✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........

च
चौकटराजा यांनी
गुरुवार, 02/23/2012 - 08:26  ·  लेख
लेख
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11352 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

स्पा - फास्टर फेणे..

मोदक
गुरुवार, 02/23/2012 - 09:47 नवीन
स्पा - फास्टर फेणे.. :-)
  • Log in or register to post comments

टॉक्क!

आत्मशून्य
गुरुवार, 02/23/2012 - 13:31 नवीन
:) मस्त. मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भूतकाळ..??

मोदक
गुरुवार, 02/23/2012 - 14:12 नवीन
मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा. तू स्पा ला (त्याच्या) लहानपणापासून बघतो आहेस का..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

@स्पा - फास्टर फेणे.. >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 16:21 नवीन
@स्पा - फास्टर फेणे.. >>> Image removed. व्वा..व्वा मोदक...अतिशय योग्य...मॅच शोधलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

स्पास्टर फेणे

तुषार काळभोर
गुरुवार, 02/23/2012 - 21:59 नवीन
स्पास्टर फेणे Image removed. सौ:आंजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हम्म..

पैसा
गुरुवार, 02/23/2012 - 14:11 नवीन
बाकी आयडींची तुलना करायला बरेच जण घाबरतायत बहुतेक.
  • Log in or register to post comments

आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल

मोदक
गुरुवार, 02/23/2012 - 14:15 नवीन
आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल.
  • Log in or register to post comments

!

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 14:22 नवीन
!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ

विजुभाऊ
गुरुवार, 02/23/2012 - 14:26 नवीन
डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ अमर विश्वास धम्या = ऑलोव्हर हर्डी प्रीमो= रजनी काटकर गवी = स्टॅन्ली लॉरेल प्रभु मास्तर = मि. बीन रामदास = मोगँबो मदनबाण = डॉ वॉटसन यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) पैसा = श्यामची आई सोत्रि = किशोर प्रधान बिका = ( सुपर म्यान ठरु शकला असता पण तो कपडे योग्य क्रमाने घालतो ही अडचण आहे) श्रावण मोडक = पेरी मेसन. प्राजू = एलीझा डूलिटल सध्यातरी हीच आठवताहेत.
  • Log in or register to post comments

धमु आणि माझी उलटापालट झाली

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 14:28 नवीन
धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धमु आणि माझी उलटापालट झाली

विजुभाऊ
गुरुवार, 02/23/2012 - 14:33 नवीन
धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..?? मुद्दामच.... निदान आम्हाला तसे स्वप्नात तरी पाहू द्या की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) ?

आत्मशून्य
गुरुवार, 02/23/2012 - 15:03 नवीन
बाँड ? यक्कुला "टॉम क्रुज" म्हणतात अशी कुजबुज ऐकली आहे, रेफरन्स आठवत नाही, जाणाकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अरे ए बाबा हो.. कशाला उगाच

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 15:06 नवीन
अरे ए बाबा हो.. कशाला उगाच माझी बदनामी लावलीय.. मी आपला यक्कुच बरा आहे.. यक्कु: जो कभी न था, न होगा ;-) सब माया है भैया.. वो इंदुर के रास्ते पर खडा पुलिस इन्स्पेक्टर क्या कह रहा था सुना नहीं क्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

खुपसलं नाक लगेच मधे.

आत्मशून्य
गुरुवार, 02/23/2012 - 15:11 नवीन
आंखे फुटगी के ? "जाणाकारांनी प्रकाश टाकावा. " लिहलेलं दिसलं नाही काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ओऽऽऽऽ... विजुभाउ.... अशी

प्राजु
गुरुवार, 02/23/2012 - 23:59 नवीन
ओऽऽऽऽ... विजुभाउ.... अशी दिसते का हो मी.... वा रे वा!! "Image removed."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पैसा = श्यामची आई आईचा श्याम

पक पक पक
Fri, 02/24/2012 - 15:42 नवीन
पैसा = श्यामची आई आईचा श्याम कोण होउ शकेन...? माझ्या मते चे सु गु , सॉरी कै.चे सु गु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गवि=लॉरेल

पैसा
Fri, 02/24/2012 - 16:53 नवीन
तसंच आहे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

टारझन= जियान डोरेमॅन , नोबिता

विजुभाऊ
गुरुवार, 02/23/2012 - 14:28 नवीन
टारझन= जियान डोरेमॅन , नोबिता , शिजुका यांच्यासाठी कोण योग्य वाटतय? मदनबाण = शिनच्यान
  • Log in or register to post comments

शिजुका कोण ते फिक्स झाले की

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 14:32 नवीन
शिजुका कोण ते फिक्स झाले की नोबिता, सुनियो आणि डेकिसुगी ठरवता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कुंग फु पांडा

कपिलमुनी
गुरुवार, 02/23/2012 - 14:34 नवीन
आम्हास लै कोणी ओळखत नसल्याने स्वतःला "कुंग फु पांडा" म्हणवून घेत आहे .. सौरभ आणि मोहनच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत ...
  • Log in or register to post comments

स्वत:च स्वताला नावे पाडुन

मोहनराव
गुरुवार, 02/23/2012 - 16:36 नवीन
स्वत:च स्वताला नावे पाडुन घ्यायची नसतात मुनीवर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

मी-सौरभ
गुरुवार, 02/23/2012 - 18:25 नवीन
मोहनशी सहमत आपला आहेस म्हणून तुझं खरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव=

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 16:45 नवीन
५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= डिंकू गवि= ब्याटम्यान मधले पेंग्विन ओक आणी पका काका= साबु और राका वल्ली= (हल्ली इंडियाना जोन्स असले तरी) ... ही म्यान...बाय दी पॉवर ऑफ दी ग्रेस्कल,Image removed. आय हॅव दी पॉवर.. Image removed. पिवशा=क्याट वुमन... >>> ब्बाबौ...आता पळा पळा पळा Image removed.
  • Log in or register to post comments

ग्रेट!

मोहनराव
गुरुवार, 02/23/2012 - 16:51 नवीन
अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!! >>>> मी पण पळतो. आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मा = शकुनी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 17:02 नवीन
@अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!!>>> Image removed. @आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार!>>> भांजे..तुझे छोडुंगा नही मै.. Image removed. अब जब मिलोगे तब यही होगा तेरा हाल Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

ये ले ले तोहरा फुटो मामंजी!

मोहनराव
गुरुवार, 02/23/2012 - 17:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मामंजी??

तुषार काळभोर
गुरुवार, 02/23/2012 - 22:02 नवीन
मामंजी?? सासरेबुवा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

तुफान...

मन१
गुरुवार, 02/23/2012 - 22:54 नवीन
अत्रुप्त आत्मा अन मोहनराव, दोघांना सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

पिवशा=क्याट वुमन... हम्म...

पियुशा
गुरुवार, 02/23/2012 - 17:07 नवीन
पिवशा=क्याट वुमन... हम्म... अस्स का अत्रुप्त आत्मा तुम्ही Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चालेल मी वटवाघुळम्यान ...

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 08:46 नवीन
अय्या...! मी वट-वाघुळ-म्यान..? चालेल,चालेल... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

स्ट्रेन्ज

चिमी
गुरुवार, 02/23/2012 - 18:53 नवीन
आज सकाळी हा धागा पाहिल्याबरोबर माझ्यापन डोक्यात अगदी हेच कोम्बिनेशन आल होत. ५०फक्त= चाचा चौधरी परा = राका पियुशाचा फोटो अजून पाहिला नाही पन तिला मी 'स्माओल वन्डर' मधील व्हिक्टोरिआ/विकी म्हणेल. प्रीत मोहोर - पोवर पफ गर्ल्स मधील ब्लोसम आणि अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मा =

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 23:50 नवीन
@अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.>>> राम राम राम Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमी

प्रासभाऊ द जिन...

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 16:51 नवीन
प्रासभाऊ द जिन... Image removed.
  • Log in or register to post comments

मग, अलादिन अन जास्मिन कोण???

वपाडाव
गुरुवार, 02/23/2012 - 17:01 नवीन
मग, अलादिन अन जास्मिन कोण???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

व्यनीखेरीज बाहेर सांगायचं

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 17:02 नवीन
व्यनीखेरीज बाहेर सांगायचं नाही असं ठरलंय ना आपलं...?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

जास्मिन मिळाली असेल तर तुच

सूड
गुरुवार, 02/23/2012 - 17:04 नवीन
जास्मिन मिळाली असेल तर तुच हो की !! अलादिन पर्भणीकर !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ठीक आहे.. वपाडाव आणि

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 17:09 नवीन
ठीक आहे.. वपाडाव आणि .................. : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रिकाम्या जागा भरा स्पर्धा

मोहनराव
गुरुवार, 02/23/2012 - 17:16 नवीन
रिकाम्या जागा भरा स्पर्धा चालु! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

छे... छे...

वपाडाव
गुरुवार, 02/23/2012 - 19:04 नवीन
आम्ही अलादिन वेग्रे नाहीत... हां तसं कालीन, माकडं अन पोपटं लै हैत आपल्याकडं पण जास्मिन साला काय भेटत नाय... गविकाका, तुमचं समुपदेशनाचं सदर सुरु झाल्यावर तिथे ही शंका विचारीन म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वळखलं हो मनातलं तुझ्या! आता

मोहनराव
गुरुवार, 02/23/2012 - 17:06 नवीन
वळखलं हो मनातलं तुझ्या! आता विचारु नगंस काय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

यकु.. विनय येडेकर

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 16:58 नवीन
यकु.. विनय येडेकर Image removed.
  • Log in or register to post comments

@यकु.. विनय येडेकर >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 17:04 नवीन
@यकु.. विनय येडेकर >>>Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 17:05 नवीन
त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे हो गवि.. माझं टोकदार आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 17:07 नवीन
त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?! ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>त्यातल्यात्यात साम्य

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 17:17 नवीन
>>>त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?! >>>ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. --- अहो वरुन त्या विनय येडेकराच्या सगळ्या भूमिका बावळट असतात.. आता असेल माझ्यात थोडासा बावळटपणा... पण थेट त्यासाठी विनय येडेकर म्हणजे.. सूडाण्णा वनफोर्थ, नशीब कानस म्हणालास.. बतई नाही मागवलीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरं.. तुला दुसरं नाव शोधू....

गवि
गुरुवार, 02/23/2012 - 17:25 नवीन
बरं.. तुला दुसरं नाव शोधू.... थांब जरा... लेका तूच वर बूच मारलंस.. आता कसं बदलू... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कोणीतरी कानस घेऊन या रे....

सूड
गुरुवार, 02/23/2012 - 17:08 नवीन
कोणीतरी कानस घेऊन या रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मी आपला पिंगू च बरा... -

पिंगू
गुरुवार, 02/23/2012 - 18:41 नवीन
मी आपला पिंगू च बरा... - पिंगू
  • Log in or register to post comments

बॉर्र

मी-सौरभ
गुरुवार, 02/23/2012 - 18:46 नवीन
प्रास भाऊ = जीन तर स्पाडू = अल्लदीन ---- = जास्मिन (अधिक माहितीसाठी किसन देव मदत करु शकतील अशी अपेक्षा आहे) धन्याला मोगली असं म्हणावं का? असा प्रश्न सतावत आहे.. जाणकारांनी मत द्यावे.
  • Log in or register to post comments

@धन्याला मोगली असं म्हणावं

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2012 - 18:55 नवीन
@धन्याला मोगली असं म्हणावं का? >>> Image removed. प्रचंड अनुमोदन आणी टाळ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा