मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 15/04/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार 15/04/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश 15/04/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ 16/04/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.

चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

समोसे आणि व्हीआयपी समोसा

विवेकपटाईत ·

कंजूस 09/11/2024 - 13:56
समोसा विआइपी नसतो. ... विशेष पाहुण्यांच्यासाठी बनवलेले ,आणलेले पदार्थ हे विआइपी फराळात मोडतात, संबोधतात. ते पदार्थ कितीही क्षुल्लक असले तरीही त्याला विआइपी टॅग लागतो. यजमानांच्या घरच्या नोकरांनी ते खायचे नसतात. विआइपी पाहुण्यांनी पदार्थ खाल्ले नाही आणि यजमान ते टाकून देणार असले तरी ते खायचे नसतात.

मस्तच ! समोसा सारखाच खुसखुशीत लेख ! मात्र समोसा फक्त कार्बोहायड्रेटस, कोलेस्ट्रॉलच वाढवतो, त्याचा जीभेला फायदा आहे मात्र शरीराला फायदा काहीच नाही.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस 09/11/2024 - 18:56
नाही पटत. समोसा गरीबांचं पूर्णान्न आहे. कष्ट करून एक समोसा पाव खाऊन त्यांचं पोट भरतं. ....पोषक आहे. पण कुणी दिवसभर बसून चरत असतात त्यांनी आणखी तळलेले पदार्थ खाऊन काय होणार? क्यालरीचा हिशोब करतात.

In reply to by कंजूस

नाही पटत. हरकत नाही. बहुसंख्यांना आपला प्रतिसाद पटावा असे लिहावे एवढा विवेक माझ्याठायी आहे पण त्यात मी अजून पटाईत झालेलो नाही.

In reply to by धर्मराजमुटके

विवेकपटाईत 10/11/2024 - 17:41
सौ ने कालच ठणकावून संगितले किती ही समोसा पुराण लिहा मी काही तुम्हाला समोसा खाऊ देणार नाही. आधीच दिवाळीचा भरपूर फराळ खाल्ला आहे. काही दिवस जिभेवर नियंत्रण ठेवा. काल रात्री स्वप्नात ही समोसे येत होते.

In reply to by चित्रगुप्त

जुइ 13/11/2024 - 23:07
परदेशात भारतीय उपहारगृहातील मेन्यू कार्डही समोसाशिवाय कधी छापले गेलेले आजवर पाहिले नाही. लेख अगदी झक्कासं झाला आहे, आवडला!

In reply to by चित्रगुप्त

गवि 13/11/2024 - 23:59
परदेशातही सर्वाधिक लोकप्रिय भारतीय पदार्थ समोसाच असावा.
तसे असेलच. पण सामोसा हा मूळ भारतीय पदार्थ नसून त्याचा उगम मध्य पूर्वेतील आहे. अगदी नावापासून सर्व. असे बऱ्याच ठिकाणी वाचले होते.

कंजूस 09/11/2024 - 21:19
नवी दिल्ली महाराष्ट्र सदनजवळच्याच मौर्य हॉटेलमध्ये राहिलो होतो थंडीमध्ये ते आठवलं.( गिजरे यांनी बुक करून दिलं होतं) तिथे समोसे छोले खाल्ले होते. छोल्यांमध्ये टामाटो घालून चांगला रंग आणत नाहीत. आमचूर घातल्याने काळपट रंग येतो परंतू चविष्ट लागतात. समोश्यात उगाचच काजू बेदाणे घालून महाग करत नाहीत, वाटाणे आणि काळी मिरीचा तिखटपणा असतो. पोट चांगलं भरतं.

नठ्यारा 10/11/2024 - 00:23
सामोसा दुकानात तर मिळतोच. पण आजून एक ठिकाण आहे. ते म्हणजे तुमचा फोन. अगदी स्मार्ट नव्हता तेव्हाही सामोसा मिळायचा फोनवर. फक्त चालू असलेलं सिमकार्ड आंत पाहिजे. मग तुम्ही एक रुपयांत कुठेही सामोसा पाठवू शकता. हल्ली मासिक चवड असेल तर त्यात दोनपाचशे सामोसेही अंतर्भूतही असतात म्हणे. -नाठाळ नठ्या

टर्मीनेटर 10/11/2024 - 09:55
मस्त लेख! हा माझा आवडता पदार्थ आहे. वर चित्रगुप्त काकांनी म्हंटल्याप्रमाणे 'समोसा-पुराण' आवडले. सायनच्या 'गुरुकृपा' मधला समोसा विषेश आवडीचा आणि तिथला समोसा-रगडा तर लै भारी! हिमाचल प्रदेशातल्या दोन ठिकाणचे समोसे चांगलेच लक्षात राहिले आहेत त्यापैकी एक कुलुचा आणि दुसरा शिमल्याचा. कुलुच्या बाजारपेठेत तुम्ही उल्लेख केलाय तसा प्लेट मध्ये समोसा तोडून त्यात दही आणि हिरवी चटणी टाकून देतात, छान लागतो तो पण. आणि दुसरा सिमला करार झाला होता त्या बार्नेस कोर्ट (आताचे राज भवन) जवळच्या एका धाबा टाईप 'छपरुट' हॉटेल मधला. ते हॉटेल तिथल्या उत्तम चवीच्या समोश्यामुळे जेवढं लक्षात राहिलंय त्यापेक्षा त्या ठिकाणी मिळणाऱ्या 'अजीबोगरीब' आलु पराठ्यामुळे जास्त लक्षात राहिलंय. आधी तव्यावर व्यवस्थित बनवुन झालेला चांगला १०-१२ इंच व्यासाचा आलु पराठा अक्खाच्या अक्खा भल्या मोठ्या कढईत तळुन लिंबाचं लोणचं आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करतात. सकाळी साडे आठ-नऊच्या सुमारास नाश्ता म्हणुन तेलाने थबथबलेला तो 'आलु पराठा' खाणाऱ्यांची त्या दुकानातली गर्दी बघुन थक्क व्हायला होते 😀

कंजूस 10/11/2024 - 11:17
सायनच्या 'गुरुकृपा' मधला समोसा.... विषेश आवडीचा आणि तिथला समोसा-रगडा तर लै भारी! पण हे कधीचं ? आता तसा मिळत नाही. आमचं शिक्षण बाजूच्याच शाळेत झालं १९७० साली त्याचा प्रसार झाला. रूपं सिनेमात इंटरवलला मिळायचा.

टर्मीनेटर 10/11/2024 - 11:41
पण हे कधीचं ?
तिथे बसुन समोसा-रगडा खाल्याला आता एखाद वर्ष तरी उलटले असेल, पण कोणी तिकडुन येणार असेल तर अजुनही समोसा पार्सल घेउन येत असतात.
आमचं शिक्षण बाजूच्याच शाळेत झालं १९७० साली त्याचा प्रसार झाला.
ही अस्मादिकांच्या जन्माच्याही लै आधीची गोष्ट म्हणायची 😀
रूपं सिनेमात इंटरवलला मिळायचा.
आता बऱ्याच टॉकिज/मल्टीप्लेक्स मधे मिळतो, आपल्या पुजा, मधुबन आणि गोपी मध्येही पाटी वाचली आहे.

खुसखुशीत लेख. सामोसा हा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. सामोसा जिथे असेल तिथे ट्राय करून बघायला आवडतो. अजूनपर्यंत माझ्या आठवणीत खाल्लेला उत्तम सामोसा म्हणजे २००९ मध्ये चंदिगढमध्ये. केवळ १० रुपयांना सामोसा आणि छोले. व्वा! मजा आली होती एकदम.

nutanm 12/11/2024 - 08:04
परळच्या गौरीशंकरचाही समोसा छान असतो .समोरच आमचे प्रसिद्ध कार्या लय असल्याने कधीही कोणाचयाही पार्टीत तोच तो गौरीशंकरचा केशरी पेढाव,समोसा व,जालीवाला वेफर्स असायचेच.किंवा दिवाळीत आफिसचया सर्वांनी काढलेलयि व दिलेल्या वर्गणी त हटकून समोसा वेफर्स व केशरी पेढा असायचेच. क्वचीत तसे परळ टी.टीला खाणयाची मजा असे पेढाचया ऐवजी काजूकतली किंवा पांढरी बर्फी ,छान वाटे. किरतीमहालचे कटलेट, जनताचे फरसाण, ठककरचे अनेक पण महागडे पदार्थ, रुची नविन हाटेलात जेवण छान वाटे. सर्व जण जाऊन एक दिवस एकत्र जेवायला.कोणी पार्टी दिल्यावर.मस्तच वाटे.

बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्‍या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात.

भय इथले संपत नाही (विडंबन- काम इथले संपत नाही)

OBAMA80 ·

चौथा कोनाडा 27/10/2024 - 19:06
छान विडंबन रचना... छान कसे म्हणावे? काही लोकांच्या बाबतीत स्वप्नच.. काम संपतं नाही.. काम थांबवलं तर प्रगती अशक्य... काही लोकांना १८ + तास काम करावे लागते. वर्क लाईफ बॅलन्स वै गोष्टी फोल ठरतात

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू दिलेली थंडगार शिते....

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू मज दिली थंडगार शिSsssते....

In reply to by कर्नलतपस्वी

कॉमी 28/10/2024 - 13:27
तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता (कवी तर आहातच.), ग्रेसच्या कवितांवर काही प्रतिक्रिया वाचल्या. मला ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत पण त्यातल्या शब्दांचा एक इन्टेन्स गूढ-दुःखी असा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्याकडून लिहिलेले ग्रेसच्या कवितांचे रसग्रहण, किंवा "बिगीनर्स गाईड टू ग्रेस" असे वाचायला आवडेल.

In reply to by कॉमी

मी अजून विद्यार्थीच आहे. तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता. होय,पण ग्रेस समजणे आवाक्याबाहेर चे. अनुभवायचा प्रयत्न करतोय. मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई या कडव्यात कवि मनाचा अंदाज येतो पण यानंतरची कडवी वाचताना मात्र आकलना पलीकडची वाटतात. सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात त्यामुळे महाकवीच्या कवितांचे रसग्रहण करणे दुसाहस ठरेल व माझे हसू होईल. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

जिलब्या इथल्या संपत नाही . मज पांडू आठवण येते . =))))) मग अगोबा काठी घेतो . . मग अगोबा काठी घेतो . . =)) जिल्बुचा ही मागूनी येते ! :D ----------------------- पूर्वीचं मी पा अस्त तर अशी किती विडंबन पडली असती ! किती मजा आली असती ! गेले ते दिवस ! :( दुत्त दुत्त ! ! ! इथला जुना :- आत्मू टवाळ !

भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस) ***************************************** भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही ते झरे चंद्र सजणांचे ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते भय इथले संपत नाही तो बोल मंद, हळवासा तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील सीतेच्या

माय(My) मराठी

नीलकंठ देशमुख ·

dadabhau 07/10/2024 - 16:39
लेख आवडला...फँन्टॅस्टीक....आधी तर आय थॉट बॅग भरुन निकलायला सांगणारं संडे लोकसत्तातलं advertorial च रीड करतोय की काय?

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:07
हा .... हा .... हा .... ! भेसळ तर होत राहणारच ,,, भाषेचा प्रवाहो तो ! अवस्था .... अशीच अवस्था आहे ... पण आपण हरायचं नाही ... ठासून अस्सल मराठी शब्द लिहायचे, बोलायचे ! लोकं पिझ्झा बर्गर भारी म्हटलं तरी आपण चटणी भाकरी, पुरणपोळी ऐटीत मिरवायची ! जय मराठी, अभिजात मराठी अटकेपार झेंडे फडकवणारी मायबोली मराठी !

In reply to by चौथा कोनाडा

प्रवाह आहे. ठीक.पण ,'असुनि खास मालक घरचा.',अशी मुंबई तल्या मराठी माणसासारखी मराठी शब्दांची व पर्यायाने भाषेची अवस्था झाली आहे..

'माय ' (my)मराठी! कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला. थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड. आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो! यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर.

दिवाळी अंक २०२४ :)

अनन्त्_यात्री ·
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही सदरहू जिलब्या आम्ही स्वप्नातच पाडल्या आहेत कालपर्यंत लेखकूनी कोणापाशी तक्रारी मांडल्या नाहीत कीबोर्ड जळमटले, डोळे शिणले संस्थळावर जिलब्यांसाठीचे आवाहन शोधित फिरलो अभिजात भाषेचे नवे सोवळे नेसून भिरभिरलो पण यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही... (वरील खरडीचे एखाद्या ज्ञात कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा..)

