कावळा *** लकी नसतो;
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो;
कावळा *** लकी नसतो;
विचारा मला मी सांगतो!
एक सुंदरी शेजारी आली,
हसली आणि 'नाव काय?' म्हणाली;
खुश होऊन बोलायला जातो....
इतक्यात मेला कावळा ***!
शब्द घशात अन् स्वप्न ढगात...
कोण म्हणत...
नशीब उघडत कावळा *** त?
गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ...
बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते...
ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते;
मी ही हसतो ... खुशीत येतो...
इतक्यात कावळा परत घात करतो!
हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो.
संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो;
कालमानाने सर्वच मोठे होतो;
लेकीचा मित्र भेटायला येतो...
लग्नासाठी मागणी घालताना बाल्कनीत बसतो .
अन्.. यावेळी मात्र....
त्याच्यावर ..कावळा ***
हाय रे किस्मत.. छोकरा त्याला बाथरूममध्ये पळवतो;
कोण म्हणतो...
कावळा *** लकी असतो;
विचारा मला मी सांगतो!
वाचने
1901
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
चांगलय...
खरच?