प्रश्न चुकलाय ... प्रश्न असा हवा, यांपैकी सर्वांत सुंदर कोण
१. मायावती,
२. ममता बॅनर्जी
३. तुलना केवळ अशक्य आहे!
४. हा ऑप्शन दिल्याबद्दल लेखकाला धरून हाणा (मला नाही, मी लेखक नाही, मी करेक्टर आहे)
माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्याच नट्या आपापल्या जागी सुंदर आहेत, सुरेख आहेत. परंतु मधुबालाशी कुणाशीच तुलना होऊ शकत नाही...मधुबालेच्या आसपासही कुणी जाऊ शकत नाही!
मधुबाला एकमेवाद्वितीय आहे, ती सौंदर्याची व्याख्या आहे!
खूप (२०-२२)वर्षांपूर्वी शिरीष कणेकर यांचा लोकसता मधे "प्रीय दिक्षितांच्या माधूरीस" नावाचा एक लेख वाचला होता त्यातील एक वाक्य अजून लक्षात आहे :
लोक तुझी तुलना मधुबालेशी करतात , पण मला त्यांना त्रिवार सांगावंसं वाटतं की, एकतर त्यांनी तुला नीट पाहिलेलं नसावं किंवा मधुबालेला पाहिलेलंच नसावं ! मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस !
मला माधुरी कितीही आवडत असली तरी, मधुबाला ती मधुबालाच !
आता यावर माझी एक चारोळी :
घडवल्यावर तिला (मधुबालेला) त्याला (परमेश्वराला) वाटलं,
"आपली बाकीची सर्व निर्मिती नगण्य!"
अशी ही एकच- मधुबाला-म्हणजेच .....
मदिरेशिवाय
धुंदावणारं
बावनकशी
लावण्य !
मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस !
सहमत आहे.
शिवाय लोकांनी माधुरीची प्रथम दखल घेतली ती 'एक दो तीन..' या तेजाबमधल्या तिच्या गाण्यामुळे. त्यानंतर सैलाबमध्ये तिने बेंबी उघडी टाकून केलेला एक नाच, त्यानंतर 'घक घक करने लगा..' हे बेटा चित्रपटातलं तिचं एक उत्तान गीत. माधुरीला पुढे येण्याकरता असे अनेक उद्योग करावे लागले.
आमच्या मधुबालेचं केवळ एक लडिवाळ हास्य पुरेसं असे! :)
मुळात इथे काही लोकं माधुरी आणि मधुबालेची तुलना करताहेत हेच मुळी हास्यास्पद आहे. कारंण मधुबालेशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही. ती केवळ अतुलनीय आहे, एकमेवाद्वितीय आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे! तिच्या केवळ एका लडिवाळ हास्यात तिच्या खानदानी सौंदर्याचं दर्शन होत असे. ते दखवण्याकरता तिला अन्य कोणतेही चाळे कधीही करावे लागले नाहीत..
करता येत नाही. करूही नये.
त्या दोघीही सुंदर आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द त्या त्या वेळी गाजवलेलीच होती.
यश हे फक्त कुणाचे किती सिनेमे हिट होतात यावर मोजले जाते.
नट नट्या यांच्या साठी ते बरोबरही आहे, पण आयुष्याच्या सर्वांगीण यशापयाचा विचार केला
तर चित्र वेगळेच दिसते. एकंदरीत तुलना मान्य नाही.
काडीचंही साम्य नाही हे अगदी चुकीचं आहे.
काही वर्षांपूर्वी यशराज चं एक पोस्टर (दिल तो पागल है) वरून मी माधुरीचं मोठं पेन्सिल स्केच पोर्ट्रेट केलं होतं.
त्यात एक महत्त्वाची गोष्ट समजली ... की सहजपणे जे दिसतं त्या पलिकडे प्रत्यक्षात त्या दोघींच्या चेहर्यात बरंच साम्य आहे.
चित्र अपूर्ण असताना बर्याच गोष्टी मधुबाला सारख्या वाटायच्या आणि जसं जसं मी बारकावे भरत गेलो तसं माधुरीचा चेहरा समोर येत गेला. त्यात हे जाणवलं की त्यांच्या चेहर्यावरील सौंदर्य स्थळांमध्ये बरंच साम्य आहे!
