NRI वेल्फेअर कमेटी,
आहार आणि आरोग्य विभाग,
ब्रँच पटाया (थायलंड).
बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स.
दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार)
वेळ :- सायंकाळी ७ वाजता.
अटेंडी :-
१) मिस्टर वेंकटेश गोपालन (VP, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल)
२) मिस्टर नंदकुमार एम. (रिजनल हेड, मेसर्स क्लार्क्स शूज कंपनी)
३) मिस्टर बाजीप्रभू (IT मॅनेजर, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल)
४) मिस्टर देवादास रामाकृष्णन (मॅनेजर कस्टमर सर्व्हिस, मेसर्स.