बाप्पा

महासंग्राम's picture
महासंग्राम in मिपा कलादालन
5 Sep 2016 - 12:13 pm

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥

कोणत्याही शुभकार्याच्या आधी पुजला जातो तो गणपती. तो कोणाच्या घरी दिड, कोणाच्या घरी पाच तर कुठे दहा दिवस तो विराजमान असतो. तो असतांना घरातलं वातावरण अगदी उत्साहाने भारलेलं असतं. अश्या या लाडक्या गणू , गणोबा, गणपतीच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याची कृपा तुमच्यावर सतत राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Sep 2016 - 12:28 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोय

फोटो आहे का? मला दिसत नाहीये.

महासंग्राम's picture

5 Sep 2016 - 1:33 pm | महासंग्राम

फोटो आहेत, मला दिसत आहेत. मी पण नुकतच चेक केलं दुसऱ्या PC वरून दिसत नाहीयेत.

आज गणेशचतुर्थीचा माझा गणेशा केला राव मंदार.
पिकासाला बघा की जरा अपलोड करुन. फ्लिकर कशामुळे गंडतय कुणास ठौक.

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 1:29 pm | प्रचेतस

पिकासा बंद झालं आता.
गूगल फोटोज आता फक्त.

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 1:34 pm | अभ्या..

तेच रे.
वल्लीचे प्रचेतस झाले तरी मंदीरे लेण्या सुटणारेत का?

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 1:54 pm | प्रचेतस

=))

महासंग्राम's picture

5 Sep 2016 - 1:35 pm | महासंग्राम

गुगल फोटोलाच अपलोड केले आहेत फोटो. पण, कुणास ठरवून दुसऱ्या PC वरून लॉगिन केल तर दिसत नाहीयेत.

महासंग्राम's picture

5 Sep 2016 - 1:58 pm | महासंग्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आता दिसतात. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

फोटो आवडले. मधल्या फोटोत ते लिहिलेले नसते तर बाप्पाच्या चेहऱ्यावर फोकस अधिक जमून आला असता (बघणाऱ्यासाठी)

महासंग्राम's picture

5 Sep 2016 - 1:42 pm | महासंग्राम

ताई ते लिहिलं नव्हतं, गाडीवर ऑलरेडीहोतं

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 1:43 pm | यशोधरा

हो, म्हणजे, फोटोमध्ये ते टाळता आले असते तर.. असे म्हणायचे होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिसत नाही. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

5 Sep 2016 - 1:54 pm | नाखु

म्हणून दिसेनात बाप्पा

हिर्मुसला नाखु

नंतरच्या प्रतिसादातले फोटो दिसताहेत.सुंदर!!

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 4:32 pm | संदीप डांगे

व्वा! मस्त आलेत फोटो.

फोटो दिसत आहेत. सुंदर!

सविता००१'s picture

5 Sep 2016 - 6:28 pm | सविता००१

मस्त फोटो

नूतन सावंत's picture

5 Sep 2016 - 7:53 pm | नूतन सावंत

सुरेख फोटो.

जव्हेरगंज's picture

5 Sep 2016 - 11:34 pm | जव्हेरगंज

खरंच सुंदर आहेत!

रातराणी's picture

6 Sep 2016 - 10:34 am | रातराणी

सुरेख फोटो!!

पैसा's picture

6 Sep 2016 - 10:45 am | पैसा

अजून थोडे टाकायचे ना!

महासंग्राम's picture

6 Sep 2016 - 11:45 am | महासंग्राम

बाकीचे आहेत हे टाकताना जीव गेला होता

पैसा's picture

6 Sep 2016 - 2:58 pm | पैसा

काय राव! कुठे आहेत त्याची लिंक तरी दे. दरवर्षी मदनबाणाचे फोटो असायचे. यावर्षी आहेत का देवजाणे!