सुधागड़-सौंदर्य

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in कलादालन
20 Aug 2012 - 2:57 am

सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय...
म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे....
मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो......

सुधागड़ ला ट्रेक करताना दृष्टीस पडलेल्या बर्याच गोष्टी टिपल्या आहेत, बरेच फोटो स्पा ने आधीच सुधागड़-ट्रेक या भागात टाकले आहेत म्हणून repetation नको म्हणून ते वगळले आहेत.....
बाकी कही माला अवड्लेले छायाचित्र टाकले आहेत....







झाडाच मुळ आहे हे.



या धाग्यातिल मला स्वताला सर्वात जास्त आवडलेला फोटो..


१०
वर्ती गड चढताना मधे एक मस्त पारिजाताच झाड बघून सगले चकीतच झाले...

११

१२

१३

१४

१५
ढगांचे आगमन होत होते एका बाजूने... ते दृश्य बघून कैमेराचा मोड़ panaroma वर आपोआप गेला ...

१६

१७

१८
मधे एक सुंदर तले लागले, तिथला परिसर अतिशय सुंदर होता ....

१९

२०

२१
पोटोबा करताना बाजूने गुपचुप आलेला हा सरडा...

२२
गडावर असलेल्या पंत सचिवांचा वाडा येथील एका खोलीत असलेले हे पेटारे

२३

२४
पाण्याच्या kundat साठलेल्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब...

२५
अथक प्रयात्नानी जवळ जवळ १०-१५ क्लिक नंतर आखिरकार तो क्षण सापडलाच तावडीत

२६
हे पान हिर्मुस्ल्यागत किती वेळ तरी तिथे उदास पडून होत...

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

ट्रेक उत्तम झाला आणि मला मनसोक्त फोटोग्राफी करता आली...

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

20 Aug 2012 - 7:12 am | चौकटराजा

बरेचसे फोटो मस्त ७ . १०, १६ लई खास !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2012 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१६,२५,२६,२७. मस्तच. :)

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

20 Aug 2012 - 8:57 am | किसन शिंदे

सर्वच फोटो भारी आले आहेत. :)

सुहास झेले's picture

20 Aug 2012 - 9:17 am | सुहास झेले

जबरदस्त... सगळे फटू आवडले.

कंचा क्यामेरा ??

मदनबाण's picture

20 Aug 2012 - 9:25 am | मदनबाण

सुंदर... :)

स्पा's picture

20 Aug 2012 - 9:32 am | स्पा

१६,२५,२६,२७. फोटू जब्र्याच
जियो

रुमानी's picture

20 Aug 2012 - 10:14 am | रुमानी

खुप छान..

मस्त..च आलेत सगळेच फोटो.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2012 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

इसकू बोल्ता है फोटुग्राफी....
वाहव्वा...! मज्जा आया...!

अन्या दातार's picture

20 Aug 2012 - 11:42 am | अन्या दातार

झक्कासच रे.

श्रीवेद's picture

20 Aug 2012 - 11:52 am | श्रीवेद

२५ वा खासच.

सौरभ उप्स's picture

20 Aug 2012 - 12:16 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सर्वांचे....

@ सुहास झेले - सध्या माझ्याकडे माझा Sony Cybershot W510 12.1 MP Digital कॅमेरा आहे....

DSLR घ्यायची वाट बघतोय...

सुहास झेले's picture

20 Aug 2012 - 3:59 pm | सुहास झेले

झक्कास... DSLR योग्य न्याय देशील तू ह्यात शंका नाही :) :)

भेटूच लवकर एखाद्या ट्रेकला....

अवांतर - त्ये किसनद्येव आणि मादक ह्यांच्यावर अवलंबून आहे, नक्की सांगणे :p

सोत्रि's picture

20 Aug 2012 - 12:42 pm | सोत्रि

ऑस्सम!

जबरदस्त फोटो... हे फोटो बघून मलाही के छानसा कॅमेरा घ्यावासा वाटू लागले आहे.

- ( सौंदर्य आवडलेला ) सोकाजी

गोंधळी's picture

20 Aug 2012 - 12:47 pm | गोंधळी

सगळेच फोटो कलात्मक.

सौरभ उप्स's picture

20 Aug 2012 - 12:48 pm | सौरभ उप्स

धन्यवाद सोत्रि ,
वा वा धन्य झालो ऐकून कि माझी फोटोग्राफी बघून आपणासही कॅमेरा ची आवड जाणवायला लागली आहे....

इनिगोय's picture

20 Aug 2012 - 2:10 pm | इनिगोय

मस्तच रे! दंडवत. __/\__
११ व्या फोटोला काही इफेक्ट दिला आहे, की ते तसंच निळं-हिरवं दिसत होतं..?
२७ वा फोटो पण भारीच..

सौरभ उप्स's picture

20 Aug 2012 - 2:29 pm | सौरभ उप्स

हो, ११व्या फोटो ला effect दिला आहे थोडा,
थोडा effect देऊन बघितल तर छान वाटला म्हणून मी मग हाच upload केला...

३०

भवताली “काटा किर्र” वनांचा वेढा, चहुकडे क्षितिजावर उंचच डोंगर रांगा ।
नभ ढगाळ, अंधुक, धूसरलेल्या पटली, कोवळ्या उन्हाने माथ्यावर दृष्टी केली ॥

प्रभो's picture

21 Aug 2012 - 4:08 pm | प्रभो

भारी!!

गणेशा's picture

21 Aug 2012 - 7:29 pm | गणेशा

एक नं फोटो भावा ..
मस्त वाटले..

सगळ्या फटूंनी गारेग्गार वाटलं तरी पहिला फोटो अशक्य चांगला आलाय.

खरच प्रेमात पडावे अशे काही फोटोज आहेत. खुप सुन्दर, जनु एखादी कविताच समोर उभी रहावी असा प्रत्तेक फोटो.

Pearl's picture

13 Sep 2012 - 8:37 am | Pearl

मस्त!!
सगळे फोटो सुंदर...

प्रभाकर पेठकर's picture

13 Sep 2012 - 9:36 am | प्रभाकर पेठकर

व्वा..! जबरदस्त छायाचित्रं. अभिनंदन.

अप्रतिम..
खरंच सुंदर फोटो आहेत. सगळेच फोटो आवडले!!!

पैसा's picture

14 Sep 2012 - 12:18 am | पैसा

एकापेक्षा एकेक सुरेख आहेत फोटो! मस्तच!

केशवराव's picture

25 Sep 2012 - 2:19 am | केशवराव

सर्व फोटो क्लासिक आले आहेत .