आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सरजी, ही घ्या चित्रे.
In reply to बिरुटे सरजी, ही घ्या चित्रे. by चित्रगुप्त
छान
छान
In reply to छान by हेमंतकुमार
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली
In reply to @ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली by चित्रगुप्त
मूलभूत माहिती
सावध आशावादाची बखर !
In reply to सावध आशावादाची बखर ! by चौकटराजा
चौरा पंत, अवघ्या तीन शब्दात या लेखाचा सन्मान
छान लिहीलेत :)
In reply to छान लिहीलेत :) by विनिता००२
@ विनिता००२: हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरित करणे भारीच
@ चित्रगुप्त : भारीच हो !
In reply to @ चित्रगुप्त : भारीच हो ! by संजय क्षीरसागर
हे तर फारच भारी
In reply to हे तर फारच भारी by संजय क्षीरसागर
संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून ...
मस्त लिहिले आहे. आपल्याला
In reply to मस्त लिहिले आहे. आपल्याला by दुर्गविहारी
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला हे वाचून
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून
In reply to "तोवर आम्ही कोविड टेस्ट करून by चौकस२१२
अमेरिकेतील सरकारी धोरण, नर्सिंग होम मधील परिस्थिती वगैरे बद्दल
In reply to अमेरिकेतील सरकारी धोरण, नर्सिंग होम मधील परिस्थिती वगैरे बद्दल by चित्रगुप्त
काळजी घ्या ...
गाढव युनियनतर्फे निषेध....
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...In reply to गाढव युनियनतर्फे निषेध.... by शशिकांत ओक
तीन वर्षाच्या छोटूकडून नग्नचित्राला मिळालेली गंमतशीर दाद
In reply to तीन वर्षाच्या छोटूकडून नग्नचित्राला मिळालेली गंमतशीर दाद by चित्रगुप्त
आजकालच्या पोट्ट्यांना नाऽऽ
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by चांदणे संदीप
चांदणे संदीप, चित्रमय धागा येऊ घातला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट
In reply to कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा, कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह
औषध न घेताच बरे झालात हा एक
छान
गाणी, चित्रे पेरलेला अनुभव
सुंदर लेख
छान!
अभिनंदन
झकास लेखन.
जबराव जबराव जबराव
छान
वा छान लिहीले आहे.
In reply to वा छान लिहीले आहे. by पाषाणभेद
अगदी अनोखे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव.. न उलगडलेले कोडे
In reply to अगदी अनोखे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव.. न उलगडलेले कोडे by चित्रगुप्त
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक
In reply to अगदी अनोखे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव.. न उलगडलेले कोडे by चित्रगुप्त
मेमरी strings
In reply to अगदी अनोखे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव.. न उलगडलेले कोडे by चित्रगुप्त
ह्याचे एक कारण मला वाटते ते
करोनाने इंजेक्शन
In reply to करोनाने इंजेक्शन by Gk
.
. एकटे मरावे परी कोरोना रूपी रहावे.