पु लं चा वुडहाउस आवडणारे काका
आज मित्राशी गप्पा सुरु होत्या.कुणीतरी वूडाहाउसचं नाव काढलय. वुडहाउस म्हणजे पी जी वुडहाउस. पुलंवर त्याचा प्रभाव होता म्हणे. पुलंचा फेव्हरिट लेखक होता म्हणे. तर त्या वुडहाउसवरुन आठवलं --
*********************पाच वर्षाचा असतानाचं आठवतय तसं*************
आमच्या एका दूरच्या काकांना पी जीवूडहाउस आवडत असे म्हणे. म्हणजे ते रहायला शेजारीच होते. पण नात्यात दूरचे होते. दूरचे लोक वरिष्ठ सरकारी अधिकारी असतील तर त्यांना जवळचे करायचा प्रयत्न होतो. म्हणून सगळेच नातेवाइक त्यांना जवळचे असल्यासारखे वागवत. माझ्या बाबांहूनही बरेच मोठे असावेत वयाने.
मिसळपाव