मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

फणा

मित्रहो ·
लेखनविषय:
काव्यरस
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून) ओळखलत का सर मला, दारात आला कोणी केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून, ‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’ कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली, सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली. कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे फोनकडे हात जाताच हसत हसत उठला ‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला. काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर

धोतर आणी डबा २

शब्दानुज ·
लेखनविषय:
पोटच्या खळगीसाठी मी शहरात उतरलो शहराच्या वैभवात पार हरवुन गेलो मॉल थिएटर हॉटेलमध्ये सकाळ सरली अचानक पोटातुन माझ्या कळ आली भविष्याच्या कियेची जाणीव तिथे झाली 'त्या' जागेची मागणी तत्परतेने केली सुलभ सुविधा फारच असुलभ होती पाय ठेवण्याचिही तिची लायकी नव्हती मनातला आवेग बाहेर पडु लागला उत्कटता जशी प्र्ेयसी शोधे प्र्ीयकराला अंधारमय भविष्य माझे समोर दिसले थकलेले घामेजलेले पाय थरथरु लागले समोरुन एका बसला जाताना पाहिले उरलेले बळ क्षणात गोळा केले पकडताच बस कंडक्टने मला उतरवले भयानक गर्दिचे कारण पुढे केले गेले चालत जावुन शेवटी स्टॅंड गाठले जागेसमोरील गर्दि पाहुन मन हबकले कुलुपाची चावी त्यांच्याक

गोंधळ

नाखु ·
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो .

कावळा *** लकी नसतो;

चुकलामाकला ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो...

डोळा लवतो लकी नसतो;

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
डोळा लवतो लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला डोळा लावतो! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत डोळा लवण्यात? गाडी पुढे सरकते.. लग्न ठरते... लग्नात बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात डोळा परत घात करतो! हळूच लवतो अन् 'सुहाग रात'ची वाट लावतो. संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो; कालमानाने सर्वच मोठे होतो; लेकीचा मित्र भेटायला येतो... लग्नासाठी मागणी घालताना बायकोकड़े बघतो... अन्..

टॉरेंटगाथा

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
काव्यरस
ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर ताजी ताजी पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.

दे दणादण

निनाद ·
लेखनविषय:
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

माझेच जगणे खरे.....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
पूर्वप्रकाशित... नमस्कार मंडळी आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो? ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.

अर्रे पांडुब्बा ..

टवाळ कार्टा ·
वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893 --------------------------------------------------------------------------------- माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. टैम्पास करून घ्या मंडळी ...

(सहज..)

टवाळ कार्टा ·
आत्मुदांची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887 ------------------------------------------------------------------------ adagal कोळ्यांनी विणले जाळे वाळवीने करामत केली. मी कचरा केला नाही अन्,तरीही अडगळ झाली. विटलेला रंग कचर्याचा गंध ना घुशींना प्रतिबंध. कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा लाभला उंदरांस स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कबुतरांना शी न व्हावी! वैतागून संध्याकाळची का प्रीती (कबुतरांची) मी ती पहावी??? हेच