काव्य
लेखनविषय:
प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन
थोडी प्रीत खाली सांडते
मी तरी काय करु ?
त्यालाच जग काव्य म्हणते.
वाचने
1131
वाचनखूण
प्रतिक्रिया
0