अहो स्व्प्नयोगी राजे,
तुझ्या आठवणींना कधीच
माझ्या वेदनांची नसते यात वेदनांची काय नसते? प्रकाशित करण्याआधी एकदा तपासुन पहा ना.
दुसरी आणी चौथी चारोळी तर अजिबात समजत नाहिये.. :T
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अहो
क्लास आहे