सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 7:57 am | ज्ञानोबाचे पैजार
सुंदर झाले आहे मुखपृष्ठ
पैजारबुवा,
12 Nov 2023 - 8:09 am | भागो
नव्या युगाकडे वाटचाल.
All the best!
15 Nov 2023 - 11:18 am | रंगीला रतन
+१५११२३
12 Nov 2023 - 8:20 am | सरिता बांदेकर
व्वा मस्त मुखपृष्ठ
12 Nov 2023 - 9:27 am | मदनबाण
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;)
मदनबाण.....
13 Nov 2023 - 3:08 pm | चौथा कोनाडा
लैच भारी .... +१
आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने !
12 Nov 2023 - 9:38 am | तुषार काळभोर
दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ ....
12 Nov 2023 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
12 Nov 2023 - 10:46 am | Bhakti
क्या बात,चला फिरायला!
12 Nov 2023 - 11:30 am | गोरगावलेकर
आवडले हे वेगळे सांगायलाच नको
12 Nov 2023 - 11:55 am | मनिष
सुरेखच आहे. अभिनंदन. :)
12 Nov 2023 - 11:56 am | निमी
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय.
12 Nov 2023 - 12:22 pm | कर्नलतपस्वी
नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा.
खुप आवडले.
12 Nov 2023 - 10:09 pm | स्नेहा.K.
एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही!
13 Nov 2023 - 6:03 am | प्रचेतस
एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात.
13 Nov 2023 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 8:54 am | श्रीरंग_जोशी
प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले.
13 Nov 2023 - 12:32 pm | श्वेता व्यास
मुखपृष्ठ खूप छान आहे.
13 Nov 2023 - 12:46 pm | कंजूस
आवडलं.
13 Nov 2023 - 3:06 pm | चौथा कोनाडा
मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे !
चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते !
तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
13 Nov 2023 - 3:35 pm | टर्मीनेटर
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍
15 Nov 2023 - 7:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का?
16 Nov 2023 - 4:15 am | निनाद
समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच!
17 Nov 2023 - 7:44 pm | नठ्यारा
मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम.
वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो?
22 Nov 2023 - 10:05 am | बिपीन सुरेश सांगळे
गवि
नव्या प्रदेशात वाटचाल !
मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !