नमस्कार्,नमस्कार......
तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!)
असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत.
नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खाल