✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाप्पा

म
महासंग्राम यांनी
Mon, 09/05/2016 - 12:13  ·  लेख
लेख
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कोणत्याही शुभकार्याच्या आधी पुजला जातो तो गणपती. तो कोणाच्या घरी दिड, कोणाच्या घरी पाच तर कुठे दहा दिवस तो विराजमान असतो. तो असतांना घरातलं वातावरण अगदी उत्साहाने भारलेलं असतं. अश्या या लाडक्या गणू , गणोबा, गणपतीच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याची कृपा तुमच्यावर सतत राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2618 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

सुंदर !

मदनबाण
Mon, 09/05/2016 - 12:28 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोय
  • Log in or register to post comments

फोटो आहे का? मला दिसत नाहीये.

एस
Mon, 09/05/2016 - 13:12 नवीन
फोटो आहे का? मला दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

फोटो आहेत, मला दिसत आहेत. मी

महासंग्राम
Mon, 09/05/2016 - 13:33 नवीन
फोटो आहेत, मला दिसत आहेत. मी पण नुकतच चेक केलं दुसऱ्या PC वरून दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आज गणेशचतुर्थीचा माझा गणेशा

अभ्या..
Mon, 09/05/2016 - 13:28 नवीन
आज गणेशचतुर्थीचा माझा गणेशा केला राव मंदार. पिकासाला बघा की जरा अपलोड करुन. फ्लिकर कशामुळे गंडतय कुणास ठौक.
  • Log in or register to post comments

पिकासा बंद झालं आता.

प्रचेतस
Mon, 09/05/2016 - 13:29 नवीन
पिकासा बंद झालं आता. गूगल फोटोज आता फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तेच रे.

अभ्या..
Mon, 09/05/2016 - 13:34 नवीन
तेच रे. वल्लीचे प्रचेतस झाले तरी मंदीरे लेण्या सुटणारेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Mon, 09/05/2016 - 13:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गुगल फोटोलाच अपलोड केले आहेत

महासंग्राम
Mon, 09/05/2016 - 13:35 नवीन
गुगल फोटोलाच अपलोड केले आहेत फोटो. पण, कुणास ठरवून दुसऱ्या PC वरून लॉगिन केल तर दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

महासंग्राम
Mon, 09/05/2016 - 13:58 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/05/2016 - 14:38 नवीन
फोटो आता दिसतात. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

फोटो आवडले. मधल्या फोटोत ते

यशोधरा
Mon, 09/05/2016 - 13:40 नवीन
फोटो आवडले. मधल्या फोटोत ते लिहिलेले नसते तर बाप्पाच्या चेहऱ्यावर फोकस अधिक जमून आला असता (बघणाऱ्यासाठी)
  • Log in or register to post comments

ताई ते लिहिलं नव्हतं, गाडीवर

महासंग्राम
Mon, 09/05/2016 - 13:42 नवीन
ताई ते लिहिलं नव्हतं, गाडीवर ऑलरेडीहोतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो, म्हणजे, फोटोमध्ये ते

यशोधरा
Mon, 09/05/2016 - 13:43 नवीन
हो, म्हणजे, फोटोमध्ये ते टाळता आले असते तर.. असे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/05/2016 - 13:51 नवीन
दिसत नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

म्या पापी

नाखु
Mon, 09/05/2016 - 13:54 नवीन
म्हणून दिसेनात बाप्पा हिर्मुसला नाखु
  • Log in or register to post comments

नंतरच्या प्रतिसादातले फोटो

कंजूस
Mon, 09/05/2016 - 14:35 नवीन
नंतरच्या प्रतिसादातले फोटो दिसताहेत.सुंदर!!
  • Log in or register to post comments

व्वा! मस्त आलेत फोटो.

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 16:32 नवीन
व्वा! मस्त आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत आहेत. सुंदर!

एस
Mon, 09/05/2016 - 18:06 नवीन
फोटो दिसत आहेत. सुंदर!
  • Log in or register to post comments

सुरेख

सविता००१
Mon, 09/05/2016 - 18:28 नवीन
मस्त फोटो
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो.

नूतन सावंत
Mon, 09/05/2016 - 19:53 नवीन
सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments

खरंच सुंदर आहेत!

जव्हेरगंज
Mon, 09/05/2016 - 23:34 नवीन
खरंच सुंदर आहेत!
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो!!

रातराणी
Tue, 09/06/2016 - 10:34 नवीन
सुरेख फोटो!!
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो!

पैसा
Tue, 09/06/2016 - 10:45 नवीन
अजून थोडे टाकायचे ना!
  • Log in or register to post comments

बाकीचे आहेत हे टाकताना जीव

महासंग्राम
Tue, 09/06/2016 - 11:45 नवीन
बाकीचे आहेत हे टाकताना जीव गेला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Tue, 09/06/2016 - 14:58 नवीन
काय राव! कुठे आहेत त्याची लिंक तरी दे. दरवर्षी मदनबाणाचे फोटो असायचे. यावर्षी आहेत का देवजाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा