वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
23 Feb 2012 - 8:26 am
गाभा: 

मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई

प्रतिक्रिया

मोदक's picture

23 Feb 2012 - 9:47 am | मोदक

स्पा - फास्टर फेणे.. :-)

आत्मशून्य's picture

23 Feb 2012 - 1:31 pm | आत्मशून्य

:) मस्त.

मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा.

मोदक's picture

23 Feb 2012 - 2:12 pm | मोदक

मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा.

तू स्पा ला (त्याच्या) लहानपणापासून बघतो आहेस का..? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

@स्पा - फास्टर फेणे.. >>> व्वा..व्वा मोदक...अतिशय योग्य...मॅच शोधलात

तुषार काळभोर's picture

23 Feb 2012 - 9:59 pm | तुषार काळभोर

स्पास्टर फेणे

सौ:आंजा

पैसा's picture

23 Feb 2012 - 2:11 pm | पैसा

बाकी आयडींची तुलना करायला बरेच जण घाबरतायत बहुतेक.

आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल.

यकु's picture

23 Feb 2012 - 2:22 pm | यकु

!

विजुभाऊ's picture

23 Feb 2012 - 2:26 pm | विजुभाऊ

डान्या = कॅप्टन दीप
परा= बॅ अमर विश्वास
धम्या = ऑलोव्हर हर्डी
प्रीमो= रजनी काटकर
गवी = स्टॅन्ली लॉरेल
प्रभु मास्तर = मि. बीन
रामदास = मोगँबो
मदनबाण = डॉ वॉटसन
यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते)
पैसा = श्यामची आई
सोत्रि = किशोर प्रधान
बिका = ( सुपर म्यान ठरु शकला असता पण तो कपडे योग्य क्रमाने घालतो ही अडचण आहे)
श्रावण मोडक = पेरी मेसन.
प्राजू = एलीझा डूलिटल

सध्यातरी हीच आठवताहेत.

धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..??

विजुभाऊ's picture

23 Feb 2012 - 2:33 pm | विजुभाऊ

धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..??

मुद्दामच.... निदान आम्हाला तसे स्वप्नात तरी पाहू द्या की .

बाँड ? यक्कुला "टॉम क्रुज" म्हणतात अशी कुजबुज ऐकली आहे, रेफरन्स आठवत नाही, जाणाकारांनी प्रकाश टाकावा.

अरे ए बाबा हो..
कशाला उगाच माझी बदनामी लावलीय..
मी आपला यक्कुच बरा आहे..
यक्कु: जो कभी न था, न होगा ;-)
सब माया है भैया..
वो इंदुर के रास्ते पर खडा पुलिस इन्स्पेक्टर क्या कह रहा था सुना नहीं क्या..

आत्मशून्य's picture

23 Feb 2012 - 3:11 pm | आत्मशून्य

आंखे फुटगी के ? "जाणाकारांनी प्रकाश टाकावा. " लिहलेलं दिसलं नाही काय ?

प्राजु's picture

23 Feb 2012 - 11:59 pm | प्राजु

ओऽऽऽऽ... विजुभाउ.... अशी दिसते का हो मी.... वा रे वा!!

"Eliza_Doolittle_1080148a"

पैसा = श्यामची आई

आईचा श्याम कोण होउ शकेन...?

माझ्या मते चे सु गु , सॉरी कै.चे सु गु ;)

पैसा's picture

24 Feb 2012 - 4:53 pm | पैसा

तसंच आहे ते!

टारझन= जियान
डोरेमॅन , नोबिता , शिजुका यांच्यासाठी कोण योग्य वाटतय?
मदनबाण = शिनच्यान

शिजुका कोण ते फिक्स झाले की नोबिता, सुनियो आणि डेकिसुगी ठरवता येतील.

कपिलमुनी's picture

23 Feb 2012 - 2:34 pm | कपिलमुनी

आम्हास लै कोणी ओळखत नसल्याने स्वतःला "कुंग फु पांडा" म्हणवून घेत आहे ..

सौरभ आणि मोहनच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत ...

मोहनराव's picture

23 Feb 2012 - 4:36 pm | मोहनराव

स्वत:च स्वताला नावे पाडुन घ्यायची नसतात मुनीवर!

मी-सौरभ's picture

23 Feb 2012 - 6:25 pm | मी-सौरभ

मोहनशी सहमत
आपला आहेस म्हणून तुझं खरं :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

५०फक्त= चाचा चौधरी
वपाडाव= डिंकू
गवि= ब्याटम्यान मधले पेंग्विन
ओक आणी पका काका= साबु और राका
वल्ली= (हल्ली इंडियाना जोन्स असले तरी) ... ही म्यान...बाय दी पॉवर ऑफ दी ग्रेस्कल, आय हॅव दी पॉवर..
पिवशा=क्याट वुमन...

>>> ब्बाबौ...आता पळा पळा पळा

मोहनराव's picture

23 Feb 2012 - 4:51 pm | मोहनराव

अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!!

>>>> मी पण पळतो. आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!!>>>

@आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार!>>> भांजे..तुझे छोडुंगा नही मै..
अब जब मिलोगे तब यही होगा तेरा हाल

मोहनराव's picture

23 Feb 2012 - 5:08 pm | मोहनराव

तुषार काळभोर's picture

23 Feb 2012 - 10:02 pm | तुषार काळभोर

मामंजी??

सासरेबुवा ??

मन१'s picture

23 Feb 2012 - 10:54 pm | मन१

अत्रुप्त आत्मा अन मोहनराव, दोघांना सलाम.

पियुशा's picture

23 Feb 2012 - 5:07 pm | पियुशा

पिवशा=क्याट वुमन...
हम्म... अस्स का
अत्रुप्त आत्मा तुम्ही

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2012 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा

अय्या...! मी वट-वाघुळ-म्यान..? चालेल,चालेल...

चिमी's picture

23 Feb 2012 - 6:53 pm | चिमी

आज सकाळी हा धागा पाहिल्याबरोबर माझ्यापन डोक्यात अगदी हेच कोम्बिनेशन आल होत.
५०फक्त= चाचा चौधरी
परा = राका
पियुशाचा फोटो अजून पाहिला नाही पन तिला मी 'स्माओल वन्डर' मधील व्हिक्टोरिआ/विकी म्हणेल.

प्रीत मोहोर - पोवर पफ गर्ल्स मधील ब्लोसम
आणि अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.>>> राम राम राम

गवि's picture

23 Feb 2012 - 4:51 pm | गवि

प्रासभाऊ द जिन...

मग, अलादिन अन जास्मिन कोण???

व्यनीखेरीज बाहेर सांगायचं नाही असं ठरलंय ना आपलं...?!

जास्मिन मिळाली असेल तर तुच हो की !! अलादिन पर्भणीकर !! :D

गवि's picture

23 Feb 2012 - 5:09 pm | गवि

ठीक आहे..

वपाडाव आणि .................. :

मोहनराव's picture

23 Feb 2012 - 5:16 pm | मोहनराव

रिकाम्या जागा भरा स्पर्धा चालु!

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 7:04 pm | वपाडाव

आम्ही अलादिन वेग्रे नाहीत... हां तसं कालीन, माकडं अन पोपटं लै हैत आपल्याकडं पण जास्मिन साला काय भेटत नाय... गविकाका, तुमचं समुपदेशनाचं सदर सुरु झाल्यावर तिथे ही शंका विचारीन म्हणतो...

मोहनराव's picture

23 Feb 2012 - 5:06 pm | मोहनराव

वळखलं हो मनातलं तुझ्या! आता विचारु नगंस काय ते!

गवि's picture

23 Feb 2012 - 4:58 pm | गवि

यकु..

विनय येडेकर

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

@यकु..

विनय येडेकर >>>

त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे हो गवि..
माझं टोकदार आहे..

त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?!

ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. ;)

>>>त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?!
>>>ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे..

--- अहो वरुन त्या विनय येडेकराच्या सगळ्या भूमिका बावळट असतात..
आता असेल माझ्यात थोडासा बावळटपणा... पण थेट त्यासाठी विनय येडेकर म्हणजे..

सूडाण्णा वनफोर्थ,
नशीब कानस म्हणालास.. बतई नाही मागवलीस.

बरं.. तुला दुसरं नाव शोधू.... थांब जरा...

लेका तूच वर बूच मारलंस.. आता कसं बदलू... ?

कोणीतरी कानस घेऊन या रे....

पिंगू's picture

23 Feb 2012 - 6:41 pm | पिंगू

मी आपला पिंगू च बरा...

- पिंगू

मी-सौरभ's picture

23 Feb 2012 - 6:46 pm | मी-सौरभ

प्रास भाऊ = जीन तर
स्पाडू = अल्लदीन
---- = जास्मिन (अधिक माहितीसाठी किसन देव मदत करु शकतील अशी अपेक्षा आहे)

धन्याला मोगली असं म्हणावं का? असा प्रश्न सतावत आहे.. जाणकारांनी मत द्यावे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

@धन्याला मोगली असं म्हणावं का? >>> प्रचंड अनुमोदन आणी टाळ्या

अच्छा.. म्हणजे त्याला अजून चड्डी सापडलेली नाही म्हणून तो सध्‍या गायब आहे तर!

मी-सौरभ's picture

23 Feb 2012 - 6:59 pm | मी-सौरभ

अहो फक्त चड्डीच सापडली आहे बाकी गोष्टी सापड्त नसाव्यात ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2012 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा

मेलो...मेलो...यक्कू आणी सौरभ ....हसुन हसुन भंजाळलोय... स्माइलीचे पान नै सापडत आहे...टाकायला...अता या विषयावर स्माइलीच उपलब्ध नैये :-D

ये च्यामायला... आयला मानुस गायब आसतंय ते काई कामानिमित्त आसतंय. त्येच्या पाटीमगं त्येची बदनामी करायची नाय. माजी आय म्हनती तोंडावर बोलावं पन पाठीवर बोलू नये... जाउ दे च्यामायला आजकाल काय समजवन्याचा आनि समजून घेन्याचा जमाना र्‍हायलेला नाय....

अन्नू's picture

23 Feb 2012 - 6:58 pm | अन्नू

स्वतःला अशी विशेषणे! बरं झालं आपण यात कुठेच नाही ते Smiley
यापासून दूरच राहीलेले बरे Free Smilies courtesy of www.GreenSmilies.com

चौकटराजा's picture

23 Feb 2012 - 7:11 pm | चौकटराजा

वेताळ, मॅड्रेक, जय वीरू, साम्भा, गब्बर, फ्रॅन्केस्टाईन, मायकेल, लॉयन, विजय दीनानाथ, तात्या विंचू, लाला केदारनाथ, भुत्या, इन्पे. तुफानराव, सरकारी वकील बाळाजी राव , कॅसानोव्हा, ब्लॅकबीअर्डस घोस्ट ई ई ई
लगे रहो !

मन१'s picture

23 Feb 2012 - 10:55 pm | मन१

आम्ही जुन्या "गोलमाल" चित्रपटातले साधे सुधे अमोल पालेकर....

नाही रे मना, तु जालावरचा बाल गंगाधर टिळक ! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2012 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा

@तु जालावरचा बाल गंगाधर टिळक !>>>

मन१'s picture

25 Feb 2012 - 9:05 am | मन१

सदर प्रतिक्रियेचा अर्थ आम्ही थोर ऐतिहासिक व्यक्तिचे नाव असा न घेता एक विशेषण म्हणून घेताहोत.
तसषष्ठीआपण दिलेली उपाधी (बाल गंगाधर टिळक) षष्ठी बहुव्रीही समास का काय असेल तो त्या अर्थाने घेतल्यास :- " बाल बुद्धी असून ज्याच्या नाकातून सदैवे गंगेच्या धारा लागलेल्या आहेत असा कपाळास कंटाळ्वाणेपणाचा टिळा घेउन फिरतो असा तो" हा अर्थ प्रतीत होतो.

रघु सावंत's picture

23 Feb 2012 - 11:37 pm | रघु सावंत

आम्हांला सध्या काहीच सुचत नाही. कारण मी फक्त हल्ली रामदास सरांच्या जास्त सहवासात असतो. सरं म्हणजे उस्ताद. जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, शेरलॉक पेरी मेसन, समर्थ , झुंजार व्यक्तीमत्व , राजे,पेशवे ,रिअल डेव्हलपमेट ऑफिसर, "ग्रुहस्ते रोकडी करावी" म्हणणारे तेच, झापणारे तेच फुंकर घालणारे तेच. माझं नशीब बघा गेली ६ वर्श ओळखतो पण गेले ३ महीने झाले एकत्र आलो.

पक पक पक's picture

24 Feb 2012 - 4:47 pm | पक पक पक

कारण मी फक्त हल्ली रामदास सरांच्या जास्त सहवासात असतो.

कल्याण स्वामि.......?