न्यूज चॅनेल्सवर खाली सरपटणाऱ्या बातम्या काही चॅनेल्स वर एका ऐवजी दोन पट्ट्यांमध्ये असतात.
त्यामुळे दोन वेगवेगळ्या बातम्या आपल्याला एकच वाटतात किंवा जर त्या 'एकच बातमी' असल्यासारख्या वाचल्यात तर त्यातून तयार होते हास्यास्पद विसंगती!
अशाच काही विसंगती मी तयार केल्या आहेत व आपणासाठी देत आहे.
त्याचे नामकरण मी " सरपटणारे विनोद " असे केले आहे.
आवडल्यास व हसू आल्यास तसे जरुर कळवा.....
- सबका मालिक एक - महाराष्ट्र सरकारची घोषणा!
- राज्यात पावसाची दमदार हजेरी - मेधा पाटकर यांचा आरोप
- तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड - मदतीसाठी संपर्क साधा ४५६७८९ या क्रमांकावर!
- मुंबईत मुसळधार पाउस - इराक सापडले अडचणीत !
- रस्त्यावर दुभाजक लक्षात न आल्याने - कृत्रिम पावसाची गरज
- हवामानात होणारे बदल - ही या कॉलेजची वैभवशाली परंपरा
- मायकल जॅक्सन जीवंत आहे - मायकल जॅक्सनला लाखो चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप.
- एशा कोप्पिकर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने खुश - बच्चन यांना पोटदुखी.
- अनिल कपूर ला पस्तीस लाखाचा दंड- जागतीक मंदी चा परीणाम!
प्रतिक्रिया
9 Jul 2009 - 8:52 pm | प्राजु
१. राज्यात पावसाची दमदार हजेरी - मेधा पाटकर यांचा आरोप
२. तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड - मदतीसाठी संपर्क साधा ४५६७८९ या क्रमांकावर!
३. अनिल कपूर ला पस्तीस लाखाचा दंड- जागतीक मंदी चा परीणाम!
हे तीन एकदम मस्त आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Jul 2009 - 9:10 pm | टारझन
क्षणाचा सोबती मिसळपाव वर -- अखेरचा निरोप घेण्यासाठी भाउगर्दी !
कोदांचा लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या -- चपला घाला आणि चालू पडा !!
पर्या -टार्याचा धुमाकुळ, निसता धिंगाणा , मालक त्रस्त -- मास्तरने लोकांना खाजवायला लावलं डोकं !
डॉ.दाढेंच्या नव्या काथ्याकुटाने पेटला स्त्रि-पुरूष वाद -- तोताराम फुटाणे मैदाना बाहेर !
समलैंगिक संबंधाना कोर्टाची मंजूरी - आवलिया-मास्तर पुन्हा एकत्र !
स्वाती-रेवती-दिपाली ह्या त्रिकुटांचा मिपावर फोटूसकट पाककृती धमाका -- राज्यात जुलाबांची साथ पसरली , पाणि उकळून प्या -- तात्यांचा फतवा
मिसळभोक्त्याची नविन लेखमाला -- काटकोण काढण्यासाठी पुन्हा मास्तरला भेटा.
(तुम्ही अॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......
9 Jul 2009 - 9:15 pm | श्रावण मोडक
समलैंगिक संबंधाना कोर्टाची मंजूरी - आवलिया-मास्तर पुन्हा एकत्र !
स्वाती-रेवती-दिपाली ह्या त्रिकुटांचा मिपावर फोटूसकट पाककृती धमाका -- राज्यात जुलाबांची साथ पसरली , पाणि उकळून प्या -- तात्यांचा फतवा
मिसळभोक्त्याची नविन लेखमाला -- काटकोण काढण्यासाठी पुन्हा मास्तरला भेटा.
=)) =)) =)) =)) =))
9 Jul 2009 - 11:09 pm | अवलिया
जबरा रे टा-या
=))
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
10 Jul 2009 - 1:30 pm | कपिल काळे
लय भारी रे टारया !!
टारुने चालवली हेल्मेट न घालता बाइक--- पुढचे तुम्ही पूर्ण करा !!
10 Jul 2009 - 1:58 pm | विसोबा खेचर
जबरा..! =))
तात्या.
10 Jul 2009 - 5:15 pm | लवंगी
कुटे कस डोक चालत तुझ!!
9 Jul 2009 - 9:23 pm | वाटाड्या...
टार्या बरसला....महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ.... :))
=)) =)) =)) =)) =)) =))
10 Jul 2009 - 10:31 am | अगोचर
सिनेतारका सुनयना हिने नुकताच एका गोंडस बालकास जन्म दिला .... ते ८० वर्षांचे होते.
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
10 Jul 2009 - 10:34 am | अश्विनि३३७९
=)) =)) =)) =))
10 Jul 2009 - 10:35 am | विसोबा खेचर
मस्तच धागा! :)
तात्या.
10 Jul 2009 - 1:45 pm | सूहास (not verified)
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा...... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सुहास
10 Jul 2009 - 2:57 pm | वेताळ
तात्या टार्याला आवर घाला. =))
=)) =)) =))
वेताळ
10 Jul 2009 - 3:59 pm | परिकथेतील राजकुमार
कहर कहर केलायस रे टार्या तु !!
=)) =)) =)) =)) धन्य आहेस बाबा.
आणि हो आपण आपले लिखाण्कौशल्य इतर विषयांवर वापरल्यास अनेक्चांगले लेख येवु शकतात.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
10 Jul 2009 - 4:04 pm | सूहास (not verified)
आणि हो आपण आपले लिखाण्कौशल्य इतर विषयांवर वापरल्यास अनेक्चांगले लेख येवु शकतात. =)) =))
=))
आणि हो.....
आणि हो.....
आणि हो.....
आणि हो.....
जय हो...
सुहास
10 Jul 2009 - 4:08 pm | लिखाळ
हा हा हा ...
क्षणाचा सोबती यांची कल्पना आणि विनोद एकदम मस्त :)
टार्याने केलेली वाक्ये सुद्धा लै भारी :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
11 Jul 2009 - 1:36 am | विचारी मना
वन्डरफुल..मित्रा तोडलस....
11 Jul 2009 - 1:55 am | विकास
मस्त धागा!
यावरून मला "माझे वाड्मयचौर्य" आठवले :-)