ओझं
चालण्यासाठी वाट असते
वाटेसाठी चालणं नसतं,
उंच भरारी घेणार्याला
आभाळाचं ओझं नसतं.
वाचने
1438
वाचनखूण
प्रतिक्रिया
0