इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.
नमस्कार मिपाकरांनो,
या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती.
भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील.
धन्यवाद.
प्रतिसादातुन भर टाकेन.
( हेन्री फियोल ) पलीकडे गेल्या आहेत. ( मी पा अपवाद :) ).जे काही वाचनात येत त्यावर परस्पर विरोधी मत वाचायला मिळतात. नीरक्षीर विवेक बर्यापैकी जागृत असल्याने काय घ्यायचं न काय सोडायचं हे स्वत:ला ठरवता येतं. पण माध्यमांच्या त्सुनामी मध्ये एकाच बातमी इतक्या वेग वेगळ्या प्रकारे वाचायला / पाहायला /ऐकायला मिळते कि यातला खरा कोण हे शोधणं कठीण होतंय. आपला मुद्दा मांडणे वेगळ नि वाद घालणे वेगळ, हा गोंधळ कुठेतरी आपल्या निर्णय क्षमतेवरच घाला घालतोय.