तो एक लाज-पुत्र
काव्यरस
थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात ;-) ,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा)
तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं।
चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥
कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी
अंगाला सार्या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१।
खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?।
ताई रे ताई म्हणुन स्वारी,भरशील नळावरी चूळ।२।
काढीन तूझी घाण,ये गं ये... तुही हाणं।
सुखी रे सुखी कालीज सारे,चुटकीत मी करीन।३।
वाचने
6338
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
हा हा हा
In reply to हा हा हा by मिसळलेला काव्यप्रेमी
तो कॉलेजकुमार सगळ्या
पण हे कसे करणार ते कळले
काव्य वाचुन
In reply to काव्य वाचुन by गणपा
गनपा भाऊंनी टाकलेला इडो मंजे
In reply to गनपा भाऊंनी टाकलेला इडो मंजे by अत्रुप्त आत्मा
त्यापेक्षा हे मोदक द्या.
In reply to त्यापेक्षा हे मोदक द्या. by चिंतामणी
बरं...''ते'' द्या.. पण
In reply to काव्य वाचुन by गणपा
गणपा शेट ईडिओ
In reply to गणपा शेट ईडिओ by लीलाधर
+१
ठिक ठाक काव्य....?
बहुतेक ति आली आणी
छान प्रयत्न.
In reply to छान प्रयत्न. by चिंतामणी
चिंतामणी तुंम्ही म्हणताय ते
In reply to चिंतामणी तुंम्ही म्हणताय ते by अत्रुप्त आत्मा
पराग सर गाणे टंकल्याबद्दल
व्वा रे आत्म्या
हॅहॅहॅ भटजी, लै भारी, तुमचा
In reply to हॅहॅहॅ भटजी, लै भारी, तुमचा by प्रचेतस
+१
हम्म
In reply to हम्म by मी-सौरभ
कॉलेजात होतात की सत्यनारायण
In reply to कॉलेजात होतात की सत्यनारायण by मेघवेडा
बरं...
In reply to बरं... by मी-सौरभ
काय व्हायची रे ?
In reply to काय व्हायची रे ? by सूड
च्वाईस!
In reply to हम्म by मी-सौरभ
@-तुमच कालिजात जाणं कसं काय
हे छानच लिहिले आहे. कंठात
(No subject)
सही.... तो ईडोसुद्धा आवडला