आणि कदाचित हेच कारण आहे की इथेही तुलनेसाठी याच दोघींचा विचार झाला आहे.
फक्त चेहरा विचारात घेतला तर नि:संशय मधुबाला....
पण आख्खी हिरॉईन विचारात घ्यायची झाली तर माधुरी....
मधुबाला चेहरा सोडला तर बाकी फिगरवाईज पिंप दिसायची....
(मधुबालाप्रेमी, माफ करा, पण ते सत्य आहे...)
पण माधुरी मात्र एक एक इंच घटवून खर्या मदनिकेसारखी झालीय....
खरं तर अशी तुलनाच अयोग्य आहे....
पूर्वीच्या प्रेक्षकांना सुंदर चेहरा असलेली पिंप चालायची.....
आत्ताच्या प्रेक्षकांना अंगप्रत्यंग ही महत्वाची वाटतात.....
=)) सौदर्य हे सर्वागांतुन प्रत्ययास आले पाहिजे. मधुबालाचा चेहरा व नजर समोरच्याला घायाळ करते. बाकी तिची देहयष्टी बद्दल बोलत नाही .दोघीची तुलना योग्य नाही .माधुरीचे नृत्य खुपच छान असतात. देवदास मध्ये तर तिने ऍश्वर्याची सुट्टी केली आहे.
वेताळ
मधुबालाही सुंदर होती. पण तेव्हा कृष्णधवल छायाचित्रांचा जमाना होता. त्यामुळे चेहर्याची खरी नजाकत रंगीत चित्रांत जास्त कळते.
माधुरीचा कृष्णधवल फोटो पहा...मग लगेच कळते, माधुरीसारखी सुंदरी दुसरी नाहीच :)
जनरेशनप्रमाणे आवड बदलणारच की?
मधुबालेचा काळ हा तिचाच होता. तशी आपल्याला मधुबाला पण आवडते. पण माधुरी जरा जास्तच आवडते त्याचे कारण म्हणजे "तेजाब"पासून या पोरीने जो हृदयांत सूर मारलाय तो ती २ पोरांची आई झाली तरी अजून बाहेर निघायचे नाव घेत नाहीये :)
कॉलेजमधे होतो तेव्हा मी तात्या.... तवा गरिबाच्या भावना समजून घ्या मालक....
खरे म्हणजे चांगला मेकअप आणि व्यावसायिक फोटोग्राफरची करामत, यामुळे निव्वळ फोटोवरून खर्या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच, त्याच्याशी सहमत.
तेव्हा दोघींचे मेकअपशिवायचे, साध्या वेशातील अनेक फोटो असतील तरच निश्चित सांगता येईल.
आता ह्या फोटोंवरूनच मत द्यायचे तर माधुरीला, यात शंका नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मी वर फोटूंत दिलेल्या मौडेल्स कधीच मैक अप करत नाहीत... पहा ... आणि फोटूग्राफर पण साधेच असावेत.
त्यांच्यावर मतप्रदर्शन करा ... नाही तरी प्रश्न चुकीचाच आहे ...
यामुळे निव्वळ फोटोवरून खर्या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच
मला बॉ ही वाक्ये विप्र स्टाईल अर्थात क्रिप्टिक वाटतात. ;)
मधुबालाबद्दल सर्व वयाच्या बायका चांगलं बोलतात असा माझा आजवरचा अनुभव आहे! ती सुंदर आहे याबद्दल सर्व भगिनीत एकमत आहे... आणि हा मधुबालाचा मोठा प्लस पॉईंट आहे. बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच!
बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच!
सगळ्या बाया माधुरीवर जळतात,दुसरे काय.
बाकी उम्मि लेका तु खुप बोलु लागला आहेस. अशी कशी रे वेडगळ स्वप्ने तुला पडतात.जरा विप्र ना भेट नीट मार्गदर्शन घे त्याचे.
वेताळ
माधुरीच्या पहिल्या पहिल्या फिल्म्स बघा. मला तरी ती त्यात सुंदर वाटत नाही. ती राजा, हम आपकेच्या काळात सुंदर दिसल्ये!
पण मधुबाला कायमच सुंदर दिसल्ये. त्यातून तो कृष्णधवल चित्रपटांचा जमाना, मेकप कौशल्यही पुढारलेलं नव्हतं तरीही ती इतकी मोहक दिसायची!
मधुबालाच्या चेहेर्यात जो गोडवा आहे तो माधुरीत नाही असं आपलं माझं मत.:)
मधुबालाचं माझं अत्यंत आवडतं गाणं http://www.youtube.com/watch?v=VQ8CcUH266U
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की. म्हणजे आमची नजर जरा तयार झाली तर होईल :))
बाकी मधुबाला ती मधुबालाच!
प्रतिक्रिया
9 Dec 2008 - 2:02 pm | नाम्या झंगाट
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
9 Dec 2008 - 2:16 pm | सुनील
काय मंडळी, विचारात पडलात ना?
नक्कीच. कारण फोटो दिसतच नाहीत!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Dec 2008 - 2:30 pm | अनिल हटेला
काय मंडळी, विचारात पडलात ना?
नक्कीच. कारण फोटो दिसतच नाहीत!!
सहमत.......
(जजंतरम ममंतरम .....)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
9 Dec 2008 - 5:06 pm | विसुनाना
उम्मि यांनी चर्चाप्रस्ताव अद्ययावत केल्याने हा प्रतिसाद संपादित केला आहे. त्यापूर्वी येथे मी न दिसणारे फोटो 'दिसवले' होते. :)
9 Dec 2008 - 2:41 pm | टारझन
प्रश्न चुकलाय ... प्रश्न असा हवा, यांपैकी सर्वांत सुंदर कोण

१. मायावती,
२. ममता बॅनर्जी
३. तुलना केवळ अशक्य आहे!
४. हा ऑप्शन दिल्याबद्दल लेखकाला धरून हाणा (मला नाही, मी लेखक नाही, मी करेक्टर आहे)
- टारझन
10 Dec 2008 - 10:05 am | पिवळा डांबिस
काय पण आपल्या टारूची आवड आहे........
:)
करेक्टरला धरून हाणा.......
9 Dec 2008 - 2:42 pm | केवळ_विशेष
कुटंशी हायसा...?
9 Dec 2008 - 2:45 pm | केवळ_विशेष
पावरबाझ टारझन भौ...
फुटलो...आराराअरार्राआआ राआअ :)
9 Dec 2008 - 3:52 pm | विसोबा खेचर
आता चित्रे दिसायची व्यवस्था केली आहे..
माझं उत्तर -
पर्याय १, अर्थातच मधुबाला!
माझ्या मते -
माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्याच नट्या आपापल्या जागी सुंदर आहेत, सुरेख आहेत. परंतु मधुबालाशी कुणाशीच तुलना होऊ शकत नाही...मधुबालेच्या आसपासही कुणी जाऊ शकत नाही!
मधुबाला एकमेवाद्वितीय आहे, ती सौंदर्याची व्याख्या आहे!
आपला,
(मधुबालाप्रेमी) तात्या.
9 Dec 2008 - 5:07 pm | गणा मास्तर
मधुबाला एकमेवाद्वितीय आहे, ती सौंदर्याची व्याख्या आहे!
सहमत
आपला मधुबालाप्रेमी
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
9 Dec 2008 - 5:17 pm | विसुनाना
तात्यांच्या सव्वा लाखात माझेही पाच रुपय्या बारा आना.
पण कमाल अमरोही म्हणत की तिने एक विदुषकाशी लग्न केलं.
9 Dec 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर
पण कमाल अमरोही म्हणत की तिने एक विदुषकाशी लग्न केलं.
अमरोहींना इनोची गरज आहे/असावी!
असो,
आपला,
(किशोरकुमार गांगुलींचा कट्टर भक्त) तात्या.
9 Dec 2008 - 5:29 pm | विसुनाना
अमरोहींना इनोची गरज आहे/असावी!
अमरोहींना इनोची गरज होती!
गेले.ते १९९३ साली अल्लाला प्यारे झाले.
पण तशी पोटदुखी बर्याच जणांना झाली असेल ना, तात्या?
