व्यंगचित्रावरून आठवले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार "बापू घावरे" आमच्या ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य होते. ते मराठी विषय शिकवत. अतिशय रसाळ-प्रेमळ बोलणे आणि थोर व्यक्तीमत्व! 'सकाळ' मध्य त्यांचे व्यंगचित्र यायचे.
काय सांगतोस सॅन्डीबाबा? बापू घावरे तुला उपप्राचार्य होते? हायला.
त्यांची चित्रे मार्मिक मध्येपण यायची. मला वाटायचे बापू घावरे नामक लेंगा आन तीनबटनाचा न्हेरु घातलेला कोल्हापुरी वाजिवणारा फाकडा इसम असावा. भारीच रे. मस्त मस्त. जमले तर गाठ घालून द्या की द्येवा.
बाकी वाघमारेसाहेब. चित्रे आवडतायत हं. टेक्स्ट खाली टायपून अॅड केले तरी चालेल. शुभेच्छा तुम्हास.
कॉलेजात केलेला नालायकपणा काय सांगू? ;)
तेव्हा करताना काय वाटलं नव्हतं पण सांगताना अब्रूची थोडी ठेवावी वाटते! ;) आणि आता काय तोंड(हात, पाय, पोट, पाठ) घेऊन त्यांच्यासमोर उभा राहू??
जोक्स अपार्ट, आत्ताच कॉलेजातली गैबुद्दीन गाबडी लावलेत कामाला. त्यांचा सध्याचा पत्ता मिळाला की कळवतो, मग पाहूया कसे, केव्हा भेटता येईल ते. :)
वाघमारेसाहेब, इथ आमच्याच गफ्फा सुरू झाल्या त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. तुमचं चालू ठेवा, मस्त काढताय चित्रे! न जाणो पुढं कधीतरी इथ मिपावरच रोज तुमच्या व्यंगचित्रांसाठी एक कॉलम केला जाईल!
मस्त ! खिडकितून दिसणारे रेल्वे स्टेस्शन, टी व्ही ची वायर, टेबलावरील कागद..... व्वा...
मिपावर एक चौकट जरुर ठेवावी. अजून एक करता ये़ईल ते म्हणजे सभासदांच्या कल्पनेवर जर व्यंगचित्रे काढलीत तर त्यांचाही चांगला सहभाग होईल....
मी काही प्रशिक्षित चित्रकार नाही की मला व्यंगचित्र (किंवा कसल्याही प्रकारचं चित्र) काढण्याचा काही अनुभव आहे.त्यामुळे माझ्या बर्याच मर्यादा आहेत. ही माझी पहिलीच चित्रे आहे.ती अनेकांना आवडली याचा आनंद झाला.काहींनी फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर मध्ये चित्रे फाईन ट्यून करण्याचा सल्ला दिला आहे.पण मी तो सध्या लांबणीवर टाकला आहे.कारण मी नवीन आहे आणि 'साला, तू पहिले मशिन पूस,मशिन पूस' या फिलॉसॉफिवर माझा विश्वास आहे.असो.
आता नियमितपणे चित्रे टाकण्याचा मानस आहे.बघूया कितपत जमतंय ते.आपल्या शुभेच्छांमुळे ते सहज शक्य होईल असे वाटते.
प्रतिक्रिया
8 May 2016 - 10:47 am | ज्ञानोबाचे पैजार
हे पण छान आहे...
आवडले
पैजारबुवा,
8 May 2016 - 11:26 am | चांदणे संदीप
झकास! आवडले!
व्यंगचित्रावरून आठवले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार "बापू घावरे" आमच्या ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य होते. ते मराठी विषय शिकवत. अतिशय रसाळ-प्रेमळ बोलणे आणि थोर व्यक्तीमत्व! 'सकाळ' मध्य त्यांचे व्यंगचित्र यायचे.
Sandy
8 May 2016 - 6:25 pm | अभ्या..
काय सांगतोस सॅन्डीबाबा? बापू घावरे तुला उपप्राचार्य होते? हायला.
