मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तृषा

Bhakti ·
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा ·

Bhakti 03/10/2024 - 21:03
खुप सुंदर
इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल..
अगदी अगदी!

थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला.. परतीचा पाऊस... विजांच्या मागून जोरदार गरजला बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला मग जाताना कानात पुटपुटला... कागदाच्या होड्या सोडताना आताशा भेटत नाहीस ? पन्हाळीखाली चिंब भिजताना मुळी दिसतचं नाहीस ? अनवाणी पायांनी वाहत्या पागोळ्यांमागे धावत ही नाहीस की ओंजळीत विरघळणाऱ्या बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस इतका मोठा झालास की पावलांना गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस इतका थोर झालास की कपड्यांवर थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस.. गड्या !!

African Love Bird

कर्नलतपस्वी ·

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.

lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

कुण्या कवितेची ओळ

अनन्त्_यात्री ·
निबिडात दडलेल्या निळ्याभोर पाखराची लवलवती लकेर जेव्हा कानावर येते.... निळ्यासावळ्या निर्झरा फेसाळत, कवळून पाणभोवर्‍याची माया जेव्हा पैंजण बांधते... मावळतीच्या बिलोरी आभाळाला तोलूनिया एक इवले पाखरू जेव्हा पंखावर घेते... काजळल्या नभावर निळी रेष रेखाटत दिशा, कोन झुगारून जेव्हा उल्का कोसळते.... .....काळजात रुजलेल्या कुण्या कवितेची ओळ ध्यानीमनी नसताना तेव्हा ओठावर येते

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

Bhakti ·

श्वेता२४ 30/08/2024 - 15:52
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे. माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल. हे कशाच्या अनुषंगाने आहे ते नाही कळले. मला तर वाटते की मानवाचा नको इतका हस्तक्षेप आधिच होतो आहे जंगलात व त्यामुळे नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या प्राणी व झाडे, वनस्पती यांना हानी निर्माण होत आहे.

In reply to by श्वेता२४

Bhakti 30/08/2024 - 16:07
जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५०-६० वय हे तर बाल्यावस्था आहे.२०० वय वगैरे त्यांचे वार्धक्याकडे जाणारे वय असते.पण आता वनखाते ठरवून एकाच पद्धतीने या झाडांची, परदेशी झाडांची लागवड करतात.संसाधनासाठी त्यांची लवकरच तोड करतात.मग अशा जमिनीवरच्या , जमिनीखालील परिसंस्था कशा टिकणार ? शहरातील झाडं एकल असतात आपल्या बांधवांपासून दूर,बोलणार कोणाशी?
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे
आहे खरी.पण खरं सांगते भाषांतर खुप जड झालंय, पुस्तक इतके सहज समजत नाही.

In reply to by Bhakti

Bhakti 30/08/2024 - 17:53
कदाचित पुस्तकात बीच,स्प्रुस,ओक,विलो हे कधीही न पाहिलेल्या झाडांविषयी हे पुस्तक असल्याने समजायला वेळ लागला.पण एकदा नक्की वाचा.

कंजूस 30/08/2024 - 16:31
इंग्रजी पुस्तक वाचून झालं आहे. पाऊस पडल्यावर गवताचे हिरवे गार गालीचे पसरतात. पण हे गवताचे बी मागच्या वर्षी आठ महिन्यांपूर्वी मातीत पडलेले मुंग्या, पक्षी यांच्यापासून वाचते कसे? तेरडा, टाकळा, आघाडा,कुरडू वगैरे छोट्या झुडुपांचंही तेच. यांचेही कंद नसतात, बियाच असतात.

In reply to by कंजूस

Bhakti 30/08/2024 - 19:43
मुंग्या हे एकमेव प्रमुख कीटक बियाणे पसरवणारे आहेत. मुंग्यांच्या विखुरण्याशी जुळवून घेतलेल्या मायर्मेकोरस बियांमध्ये अनेकदा स्टार्च- किंवा लिपिड-युक्त शरीर असते ज्याला इलिओसोम म्हणतात ज्याला कठीण आणि गुळगुळीत बियाणे कोट जोडलेले असते जे मुंग्यांना क्रॅक करणे कठीण असते. मुंग्यांच्या निवडीमुळे बियांचा आकार देखील मर्यादित असतो - मोठ्या मुंग्या लहान मुंग्यांपेक्षा मोठ्या बिया वाहून नेतात. पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत मुंग्या फार दूर बिया वाहून नेत नाहीत. तरीसुद्धा, मुंग्या अनेक वनस्पतींसाठी महत्त्वपूर्ण विखुरणारे असू शकतात. मुंग्या एकतर घरट्यात बिया साठवून ठेवू शकतात किंवा इलिओसोम काढून टाकतात आणि नंतर घरट्याच्या प्रवेशद्वारावर किंवा वसाहतीतील कचरा ढिगाऱ्यावर बिया टाकून देतात. दोन्ही ठिकाणी चांगली वायूयुक्त, पोषक-समृद्ध माती असते जी वनस्पतींची वाढ सुधारू शकते. मुंग्यांद्वारे गोळा केलेल्या बियांना इतर बियांच्या भक्षकांपासून त्यांच्या सक्रिय मुंग्यांच्या घरट्यांसोबत काही प्रमाणात संरक्षण देखील मिळू शकते , जे सहसा इतर प्राणी टाळतात. इरिडोमायरमेक्स ह्युमिलिस ), जे मायरमेकोरस बियाण्यांकडे जोरदारपणे आकर्षित होत नाहीत. कधीकधी बिया मुंग्यांव्यतिरिक्त इतर कीटकांद्वारे विखुरल्या जातात. उदाहरणार्थ, स्कॅरॅब बीटल बिया शेणाने पुरू शकतात. गवताळ प्रदेशात दीमक गवताच्या बिया पसरवण्यास मदत करते
.