- किशोरकुमार गांगुलींना एकदाही न भेटू शकलेला पण तरीही कट्टर भक्त ! ;):)
9 Dec 2008 - 6:24 pm | ऋषिकेश
सहमत आहे
मात्र हे वाक्य अनुष्का वहिनींनाहि लागु का हो तात्या? :) ;)
-(गोंधळलेला) ऋषिकेश
12 Dec 2008 - 2:23 pm | उदय सप्रे
तात्यासाहेबांच्या मताशी एकदम सहमत !
खूप (२०-२२)वर्षांपूर्वी शिरीष कणेकर यांचा लोकसता मधे "प्रीय दिक्षितांच्या माधूरीस" नावाचा एक लेख वाचला होता त्यातील एक वाक्य अजून लक्षात आहे :
लोक तुझी तुलना मधुबालेशी करतात , पण मला त्यांना त्रिवार सांगावंसं वाटतं की, एकतर त्यांनी तुला नीट पाहिलेलं नसावं किंवा मधुबालेला पाहिलेलंच नसावं ! मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस !
मला माधुरी कितीही आवडत असली तरी, मधुबाला ती मधुबालाच !
आता यावर माझी एक चारोळी :
घडवल्यावर तिला (मधुबालेला) त्याला (परमेश्वराला) वाटलं,
"आपली बाकीची सर्व निर्मिती नगण्य!"
अशी ही एकच- मधुबाला-म्हणजेच .....
मदिरेशिवाय
धुंदावणारं
बावनकशी
लावण्य !
12 Dec 2008 - 3:24 pm | विसोबा खेचर
मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस !
सहमत आहे.
शिवाय लोकांनी माधुरीची प्रथम दखल घेतली ती 'एक दो तीन..' या तेजाबमधल्या तिच्या गाण्यामुळे. त्यानंतर सैलाबमध्ये तिने बेंबी उघडी टाकून केलेला एक नाच, त्यानंतर 'घक घक करने लगा..' हे बेटा चित्रपटातलं तिचं एक उत्तान गीत. माधुरीला पुढे येण्याकरता असे अनेक उद्योग करावे लागले.
आमच्या मधुबालेचं केवळ एक लडिवाळ हास्य पुरेसं असे! :)
मुळात इथे काही लोकं माधुरी आणि मधुबालेची तुलना करताहेत हेच मुळी हास्यास्पद आहे. कारंण मधुबालेशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही. ती केवळ अतुलनीय आहे, एकमेवाद्वितीय आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे! तिच्या केवळ एका लडिवाळ हास्यात तिच्या खानदानी सौंदर्याचं दर्शन होत असे. ते दखवण्याकरता तिला अन्य कोणतेही चाळे कधीही करावे लागले नाहीत..
असो..
तात्या.
9 Dec 2008 - 6:26 pm | रेवती
करता येत नाही. करूही नये.
त्या दोघीही सुंदर आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द त्या त्या वेळी गाजवलेलीच होती.
यश हे फक्त कुणाचे किती सिनेमे हिट होतात यावर मोजले जाते.
नट नट्या यांच्या साठी ते बरोबरही आहे, पण आयुष्याच्या सर्वांगीण यशापयाचा विचार केला
तर चित्र वेगळेच दिसते. एकंदरीत तुलना मान्य नाही.
रेवती
9 Dec 2008 - 10:08 pm | प्राजु
हेच म्हणतो..
तुलना अशक्य आहे. दोघिही तितक्याच सुंदर आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Dec 2008 - 11:31 pm | प्रभाकर पेठकर
प्राजु,
हेच म्हणतो..????
कमालच झाली...
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
9 Dec 2008 - 6:56 pm | शंकरराव
किती आल्या किती गेल्या .. आपली आवड आहे मधुबाला
9 Dec 2008 - 7:44 pm | खादाड_बोका
तु कुठून ह्या दोन विश्व-बंदर्यांना आणून टाकले... =)) =))
पण मला तर किशोरकुमारचा हेवा वाटतो...काय चीज मिळाली होती भिडुला?
मला तर स्वप्नातही ती दिेसते....
9 Dec 2008 - 8:19 pm | संदीप चित्रे
आळीपाळीने दोघीही स्वप्नात येतात :)
9 Dec 2008 - 10:13 pm | चतुरंग
पाहता मधुबाला माधुरीला
अमुचा कलिजा खलास झाला! :)
चतुरंग
9 Dec 2008 - 11:54 pm | वर्षा
मधुबाला! प्रश्नच नाही.
