Skip to main content

हास्य

डासाचे मनोगत

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 20/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला || अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव जीव भुकेला रक्ता वाचून झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१|| मारशील तू मजला कितीही वंश माझा टिकतो तरीही तव अस्त्रांची न मजला भीती तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||
काव्यरस

" बया आज माझी नसे वात द्याया .."

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
. (चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -) बया आज माझी नसे वात द्याया असो बंद डोळे मिटो पापण्या या.. नको गाणी आता जरा झोपतो मी सुरांची तिच्या आज ती हूल नाही बयेवीण ना त्रास होईल आता.. किती छान म्हटले तरी त्रास होतो जरी कान बंदी तरी बोल येतो शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या.. न भांडी धुवाया,न कामा उशीर कसा आज हातास येईल जोर मुखी यातना रात्र जागेल गाया.. किती आठवू मी अशा भांडणांसी पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी कशाला उभी ती मनीं महामाया..! .
काव्यरस

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 13/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,, पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे.

मि.पा. येते.... आणिक जाते

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 15/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p (ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif ) मि.पा. येते.... आणिक जाते...

कार्या लयात असताना.... ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात.
काव्यरस

शुभ मंगल सावधान …

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 20/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
(पुढील काव्य हे मंगलाष्टक्च्या लयीत वाचावे) घातला दारी मंडप लग्नाचा, खर्च तो बहु केला… पार्टी हळदीची दिली सर्वा, नाचुन जीव बहु थकला…. एवढे धुंद रात्रनृत्य ते झाले, सकाळी आम्बे हळदी मदतीला ….
काव्यरस

माझ्या पूण्याच्या भूमीत

लेखक कोमल यांनी सोमवार, 20/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य बा.भ.बोरकर यांची माफी मागून, माझ्या पूण्याच्या भूमीत, गड्या प्रदूषणाचे ढग | कड्या कपारी मधोनी, धूर निघे भकाभक || माझ्या पूण्याच्या भूमीत, उन्हाळ्यात घामाच्या धारा | पावसाळ्यात दारापूढे, बनती रस्त्यांच्या नद्या || माझ्या पूण्याच्या भूमीत, काळी माती काळे पाणी | एके काळी या मातीत, सुवर्ण नांगर फिरवला जाइ || माझ्या पूण्याच्या भूमीत, इतिहासाची पाळेमूळे | आणि अडकतात वादात, आमच्या इथले पुतळे || माझ्या पूण्याच्या भूमीत, परप्रांतीयांची रे रास | 'भाऊ', 'दादा' शब्द गेले, बनले भैया सगळेच || माझ्या पूण्याची भूमीही, असे विद्येचे माहेरघर | विद्वत्तांची परंपरा, आहे इथुनच थोर ||
काव्यरस

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस

बुफे,अथवा खड भोजन

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 04/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा , आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा , भोजनासी गर्दी झाली भारी , करती पहा कैसी मारामारी , गर्दी करती अन्ना भोवती , जैसी गिधाडे भक्षा भोवती , कोणी करेना कोणाची पर्वा , भ
काव्यरस

समृद्ध भारत

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते
काव्यरस