बेसिंगस्टोक मेळावा २०१०!
- Read more about बेसिंगस्टोक मेळावा २०१०!
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार मंडळी,
दसर्यानिमित्त शिवाजी पार्कावर झालेल्या ५० डेसिबलच्या मेळाव्याबद्दल बरीच वर्तमानपत्र, वाहिन्या, मराठी आंतरजालावरील धागाकर्ते वगैरे लोकांनी खूप लिहून बक्कळ चर्चा केली. अर्थातच आम्हालाही मळावे वगैरे गोष्टीत भयंकर इंटरेस्ट! त्यामुळे बेसिंगस्टोकात झालेल्या नवरात्र-नवमी मेळाव्याबद्दल लिहून ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ, आणि 'क्लब बेल्जियम' यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त कराव्यात हा मानस आहे!
बेसिंगस्टोक म्हैला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा.
चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.