आग्या१९९० 01/09/2024 - 08:53
तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रकारची एक रहस्यमय माहिती https://www.maayboli.com/node/81754

धन्स. चांगली माहिती ओळख. झाडं लावली पाहिजेत. वाढवली पाहिजेत. काल अजिंठ्यांच्या डोंगररांगातील दाट जंगलात फिरलो. निसर्ग किमया कळते. -दिलीप बिरुटे

*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय अ जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही.

देव माझा निळा निळा

Bhakti ·

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/08/2024 - 14:01
बाई ग! तुम्ही तर लेखच सपेशल पाडून टाकला ;) हो तो ग्रंथानुसार सावळा ,काळाच आहे.पण चित्रात,अनेक गीतांमध्ये तो निळा दाखवतात ना.
भगवान श्रीकृष्ण रंगाने गडद आहेत, मग त्यांना चित्रात निळे का दाखवले आहे? भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या भगवान विष्णूची प्रतिमा दाखवण्यासाठी श्रीकृष्ण निळ्या रंगात दाखवला आहे. श्री कृष्ण हे भगवान विष्णूचे रूप आहे, जेथे श्री हरी विष्णू त्यांची पत्नी लक्ष्मीसह विराजमान आहेत. अशाप्रकारे, श्रीकृष्णाचा रंग गडद असूनही, त्यांना चित्रांमध्ये निळा दाखवला आहे इति quara
. पण युद्धिष्ठिर वनवासानंतर निळा झाला होता असं एका फोटोत मी पाहिलं,गोष्ट वाचली.

टर्मीनेटर 26/08/2024 - 13:38
इथे अश्विनात आठ दिशा निळ्या निळ्या झाल्या असे का म्हटलं आहे?
कदचित कविता प्रसवताना कविने दोन ऐवजी चार पैशांची भांग घेतली असावी किंवा त्याक्षणी अतिनील किरणांची (Ultraviolet Rays) वेव्हलेंथ काही कारणाने अचानक वाढल्याने कविला सगळा आसमंत निळा निळा झाल्याचे दिसले असावे 😀 😀 😀

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 26/08/2024 - 13:55
हा हा!असेल असेल! काल मी एक भयपट पाहत होते त्यात भूताची बाधा झाली की हिरोईनला सगळ जग लाल लाल दिसायचं,तसं असेल हे :)

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/08/2024 - 14:10
ओह,वेरी वेरी सॉरी.,जरा गंमत.तरी मी म्हटलं ना इतकं मोठं लिहावं लागतं हे असं का ते असं का? पण बापटांची प्रतिभा पहा 'अंतरंग निळा , म्हणून हे सर्व निळे ,श्रीरंगही निळा भासत आहे ' वाहवा!!

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 26/08/2024 - 14:15
बापट सज्जन कवी हो
अच्छा! म्हणजे साक्षात बाळ गंगाधर टिळकांनी ठरवुन दिलेल्या भांगेच्या मात्रेचे उल्लंघन त्यांच्याकडुन होणे कदापि शक्य नाही, मग तुम्ही खाली दिलेले कारण/अर्थच योग्य असावा 😀

प्रचेतस 26/08/2024 - 13:49

पाऊस थांबलेला असतो, मेघ दिसेनासे झालेले असतात सर्व आकाश धूळरहित झाल्याने स्वच्छ झालेले असते त्यामुळे अश्विनात सगळे आभाळच निळे झालेले दिसते म्हणून सर्व आठ दिशा निळ्या असे म्हटलेले आहे.