( वर्दी )

कर्नलतपस्वी ·
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.

पाऊले चालती … विडंबन

OBAMA80 ·
पाऊले चालती बीजेपीची वाट सद्य पक्षाची सोडूनिया साथ गांजुनिया भारी इडी चौकशीने पडता हातात बेड्यांची माळ पाऊले चालती … अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा तसा चौकशीचा व्हावा नायनाट पाऊले चालती … सारे शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट पाऊले चालती …

(चार दिवस मिळाले असता )

कर्नलतपस्वी ·

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 15/05/2024 - 10:28
अरे बापरे ! चार दिवसांची "गरजच" संपली? जैव तंत्रज्ञान भलतेच पुढे गेलेले दिसतेय !! हर हर !! चला ! चांगलंय !! जे जे होईल ते ते पहावे... :)

In reply to by अहिरावण

निसर्गात उत्क्रांती होते म्हणतात मग काहीही होऊ शकेल. शेपूट नाही का गळाली. आता बिना शेपटीचाच "शेपुट घालणे", हा वाक्प्रचार वापरावा लागतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 16/05/2024 - 09:51
>>> मी फक्त तांब्या बद्दल बोललोय. अच्छा ! हे असं होतं बघा... "बसलं" की तारे तोडले जातात... असो. तुम्ही आहात म्हणून सांभाळून घेत आहात.

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही तुम्हांला शंका असेल मला नाही. तरी पण मागितली आहे तर ही घ्या. https://www.misalpav.com/node/52184

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:17
धन्यू कर्नलभाऊ ! अमंळ निराशा झाली .... ओरिजनल पेक्षा लैच उजवी आहे ! :-) बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने व्वा, क्या बात ... माशाल्ला .. हृदयस्पर्शी ओळी ! कधी योग येतात ते काय माहीत ? एक लघूशंका:
दोन वेळा
दिवसातुन ?

दुपारी साॅफ्ट ड्रिंक लाईक बियर,जीन,व्होडका,वाईन (आमच्या सारखा एखादा कोकाकोल एम्बेडेड म्हातारा साधू) संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स लाईक सोलन न १,पिटर स्काॅट, पाईपर 3XXX (NOT THAT WHAT FIRST IMPRESSION VOMES IN MIND )इ. म्हणून दोन वेळी.... गेले ते दिन गेले

भागो 15/05/2024 - 21:59
umr-e-darāz maañg ke laa.ī thī chaar din do aarzū meñ kaT ga.e do intizār meñ a long life, four days in all, I did negotiate two were spent in hope and two were spent in wait

पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

चौथा कोनाडा ·

चौकस२१२ 10/05/2024 - 06:56
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे कदाचित कारण हे असेल कि रम बनवयायाला नारंगी मोसंबी बनवणाया पेक्षा जास्त श्रम पडत असतील ! लाकडाची बॅरल लागतात वैगरे असो नेहमीचे दुःख: भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( निर्गमन ) ड्युटी फ्री ला ओल्ड मन्क सारखा प्रसिद्ध ब्रँड मिळत नाही एवढी वर्षे झाली ... भारताचा तो एक मोठा ब्रँड आहे आणि जी लोक भारतीय आणि परदेशी दोन्ही "भारताची आठवण" म्हणून "घेऊन" जाऊ इच्छितात त्यांचं साठी हि सोय नाही गावातून दुकानातून घेतलाय तर ती बाटली चेक इन मध्ये ठेवावी लागते आणि फुटायची भीती आधीक वजन !

