Skip to main content

विडंबन

निराश तरुणाईचे मनोगत......

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 26/02/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रेमभंगात होऊनी निराश विचलित झाल अभ्यासातील लक्ष सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव जलद यशाची लागली हाव कष्ट करण्याचा न राहिला ठाव अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... करिअरची वाट खूप अवघड जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड प्रत्येक वेळी नवीन गडबड जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दं
काव्यरस

व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 22/02/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20768 भानामती गाण्यावरून कोलावरीची चाल चोरली आहे. तेंव्हा गाणे मूळ चालीत आणी अंगविक्षेप करतच म्ह्टले पाहिजे. चाल नीट समजल्या शिवाय मज्जा नै येणार. आधी ऐकले असेल तरी पुन्हा आइका आणी मगच वाचा: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8 यो बॉयझ आय आम सिंग साँग सूपर साँग... फ्लॉप साँग .. व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी र्‍हीदम करेकटा व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी मेनटेन प्लीज व्हाय धिस भानामती..
काव्यरस

दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 20/02/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी !! ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना .... मंत्रालयात उशीरा मी असतो बसून भंडावले डोके युत्या - आघाड्या करून तास तास जातो पास टेंडर करुन एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन अशा वेळी काय सांगू काय काय वाटे यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !! ना ना ना ना ना ...
काव्यरस

(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/02/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी! -- तात्या.

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 25/01/2012 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव
काव्यरस

काळोखातली कासवे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/01/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखातली कासवे काळोखात का(?)सवे आली... सहज बादलीभर अंडी घातली... कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...) बाजी...मारलीस का..? तू ही... ;-) (विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)
काव्यरस

उडालं गेऽऽ धर!!! (एका विस्कळीत लेखाचे विच्छेदन)

लेखक यकु यांनी गुरुवार, 19/01/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कलाकृती इथे वाचा: http://www.aisiakshare.com/node/451 आपण आपल्यासाठी सोपे नसलेले प्रश्न स्वत:लाच कशाला बरे विचारतो? कारण आपला आजूबाजूला जे घडतंय, घडत आलं आहे त्यावर, आपल्या आधीच्या किंवा सोबतच्या माणसांवर, अनुभवांवर, कश्‍शा-कश्शावरही, अगदी स्वत:चा स्वत:वरही विश्‍वास नसतो. त्यामुळं या सोप्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या लोकांच्या विचारपद्धतीतून आलेल्या धारणांपेक्षा वेगळीच असतात. कुठेही गेल्यावर कशा प्रतिक्रिया याव्यात ते आपल्याला अपेक्षित असतं. एकदम वेगळेच प्रतिसाद आले तर मग डोकं सुन्न होतं.

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

लेखक यकु यांनी बुधवार, 18/01/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..

(बोंबाबोंब)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 18/01/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस