लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 21/05/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले. गजरा..... लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात) केसांत फुले माळ गं जरा ! चेहेर्यामागेही सौन्दर्य आहे डोकावून हळूच सांगेल गजरा ! Taxonomy upgrade extras आस्वाद लेखनविषय: चारोळ्या वाचने 2191 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया वा ,वा क्या बात है अनंता गुरुवार, 21/05/2009 11:50 कुस्करु नका ही सुमने. कुस्करु नका ही सु-मने! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! सॉलीड नितिन थत्ते गुरुवार, 21/05/2009 11:51 सॉलीड कल्पना खराटा (रंग माझा वेगळा) (विषय दिलेला नाही) अविनाशकुलकर्णी गुरुवार, 21/05/2009 12:21 =)) अविनाश भाऊ..... उदय सप्रे गुरुवार, 21/05/2009 12:46 In reply to (विषय दिलेला नाही) by अविनाशकुलकर्णी अविनाश भाऊ....., इतके "विषया"सक्त होऊ नका , नाव अविनाश असेल तरी नाश च आहे अती "विषया"चा आग्रह धरण्यात !
वा ,वा क्या बात है अनंता गुरुवार, 21/05/2009 11:50 कुस्करु नका ही सुमने. कुस्करु नका ही सु-मने! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
अविनाश भाऊ..... उदय सप्रे गुरुवार, 21/05/2009 12:46 In reply to (विषय दिलेला नाही) by अविनाशकुलकर्णी अविनाश भाऊ....., इतके "विषया"सक्त होऊ नका , नाव अविनाश असेल तरी नाश च आहे अती "विषया"चा आग्रह धरण्यात !
प्रतिक्रिया
वा ,वा क्या बात है
सॉलीड
(विषय दिलेला नाही)
अविनाश भाऊ.....
In reply to (विषय दिलेला नाही) by अविनाशकुलकर्णी