तुमचा आवडता भयपट कोणता ?
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं.
पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो.
येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे.
असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'.
बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.
'दी इव्हील डेड' त्या काळी बराच गाजला होता त्यामुळे निर्मात्याने वाहात्या गंगेत हात धुतल्या प्रमाणे लगोपाठ २ नव्हे ३ नव्हे तब्बल ४ सिक्वेल काढले.
दर्जा त्या सिव्केलच्या आकड्या गणीक घसरत गेला. इतका की भाग ४ पहाताना मला चक्क हसु येत होत.
त्यानंतर अनेक भयपट पाहिले.
हिंदितला विराना पाहिला. नंतर त्या वाटे गेलो नाही.
या रामसे-बंधुंनी या भारतीय भुतांची एवढी दयनीय अवस्था करुन ठेवली की त्यांना भयपटांपेक्षा विनोदी चित्रपट म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल.
रामसे-बंधुंनी घातलेल्या या पायावर सध्या कळस चढवायच कार्य त्यांचा नाम-बंधु, वर्मांचा रामु करतोय.
एकवेळ अशी आली की मी भयपट पाहाणेच सोडुन दिले.
थेटरात जाऊन चित्रपट पाहाण्याची बोंब होती. मुळात इंग्रजी चित्रपट लागणारी थेटरे पार व्हिटी आणि चर्चगेटात. एवढ्या लांब कोण जातोय मरायला.
पण मित्राच्या व्हीसीआरमुळे शालेय जीवनात बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले.
४-५ रुपयात चाड्याने कॅसेट मिळायची, मग १० मित्र गोळा केले की माणशी आठ आण्यात चित्रपट पदरात पडायचा.
त्याच दरम्यान पाहिलेला दुसरे भयपट म्हणजे ग्रेगीपेगचा 'दि ओमेन'.
आणि 'दी एक्सॉर्सिस्ट'
नंतरही बरेच चित्रपट पाहिले पण उत्तरोत्तर ते भितीदायक वाटण्यापेक्षा किळसवाणेच जास्त वाटुलागले.
आपल्या लक्ष्याचा तात्यावींचु फेम झपाटलेला पाहील्या नंतर त्याची मुळप्ररणा 'चाईल्ड्स प्ले' पहाण्यात आला.
पुढे केबल मुळे बरेच इंग्रजी चित्रपट घरबसल्या पहाता येऊ लागले.
"दी ब्लेअर वीच प्रोजेक्ट"
"रोज(स)मेरीज बेबी"
अलीकडे पाहिलेला
'वन मिस् कॉल"
अणि 'शटर'
बरेच उत्तमोत्तम चित्रपट टाकायचे राहुन गेले असतील.
पण ती त्रुटी तुम्ही भरुन काढा. तुम्हाला आवडलेले भयपट कोणते?

वाचने
33098
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
मस्त आढावा गणपाशेठ ह्या
In reply to मस्त आढावा गणपाशेठ ह्या by परिकथेतील राजकुमार
अगदी
In reply to अगदी by प्रिया देशपांडे
राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा
In reply to राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा by इंटरनेटस्नेही
पराशी १००% सहमत त्याने
In reply to मस्त आढावा गणपाशेठ ह्या by परिकथेतील राजकुमार
मराठी भयपट
माझ्या आवडीचा
रिक
वावा!
का रे ति चित्र का चिकटवली अहेस?
ऑर्फन !!
आम्हाला भयपट भय आणतच नाहीत.
In reply to आम्हाला भयपट भय आणतच नाहीत. by Nile
+१
आणि हा एक... शाळेत
अजून १क जबराट..................
द रिंग
भयपट असा काही प्रकार
In reply to भयपट असा काही प्रकार by रेवती
मान खाली घालुन? रेवती तुझ्या
मी भयपट पहात नाही पण लहानपणी
In reply to मी भयपट पहात नाही पण लहानपणी by पर्नल नेने मराठे
हाहाहा...
In reply to हाहाहा... by मस्त कलंदर
दुर्दैवाने?? की सुदैवाने?
In reply to दुर्दैवाने?? की सुदैवाने? by स्वानन्द
दोन्हीही. मकीच्या बहिणीच्या
अजुन
सिक्थ सेन्स ची थिम मस्त होती,
सिक्स्थ सेन्स आणि मिस्ड कॉल
In reply to सिक्स्थ सेन्स आणि मिस्ड कॉल by मस्त कलंदर
>> अजून मला आहट मधली भुते
In reply to >> अजून मला आहट मधली भुते by विश्वनाथ मेहेंदळे
LOL
तेजायला वरचे सगळे विंग्लिश
In reply to तेजायला वरचे सगळे विंग्लिश by नितिन थत्ते
(अवांतर : एन्टिटी हा चित्रपट
'रिन्ग' पण चान्गला होता.
स्लिपी हॉलो नावाचा चित्रपट
भयपट??
मुलहॉलंड ड्राईव्ह फारच मस्त
भयपट पाहून किंवा इतर कशाची
In reply to भयपट पाहून किंवा इतर कशाची by Pain
इतर भावनाही
इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर
आम्हाला कशाचेच भय वाटत नाही.
सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स
In reply to सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स by इन्द्र्राज पवार
गणपाभौ ने विचारलं इतर चित्रपट
In reply to गणपाभौ ने विचारलं इतर चित्रपट by Nile
डॉ.हॅनिबाल लेक्टर....
In reply to डॉ.हॅनिबाल लेक्टर.... by इन्द्र्राज पवार
+१
In reply to डॉ.हॅनिबाल लेक्टर.... by इन्द्र्राज पवार
तुम्ही हानिबाल रायझिंग बद्दल
In reply to डॉ.हॅनिबाल लेक्टर.... by इन्द्र्राज पवार
हॅनिबल सायलेंस इतका फ्लोईंग
In reply to सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स by इन्द्र्राज पवार
एफ.डी. पार्ट-२ मधला रोड अॅक्सिडेंट!!!
In reply to एफ.डी. पार्ट-२ मधला रोड अॅक्सिडेंट!!! by मस्त कलंदर
रक्तरंजीत आनंद
In reply to सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स by इन्द्र्राज पवार
सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज, हॅनीबल आणि दि रिंग
कॅनिबल होलोकास्ट... अग्गा
क्रौर्याची परिसीमा असलेले
In reply to क्रौर्याची परिसीमा असलेले by अप्पा जोगळेकर
हे विधान मल्टीपल लेव्हल वर चिंतनीय आहे.
'१४०८' हा एक सुंदर भयपट आहे.
In reply to '१४०८' हा एक सुंदर भयपट आहे. by अप्पा जोगळेकर
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
In reply to '१४०८' हा एक सुंदर भयपट आहे. by अप्पा जोगळेकर
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
In reply to '१४०८' हा एक सुंदर भयपट आहे. by अप्पा जोगळेकर
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
खोली क्रमांक १४०८
In reply to खोली क्रमांक १४०८ by इन्द्र्राज पवार
1408
द मिस्ट हाय टेन्शन (२००३)
हाऊस ऑफ वॅक्स
मी भयपट तसे कमीच बघितलेत.
छान धागा
silence of the lambs
The Ring ........
राम गोपाल वर्मा निर्माणित आणि
In reply to राम गोपाल वर्मा निर्माणित आणि by मृत्युन्जय
:))
हॉरर चित्रपट खुप बघितलेत. पण
द रिंग आणी ग्रज आवडले. भयपट
कर्स ऑफ चकी , डॉन ऑफ द डेड ,
In reply to कर्स ऑफ चकी , डॉन ऑफ द डेड , by nishapari
’पेट सिमेट्री’
In reply to ’पेट सिमेट्री’ by अजिंक्य विश्वास
काय नाव आहे मराठी कादंबरीचं ?
In reply to काय नाव आहे मराठी कादंबरीचं ? by nishapari
लुचाई-नारायण धारप
In reply to लुचाई-नारायण धारप by अजिंक्य विश्वास
लुचाईं सालेम्स लॉटचं स्वैर
In reply to लुचाईं सालेम्स लॉटचं स्वैर by nishapari
Sorry
आफ्टर डार्क फील्मस
सायको ला तोड नाही!
In reply to सायको ला तोड नाही! by बोका-ए-आझम
स्ल्यूथ माझा ऑल टाईम फेव्हरिट मूव्ही आहे.
जुने कृष्ण धवल
अलवणी
In reply to अलवणी by मेघनाद
+11111
In reply to अलवणी by मेघनाद
चांगला रेफ़रन्स दिलात
कुणी काहीही म्हणा
In reply to कुणी काहीही म्हणा by एक एकटा एकटाच
हो, रेवती डेंजर च.
the ghost and darkness!
हॉरर चित्रपट मी मला कितीही
13B (हिंदी) , डरना मना है
एक थी डायन पण चांगला वाटलेला
द स्केलेटन की
कोणी डेड-एन्ड हा मूव्ही पाहिला आहे का?
जबर धागा व इन्द्राज पवारांचे सुरेख प्रतिसाद
हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे
अनफ्रेन्डेड
हाऊस ऑफ वॅक्स!
अहल्या...