Bhakti 26/08/2024 - 14:24
https://youtu.be/8CpM-LshANI?si=dBpyyOsWVthu7opr निळासावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन शोधुनि झाले अवघे त्रिभुवन एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात नील जळी यमुनेच्या साची होडि सोडिली मी देहाची गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत -गंगाधर महाम्बरे या गीताप्रमाणे तसेच प्रचेतस यांनाही सांगितल्याप्रमाणे कृष्ण (इतरही )निळा न म्हणता निळा सावळा असा उल्लेख यापुढे करेन :)

Bhakti 26/08/2024 - 14:44
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥ वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥ पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें । तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥ -ज्ञानेश्वर माऊली आता मात्र काहीच कळेना खुद्द माउलींनाही विठू निळा दिसतोय!!

अ कृष्ण निळा निळा बासुरीचा लावितो लळा.. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!! कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे?

कृष्णाच्या गोष्टी-९

Bhakti ·

Bhakti 18/08/2024 - 23:23
है कथा संग्राम की विश्व के कल्याण की धर्म अधर्म आदि अनंत सत्य असत्य कलेश कलंक सार्थ की कथा परमार्थ की शक्ति है भक्ति है जन्मों की मुक्ति है जीवन का ये सम्पूर्ण सार है युग युग से कण कण में सृष्टि के दर्पण में वेदों की कथा आपार है कर्मों की गाथा है देवों की भाषा है सदियों के इतिहास का प्रमाण है कृष्णा की महिमा है गीता की गरिमा है| https://youtu.be/5YjPstrR2OI?si=pXbFzD4yI5nAy4v2 महाभारताचे हे गीत भारतीयांसाठी एक मैलाचा दगड आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु|

यांनी रश्मिरथ नावाचे महा काव्य लिहीले आहे. महाभारतातील कर्ण,दुर्योधन ही व्यक्तिचित्रे वास्तवाच्या जवळची वाटतात. पांण्डव, कृष्ण, भीष्म इ. अवास्तव, त्रैलोक्य जिंकण्याची ताकद असताना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस षंढ सारखे बसून राहीले? धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का? किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजच्या परिप्रेक्षात या सर्वाचेच वेगळे अर्थ निघतात. रश्मिरथ मधील दोन प्रसंग , इंद्र कर्ण संवाद... 'हाँ, पड़ पुत्र-प्रेम में आया था छल ही करने को, जान-बूझ कर कवच और कुण्डल तुझसे हरने को, वह छल हुआ प्रसिद्ध किसे, क्या मुख अब दिखलाऊंगा, आया था बन विप्र, चोर बनकर वापस जाऊँगा. विश्वरूप दर्शन अम्बर में कुन्तल-जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। लेखमाला छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 19/08/2024 - 11:29
धर्म म्हणजे सदसद्विवेक बुद्धीवर पडलेल्या बेड्या होत्या का?
हाच तर मोठा प्रश्न अनादी काळापासून चालत विचारला आहे. किती तरी चुकीच्या गोष्टी केल्यावर सुद्धा दुर्योधनाने आयुष्य भर राजवैभव भोगले. आजचे राजकारणी काही वेगळे आहेत का? मला विचाराल तर फरक एवढाच आहे त्या काळी कमी अधर्मी होते आणि अधिक धर्माने चालणारे आता पूर्ण उलटे!अधर्मीच अधिक विलासी जगतात,धर्माने चालणारे पिचत राहतात.

***धर्मराज्य हरपले युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली.

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

मनस्विता ·

Bhakti 23/08/2024 - 08:31
मस्तच! आवडलं...मलापण इंग्लिश पुस्तकं वाचायला वेळ लागतो.खरच कोथरूडचा तो सेल होता का? एका लायब्ररी सेलचा मेसेज खूप फिरत होता.अशा लायब्ररी बंद होणं दुःखदायक आहे पण दुर्मिळ पुस्तकं योग्य हाती पडणं महत्त्वाचे!

In reply to by Bhakti

Bhakti 25/08/2024 - 22:07
सापडला_/\_ लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८. वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील. संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७ फोन करून पाहते.

In reply to by Bhakti

मनस्विता 26/08/2024 - 07:38
कुठली पुस्तकं घेतली हे नक्की सांगा. आम्हाला पण अजून एक चक्कर मारायची आहे. तिथे अभ्यासाची पण खूप पुस्तकं आहेत. माझ्या मुलीला maths ची काही पुस्तकं मिळाली तर घ्यायची आहेत. विसरले होते. आता आठवण झाली.

M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.

कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ

kool.amol ·

मनस्विता 25/08/2024 - 21:06
अजून तपशील देता आले तर बघा. मानवामध्ये समलैंगिकता मानसिक आहे असे बरेच जण मानत असताना, असंही वाचनात आले आहे की प्राण्यांमध्येदेखील ती पाहण्यात आली आहे. तसेच transgender ही बरीच व्यापक संज्ञा आहे. त्यात काही genetics चा पण भाग आहे ना?

LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.