तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की. म्हणजे आमची नजर जरा तयार झाली तर होईल :))
बाकी मधुबाला ती मधुबालाच!
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की.
सिंडी मधुसारखी दिसायला सुंदर किंवा सुरेख आहे म्हणून ती आम्हाला आवडते असे बिलकूल नाही. तरीही आम्ही तिच्यावर लट्टू आहोत. पोरीनं साला दिल चोरलं आपलं!
असो, डिटेल्स सांगेन केव्हातरी! ;)
सध्या आपण सिंडीची योगासनं पाहात बसा बघू थोडा वेळ! वाटल्यास आम्ही आपल्याला हा गृहपाठ दिला आहे असं समजा! शिकायचंय ना आमच्याकडे? :)
आपला,
(सिंडीवर मरणारा) तात्या.
उम्मी आजच्या घडीला
मधुबाला हायात नाही.. अन
माधूरी संसारात व्यस्त आहे
आता टारु भौंनी दिलेल्या ओप्शण मधल्या दोघीही हायात आहेत व कुमारिका सुद्धा ;) समजा ..
तर त्यांचा मागणीवर काही सांग..
समज समजके समज को समझे
समज समजके समज को समझनाहि समझ है |
समज समजके समज को जो ना समझे
वो मेरि समझमे नासमझ है |
क्या समझे ?
या सर्व प्रतिक्रिया वाचुन अस वाटतंय कि,
परमेश्वराने केवळ घटकाभर तरी माझी या दोंघीशी भेट घालुन द्यावी.
या दोंघाचेही चेहरे नीट जवळुन पारखुन मग मिपावर आलो असतो.......
आखो देखा हाल बयान करायला!!!
(चेहरा हेच सौदर्याचे प्रमाण मानणारा)
ऊम्मि
प्रतिक्रिया
हे काय बॉ?
तात्या,
समजा ..
:-)
:-)
... :-)
चायला, मला तर असं वाटतय....