आङळे वाङळें साहित्य संमेलन
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about आङळे वाङळें साहित्य संमेलन
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?