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 14/05/2024 - 17:49
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे
अभ्यासाचा (आणि राजकारणाचा ही) विषय. अ‍ॅम्बर डिस्टीलरी ही कंपनी महाराष्ट्रात पालघर येथे रम ( Kuban XXX Rum) बनवते असं त्यांच्या साईट वरून दिसतं. पण हा ब्रॅण्ड कधी ऐकण्यात आला नाही. बारामतीला ही McDowell XXX Old Cask Rum ही रम (द्राक्षापासून ?) तयार होते असं दिसतंय ! इ त र ब्रॅण्ड ही असतील. मध्यंतरी धान्यापासून मद्यनिर्मिती (Alcohol from grain) हा विषय चर्चेत होता असं आठवतं. सत्ताधारी भाजपनं असं जाहीर केलं होतं हे ही पुसटसं आठवतं. पुढं काय झालं कळलं नाही. विषय मोठा आहे, प्रत्येकाची दु:खं मोठी आहेत. असो. धन्यवाद चौकस२१२, तुमच्यामुळं मिपाकरांची चौकसबुद्धी वा ढ ते हेच खरं ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 15/05/2024 - 08:58
शा र्क टॅंक इंडिया वर एक "गोयेची " फेणी बनवणारी ( खरे तर बनवून वितरण करणारी) कंपनी आली होती त्यांचेही पण कल्पना हि होती कि अस्सल भारतीय मद्य म्हणून याला मार्केट का करू नये , मेक्सिको कडे टकीला आणि मेसकाल आहे , स्कॉटलंड कडे स्कॉच , असो त्यांनी हे नाही सांगितले कि फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो ( जुना स्व अनुभव इतरांचा माहित नाही !) म्हणून कदाचित तिचा खप एवढा नाही

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:24
फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो
या बद्दल इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा ! इंडियन फेणी ... आयडिया भारीय ... पण,.. बाकी ब्रॅण्ड तयार करायचा म्हंजे खायचं काम नाही... वर्षानुवर्षे संशोधन करून, सर्व त्रूटी काढून टाकून प्रचंड जाहिराती करुन मद्यप्रेमींच्या गळ्यात मारावी (नरड्यात ओतावी) लागेल.

In reply to by चौथा कोनाडा

दारू हा प्रकारच वाईट आहे. घरगुती हिंसाचारास दारू हे मोठ्या प्रमाणावर कारण आहे. दारू बनवणारे नी विकणारे ह्यांचा सत्यनाश होवो. - दारू ला स्पर्श न केलेला बाहुबली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला, भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला, उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ, अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।। बिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला, पी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला, दास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की, विश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला।।

बबन ताम्बे 10/05/2024 - 13:08
भारीच जमलेय डोंबल्डन !! तुमचा लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-) मस्त जमलाय लेख !!

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/05/2024 - 17:07
लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-)
Jumpjump123 धन्यवाद बबन तांबे

नठ्यारा 13/05/2024 - 20:13
फोर्थ कॉर्नर, डोंबल्डन झकास जमलंय. शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं. अचानक तगडी खंबानिर्मिती झाली आणि मग तो लपवावा लागला, असं काहीतरी. -नाठाळ नठ्या

“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा 25/04/2024 - 12:40
खरंय कर्नल साहेब ! सत्ता पिपासू लोक "मीच करणार राज मीच रहाणार चिफ" नेतृत्व स्वतःकडे खेचून घेतात आणी कोण दळण दळतयं, आणी कोण पिठ खातयं आप्ल्या सारख्या सामान्यांच्या आकलानाच्या बाहेर असते ! चालायचेच ... सत्तेची साठमारी !

विवेकपटाईत 25/04/2024 - 13:21
काही दिवस, आठवडा किंवा महिन्यात जमानत मिळणार. निर्णय दहा वर्ष येत नाही.तो पर्यंत पुन्हा मुख्यमंत्री. बाकी दारूवर २८५रू टॅक्स कमी करून २ रू करणारा भारतातील पहिला मुख्यमंत्री. संघटित वोट बँक आणि एकावर एक फ्री पिणारे त्यांना पुन्हा निवडून आणतील.

जंग जंग पछाडले शब्द नाही फुटला सरकारी यंत्रणांना दरदरून घाम सुटला मीच करणार राज मीच रहाणार चिफ माझाच पट, माझीच चीत मज द्या न द्या रिलीफ मला नाही माहीत नाही मला आठवत सरकारी यंत्रणांना हे का नाही कळत मी नाही काही केलं ज्यांनी केलं त्यांना बोला सरकारी यंत्रणेला आम आदमीचा टोला बघू आता पुढं काय होतय कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं