कवळीवाले वाघ.......
स्पष्टीकरण-: ताडोबाच्या जंगलात एक म्हातारा वाघ फिरताना दिसला होता. त्याची वृद्धावस्था बघून दया आली आणी काही ओळी सुचल्या. कृपया बादरायण संबध जोडू नये.
वाघ आणी नवरा दोघेही म्हातारे झाले की त्यांची एकसारखी अवस्था होते. बायका मुले,नातवंडे घाबरत नाहीत. कितीही आरडाओरड केली तरी ढुंगण आपटत खालीच बसावे लागते.
मिसळपाव