त्यांची चित्रे मार्मिक मध्येपण यायची. मला वाटायचे बापू घावरे नामक लेंगा आन तीनबटनाचा न्हेरु घातलेला कोल्हापुरी वाजिवणारा फाकडा इसम असावा. भारीच रे. मस्त मस्त. जमले तर गाठ घालून द्या की द्येवा.
बाकी वाघमारेसाहेब. चित्रे आवडतायत हं. टेक्स्ट खाली टायपून अॅड केले तरी चालेल. शुभेच्छा तुम्हास.
8 May 2016 - 7:56 pm | चांदणे संदीप
कॉलेजात केलेला नालायकपणा काय सांगू? ;)
तेव्हा करताना काय वाटलं नव्हतं पण सांगताना अब्रूची थोडी ठेवावी वाटते! ;) आणि आता काय तोंड(हात, पाय, पोट, पाठ) घेऊन त्यांच्यासमोर उभा राहू??
जोक्स अपार्ट, आत्ताच कॉलेजातली गैबुद्दीन गाबडी लावलेत कामाला. त्यांचा सध्याचा पत्ता मिळाला की कळवतो, मग पाहूया कसे, केव्हा भेटता येईल ते. :)
वाघमारेसाहेब, इथ आमच्याच गफ्फा सुरू झाल्या त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. तुमचं चालू ठेवा, मस्त काढताय चित्रे! न जाणो पुढं कधीतरी इथ मिपावरच रोज तुमच्या व्यंगचित्रांसाठी एक कॉलम केला जाईल!
Sandy
8 May 2016 - 8:05 pm | अभ्या..
तेरे मुहमे घी शक्कर.
संदीपभौ बोलले आणि झाले नाही असे कधी घडलेय काय?
होणार! होणार!! होणार!!!
8 May 2016 - 6:20 pm | सदानंद
छान व्यंगचित्र..आवडले
8 May 2016 - 6:22 pm | कानडाऊ योगेशु
भन्नाट. ओवरहेडेक ही कोटीही छान!
8 May 2016 - 6:24 pm | एस
हाहाहा! भन्नाट!
8 May 2016 - 10:39 pm | मित्रहो
मस्त
8 May 2016 - 11:18 pm | मुक्त विहारि
"इथ मिपावरच रोज तुमच्या व्यंगचित्रांसाठी एक कॉलम केला जाईल!" ह्या
"चांदणे संदीप" ह्यांनी व्यक्त केलेल्या आशेशी सहमत.
8 May 2016 - 11:21 pm | आतिवास
आवडले.
9 May 2016 - 10:36 am | सविता००१
खूप आवडले
9 May 2016 - 10:51 am | जयंत कुलकर्णी
मस्त ! खिडकितून दिसणारे रेल्वे स्टेस्शन, टी व्ही ची वायर, टेबलावरील कागद..... व्वा...
मिपावर एक चौकट जरुर ठेवावी. अजून एक करता ये़ईल ते म्हणजे सभासदांच्या कल्पनेवर जर व्यंगचित्रे काढलीत तर त्यांचाही चांगला सहभाग होईल....
9 May 2016 - 10:58 am | रातराणी
भारीये! कला आहे तुमच्या हातात! चित्रात सहीचा वॉटरमार्क टाकला पाहिजे असे वाटते. (मिपाच्या बॅनरलापण असावेत असं वाटतं)
9 May 2016 - 3:23 pm | नीलमोहर
हेही भारीच !!
9 May 2016 - 5:43 pm | चौथा कोनाडा
सही ! झक्कास !
रेल्वेचा संथपणा अन मिडीयाचा "आगाऊ" एक पाऊल पुढे पणा !
:-)))
9 May 2016 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
जिकले न गड्या! एक नंबर काम लैच आवल्डले हो!
10 May 2016 - 8:30 am | ए ए वाघमारे
सर्व प्रतिसादकांचे आभार!