लेखक गवि यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 7863 प्रतिक्रिया 25 प्रतिक्रिया झकास बोलतो एकदम झकास ज्ञानोबाचे पैजार रविवार, 12/11/2023 07:57 सुंदर झाले आहे मुखपृष्ठ पैजारबुवा, नव्या युगाकडे वाटचाल. भागो रविवार, 12/11/2023 08:09 नव्या युगाकडे वाटचाल. All the best! +१५११२३ रंगीला रतन बुधवार, 15/11/2023 11:18 In reply to नव्या युगाकडे वाटचाल. by भागो +१५११२३ व्वा!!! सरिता बांदेकर रविवार, 12/11/2023 08:20 व्वा मस्त मुखपृष्ठ सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान मदनबाण रविवार, 12/11/2023 09:27 सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण..... हा .... हा .... हा .... ! चौथा कोनाडा सोमवार, 13/11/2023 15:08 In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने ! परफेक्ट! तुषार काळभोर रविवार, 12/11/2023 09:38 दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ .... वा वा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 12/11/2023 09:56 मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे क्या बात,चला फिरायला! Bhakti रविवार, 12/11/2023 10:46 क्या बात,चला फिरायला! नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ गोरगावलेकर रविवार, 12/11/2023 11:30 आवडले हे वेगळे सांगायलाच नको व्वा!!! मनिष रविवार, 12/11/2023 11:55 सुरेखच आहे. अभिनंदन. :) मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण निमी रविवार, 12/11/2023 11:56 मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ.... कर्नलतपस्वी रविवार, 12/11/2023 12:22 नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले. मस्त .. स्नेहा.K. रविवार, 12/11/2023 22:09 एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही! एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रचेतस सोमवार, 13/11/2023 06:03 एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात. हो हो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 13/11/2023 09:45 In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे अहाहा श्रीरंग_जोशी सोमवार, 13/11/2023 08:54 प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले. मुखपृष्ठ खूप छान आहे. श्वेता व्यास सोमवार, 13/11/2023 12:32 मुखपृष्ठ खूप छान आहे. आवडलं. कंजूस सोमवार, 13/11/2023 12:46 आवडलं. मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... चौथा कोनाडा सोमवार, 13/11/2023 15:06 मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम ! अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं टर्मीनेटर सोमवार, 13/11/2023 15:35 अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍 अरे वा!! राजेंद्र मेहेंदळे बुधवार, 15/11/2023 19:45 चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का? खूप छान निनाद गुरुवार, 16/11/2023 04:15 In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच! मुपृ की मपृ .... ? नठ्यारा शुक्रवार, 17/11/2023 19:44 मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो? गवि बिपीन सुरेश सांगळे बुधवार, 22/11/2023 10:05 गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान मदनबाण रविवार, 12/11/2023 09:27 सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण.....
हा .... हा .... हा .... ! चौथा कोनाडा सोमवार, 13/11/2023 15:08 In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने !
परफेक्ट! तुषार काळभोर रविवार, 12/11/2023 09:38 दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ ....
वा वा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 12/11/2023 09:56 मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण निमी रविवार, 12/11/2023 11:56 मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय.
मुखपृष्ठ ते मलपृष्ठ.... कर्नलतपस्वी रविवार, 12/11/2023 12:22 नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले.
एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रचेतस सोमवार, 13/11/2023 06:03 एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात.
हो हो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 13/11/2023 09:45 In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे
अहाहा श्रीरंग_जोशी सोमवार, 13/11/2023 08:54 प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले.
मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... चौथा कोनाडा सोमवार, 13/11/2023 15:06 मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं टर्मीनेटर सोमवार, 13/11/2023 15:35 अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍
अरे वा!! राजेंद्र मेहेंदळे बुधवार, 15/11/2023 19:45 चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का?
खूप छान निनाद गुरुवार, 16/11/2023 04:15 In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच!
मुपृ की मपृ .... ? नठ्यारा शुक्रवार, 17/11/2023 19:44 मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो?
गवि बिपीन सुरेश सांगळे बुधवार, 22/11/2023 10:05 गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !
प्रतिक्रिया
झकास बोलतो एकदम झकास
नव्या युगाकडे वाटचाल.
+१५११२३
In reply to नव्या युगाकडे वाटचाल. by भागो
व्वा!!!
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान
मदनबाण.....
हा .... हा .... हा .... !
In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण
परफेक्ट!
वा वा !
क्या बात,चला फिरायला!
नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ
व्वा!!!
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण
मुखपृष्ठ ते मलपृष्ठ....
मस्त ..
एकदम भारी. Ai ला सूचना कशा
हो हो.
In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस
अहाहा
मुखपृष्ठ खूप छान आहे.
आवडलं.
मुखपृष्ठ एक नंबर झकास .....
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं
अरे वा!!
खूप छान
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
मुपृ की मपृ .... ?
गवि