Skip to main content

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 21/05/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.

गजरा.....

लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात)
केसांत फुले माळ गं जरा !
चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे
डोकावून हळूच सांगेल गजरा !

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2207
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाश भाऊ.....,
इतके "विषया"सक्त होऊ नका , नाव अविनाश असेल तरी नाश च आहे अती "विषया"चा आग्रह धरण्यात !