माधुरी आणि मधुबालात काडीचंही साम्य नाही.
10 Dec 2008 - 9:53 am | मैत्र
काडीचंही साम्य नाही हे अगदी चुकीचं आहे.
काही वर्षांपूर्वी यशराज चं एक पोस्टर (दिल तो पागल है) वरून मी माधुरीचं मोठं पेन्सिल स्केच पोर्ट्रेट केलं होतं.
त्यात एक महत्त्वाची गोष्ट समजली ... की सहजपणे जे दिसतं त्या पलिकडे प्रत्यक्षात त्या दोघींच्या चेहर्यात बरंच साम्य आहे.
चित्र अपूर्ण असताना बर्याच गोष्टी मधुबाला सारख्या वाटायच्या आणि जसं जसं मी बारकावे भरत गेलो तसं माधुरीचा चेहरा समोर येत गेला. त्यात हे जाणवलं की त्यांच्या चेहर्यावरील सौंदर्य स्थळांमध्ये बरंच साम्य आहे!
आणि कदाचित हेच कारण आहे की इथेही तुलनेसाठी याच दोघींचा विचार झाला आहे.
10 Dec 2008 - 12:13 am | सखाराम_गटणे™
खरे, सौद्र्य पारखुन बघितल्याशिवाय समजत नाही.
10 Dec 2008 - 12:20 am | लिखाळ
माधुरी या दोघींमध्ये सुंदर...
-- लिखाळ.
10 Dec 2008 - 1:09 am | टारझन
मला तर बाबा या दोघींमधे पण आयेशा ताकिया आणि कत्रिना च सुंदर वाटतात
- टारझन
10 Dec 2008 - 9:15 am | पिवळा डांबिस
फक्त चेहरा विचारात घेतला तर नि:संशय मधुबाला....
पण आख्खी हिरॉईन विचारात घ्यायची झाली तर माधुरी....
मधुबाला चेहरा सोडला तर बाकी फिगरवाईज पिंप दिसायची....
(मधुबालाप्रेमी, माफ करा, पण ते सत्य आहे...)
पण माधुरी मात्र एक एक इंच घटवून खर्या मदनिकेसारखी झालीय....
खरं तर अशी तुलनाच अयोग्य आहे....
पूर्वीच्या प्रेक्षकांना सुंदर चेहरा असलेली पिंप चालायची.....
आत्ताच्या प्रेक्षकांना अंगप्रत्यंग ही महत्वाची वाटतात.....
10 Dec 2008 - 10:11 am | वेताळ
=)) सौदर्य हे सर्वागांतुन प्रत्ययास आले पाहिजे. मधुबालाचा चेहरा व नजर समोरच्याला घायाळ करते. बाकी तिची देहयष्टी बद्दल बोलत नाही .दोघीची तुलना योग्य नाही .माधुरीचे नृत्य खुपच छान असतात. देवदास मध्ये तर तिने ऍश्वर्याची सुट्टी केली आहे.
वेताळ
11 Dec 2008 - 4:17 am | पिवळा डांबिस
थेंकू!!
11 Dec 2008 - 8:07 am | पक्या
पर्याय २: माधुरी दिक्षीत
11 Dec 2008 - 8:12 am | केशवराव
तुलना अशक्य असली तरी मधुबाला ती मधुबालाच !!!!
11 Dec 2008 - 8:19 am | विसोबा खेचर
मधुबाला ती मधुबालाच !!!!
जियो..! :)
आपला,
दिलीपतात्या.
11 Dec 2008 - 8:27 am | खादाड_बोका
ज्याचे नशीब तसे त्याला ती मिळली....
मला तर स्वप्नातही ती दिसते....
11 Dec 2008 - 12:25 pm | सागर
माधुरी दिक्षित अद्वितीयच आहे
मधुबालाही सुंदर होती. पण तेव्हा कृष्णधवल छायाचित्रांचा जमाना होता. त्यामुळे चेहर्याची खरी नजाकत रंगीत चित्रांत जास्त कळते.
माधुरीचा कृष्णधवल फोटो पहा...मग लगेच कळते, माधुरीसारखी सुंदरी दुसरी नाहीच :)
(माधुरीभक्त) सागर
11 Dec 2008 - 12:42 pm | विसोबा खेचर
मालकी हक्काचा वापर करून मधुबालेचा पर्याय न निवडणार्या लोकांचे प्रतिसाद उडवून टाकीन...! :)
ह घ्या!
आपला,
(बर्यावाईट, वैध-अवैध, कोणत्याही थराला जाणारा मुमताज बेगमचा कट्टर प्रेमी) तात्या.
11 Dec 2008 - 1:02 pm | टारझन
ते प्रेमी पाहिलं की मला ते गाणं आठवायला लागलंय हल्ली ..
तु प्रेमि आह्हा ...
मै प्रेमि आह्हा ....
=)) =)) =))
- टारझन
11 Dec 2008 - 5:12 pm | सागर
अहो तात्या....
जनरेशनप्रमाणे आवड बदलणारच की?
मधुबालेचा काळ हा तिचाच होता. तशी आपल्याला मधुबाला पण आवडते.
पण माधुरी जरा जास्तच आवडते त्याचे कारण म्हणजे "तेजाब"पासून या पोरीने जो हृदयांत सूर मारलाय तो ती २ पोरांची आई झाली तरी अजून बाहेर निघायचे नाव घेत नाहीये :)
कॉलेजमधे होतो तेव्हा मी तात्या.... तवा गरिबाच्या भावना समजून घ्या मालक....
(माधुरीभक्त) सागर
11 Dec 2008 - 1:09 pm | अवलिया
माधुरी
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
11 Dec 2008 - 6:19 pm | सुनील
खरे म्हणजे चांगला मेकअप आणि व्यावसायिक फोटोग्राफरची करामत, यामुळे निव्वळ फोटोवरून खर्या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच, त्याच्याशी सहमत.
तेव्हा दोघींचे मेकअपशिवायचे, साध्या वेशातील अनेक फोटो असतील तरच निश्चित सांगता येईल.
आता ह्या फोटोंवरूनच मत द्यायचे तर माधुरीला, यात शंका नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Dec 2008 - 6:44 pm | टारझन
मी वर फोटूंत दिलेल्या मौडेल्स कधीच मैक अप करत नाहीत... पहा ... आणि फोटूग्राफर पण साधेच असावेत.
त्यांच्यावर मतप्रदर्शन करा ... नाही तरी प्रश्न चुकीचाच आहे ...
11 Dec 2008 - 6:55 pm | सुनील
खो खो खो
माझं मत ममता बॅनर्जीला!! (मला बंगाली आवडतात!!)
सुनीलदा
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Dec 2008 - 10:53 pm | भास्कर केन्डे
यामुळे निव्वळ फोटोवरून खर्या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच
मला बॉ ही वाक्ये विप्र स्टाईल अर्थात क्रिप्टिक वाटतात. ;)
12 Dec 2008 - 2:50 pm | सुनील
हे पहा - http://www.koolstuffs.net/2006/03/20/bollywood-actress-without-makeup/
आणि आता नुसत्या चेहेर्याबद्दल म्हणत असाल तर मधुबाला (किंवा लीना चंदावरकरही) = सुंदर चेहेरा असलेले पिंप, हे समीकरण!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Dec 2008 - 7:04 pm | उम्मि
समजा मला या दोंघिनी लग्नाची मागणी घातली असती तर........
मी जराही वेळ न दवडता 'माधुरीलाच' पसंत करीन.
उम्मिच परीक्षण :
मधुबाला मध्ये समोरच्याला घायाळ करणारे, विरघळवणारे सौंदर्य आहे.
या सौंदर्यात पुरुष बेहोश होइल. स्वताला विसरेल.
तर माधुरीमध्ये समोरच्याला नवचैतन्य, उत्साह देणारे सौंदर्य आहे.
या सौंदर्यात पुरुष भानावरच असेल.
(आता कोणाच्या मनात कोणते सौंदर्य उमलतेय हे न जानणारा)
उम्मी...
11 Dec 2008 - 7:41 pm | ललिता
मधुबालाबद्दल सर्व वयाच्या बायका चांगलं बोलतात असा माझा आजवरचा अनुभव आहे! ती सुंदर आहे याबद्दल सर्व भगिनीत एकमत आहे... आणि हा मधुबालाचा मोठा प्लस पॉईंट आहे. बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच!
11 Dec 2008 - 7:46 pm | वेताळ
बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच!
सगळ्या बाया माधुरीवर जळतात,दुसरे काय.
बाकी उम्मि लेका तु खुप बोलु लागला आहेस. अशी कशी रे वेडगळ स्वप्ने तुला पडतात.जरा विप्र ना भेट नीट मार्गदर्शन घे त्याचे.
वेताळ
11 Dec 2008 - 10:04 pm | वर्षा
>>सगळ्या बाया माधुरीवर जळतात,दुसरे काय
काहीही!
माधुरीच्या पहिल्या पहिल्या फिल्म्स बघा. मला तरी ती त्यात सुंदर वाटत नाही. ती राजा, हम आपकेच्या काळात सुंदर दिसल्ये!
पण मधुबाला कायमच सुंदर दिसल्ये. त्यातून तो कृष्णधवल चित्रपटांचा जमाना, मेकप कौशल्यही पुढारलेलं नव्हतं तरीही ती इतकी मोहक दिसायची!
मधुबालाच्या चेहेर्यात जो गोडवा आहे तो माधुरीत नाही असं आपलं माझं मत.:)
मधुबालाचं माझं अत्यंत आवडतं गाणं
http://www.youtube.com/watch?v=VQ8CcUH266U
(मधुबाला नामक अफगाणी सौंदर्याची चाहती) वर्षा
12 Dec 2008 - 8:25 am | विसोबा खेचर
वर्षाशी सहमत आहे..
माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्याच नट्या आपापल्या जागी सुरेख आहेत. परंतु मधुबाला ही सौंदर्याची व्याख्या आहे असं आम्ही मागेच म्हटलेलं आहे..
असो,
तात्या.
11 Dec 2008 - 8:48 pm | अनंत छंदी
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की. म्हणजे आमची नजर जरा तयार झाली तर होईल :))
बाकी मधुबाला ती मधुबालाच!
12 Dec 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की.
सिंडी मधुसारखी दिसायला सुंदर किंवा सुरेख आहे म्हणून ती आम्हाला आवडते असे बिलकूल नाही. तरीही आम्ही तिच्यावर लट्टू आहोत. पोरीनं साला दिल चोरलं आपलं!
असो, डिटेल्स सांगेन केव्हातरी! ;)
सध्या आपण सिंडीची योगासनं पाहात बसा बघू थोडा वेळ! वाटल्यास आम्ही आपल्याला हा गृहपाठ दिला आहे असं समजा! शिकायचंय ना आमच्याकडे? :)
आपला,
(सिंडीवर मरणारा) तात्या.
12 Dec 2008 - 2:37 pm | शंकरराव
उम्मी आजच्या घडीला
मधुबाला हायात नाही.. अन
माधूरी संसारात व्यस्त आहे
आता टारु भौंनी दिलेल्या ओप्शण मधल्या दोघीही हायात आहेत व कुमारिका सुद्धा ;) समजा ..
तर त्यांचा मागणीवर काही सांग..
समज समजके समज को समझे
समज समजके समज को समझनाहि समझ है |
समज समजके समज को जो ना समझे
वो मेरि समझमे नासमझ है |
क्या समझे ?
12 Dec 2008 - 4:33 pm | वाहीदा
मधुबालाची तुलना कोणाशी च होऊ शकत नाही
12 Dec 2008 - 4:36 pm | वाहीदा
मधुबाला च !
12 Dec 2008 - 4:38 pm | वाहीदा
...
12 Dec 2008 - 7:47 pm | उम्मि
या सर्व प्रतिक्रिया वाचुन अस वाटतंय कि,
परमेश्वराने केवळ घटकाभर तरी माझी या दोंघीशी भेट घालुन द्यावी.
या दोंघाचेही चेहरे नीट जवळुन पारखुन मग मिपावर आलो असतो.......
आखो देखा हाल बयान करायला!!!
(चेहरा हेच सौदर्याचे प्रमाण मानणारा)
ऊम्मि