सुधागड़-सौंदर्य
सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय...
म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे....
मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो......
सुधागड़ ला ट्रेक करताना दृष्टीस पडलेल्या बर्याच गोष्टी टिपल्या आहेत, बरेच फोटो स्पा ने आधीच सुधागड़-ट्रेक या भागात टाकले आहेत म्हणून repetation नको म्हणून ते वगळले आहेत.....
बाकी कही माला अवड्लेले छायाचित्र टाकले आहेत....
१
२
३
४
५
६
झाडाच मुळ आहे हे.
७
८
या धाग्यातिल मला स्वताला सर्वात जास्त आवडलेला फोटो..
९
१०
वर्ती गड चढताना मधे एक मस्त पारिजाताच झाड बघून सगले चकीतच झाले...
११
१२
१३
१४
१५
ढगांचे आगमन होत होते एका बाजूने... ते दृश्य बघून कैमेराचा मोड़ panaroma वर आपोआप गेला ...
१६
१७
१८
मधे एक सुंदर तले लागले, तिथला परिसर अतिशय सुंदर होता ....
१९
२०
२१
पोटोबा करताना बाजूने गुपचुप आलेला हा सरडा...
२२
गडावर असलेल्या पंत सचिवांचा वाडा येथील एका खोलीत असलेले हे पेटारे
२३
२४
पाण्याच्या kundat साठलेल्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब...
२५
अथक प्रयात्नानी जवळ जवळ १०-१५ क्लिक नंतर आखिरकार तो क्षण सापडलाच तावडीत
२६
हे पान हिर्मुस्ल्यागत किती वेळ तरी तिथे उदास पडून होत...
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
ट्रेक उत्तम झाला आणि मला मनसोक्त फोटोग्राफी करता आली...
९
२२
गडावर असलेल्या पंत सचिवांचा वाडा येथील एका खोलीत असलेले हे पेटारे
२६
हे पान हिर्मुस्ल्यागत किती वेळ तरी तिथे उदास पडून होत...
वर्गीकरण
बरेचसे मस्त
In reply to बरेचसे मस्त by चौकटराजा
मस्त रे.
सर्वच फोटो भारी आले आहेत.
_/\_ _/\_ _/\_
सुंदर...
१६,२५,२६,२७. फोटू
खुप छान.. मस्त..च आलेत सगळेच
इसकू बोल्ता है
झक्कासच रे.
२५ वा खासच.
धन्यवाद सर्वांचे.... @ सुहास
In reply to धन्यवाद सर्वांचे.... @ सुहास by सौरभ उप्स
झक्कास... DSLR योग्य न्याय
ऑस्सम! जबरदस्त फोटो... हे
मस्त
धन्यवाद सोत्रि , वा वा धन्य
मस्तच रे!
हो, ११व्या फोटो ला effect
वा! सुंदर प्रकाशचित्रणे आहेत. आवडली!
भारी!!
एक नं फोटो भावा .. मस्त
सगळ्या फटूंनी गारेग्गार वाटलं
खरच प्रेमात पडावे अशे काही फोटोज आहेत.
सुं..द..र...
जबरदस्त..
अप्रतिम.. खरंच सुंदर फोटो
क्लास!
क्लासिक !