उजेड

Primary tabs

स-ई's picture
स-ई in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amउजेड

सई पराग मांडे


कविता

प्रतिक्रिया

हरिहर's picture

14 Nov 2020 - 5:40 pm | हरिहर

सुरेख सई. खुप सुंदर.

तुषार काळभोर's picture

14 Nov 2020 - 9:46 pm | तुषार काळभोर

आणि कविता हस्ताक्षरात प्रकाशित करण्याची कल्पकता आवडली..

गणेशा's picture

14 Nov 2020 - 8:47 pm | गणेशा

सई,
तुझ्या विचारांच्या प्रकाशकिरणांनी तुझ्या भोवतालचे जग कायमच सुंदर असेल..
हस्ताक्षर सुंदर.

दिव्यांच्या ज्योती पाहताना असेच वाटते.. आपल्याला पण असं मंद प्रकाशमान होता येईल का.. सुंदर लख्ख कविता!

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 9:49 pm | टर्मीनेटर

@सई पराग मांडे

'उजेड'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 3:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

आज पुन्हा वाचली कविता,
प्रांजळ आणि निरागस भाव आवडले,
इथे आता तुझे खाते तयार झाले आहे आता थांबू नकोस लिहित रहा,
पासवर्ड प्रशांतकाका देईल,
पैजारबुवा,

पासवर्ड प्रशांतकाका देईल

आधी सायकलवरुन उतरेल तर देईल ना..

(उपाय: प्रशांतच्या सायकलचे टा. पं. क.)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Nov 2020 - 4:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जाऊ द्या गवि, सावकाश उतरला (सायकल वरून) की देईल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Nov 2020 - 4:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सई कडून सर्वांचे खूप खुप आभार

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Nov 2020 - 4:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सई कडून सर्वांचे खूप खुप आभार

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:03 pm | प्राची अश्विनी

किती निरागस आणि गोड कविता!
सई लिहित रहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2020 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण्या छकुलीला इतकं छान सुचतं. तिचा निरागसपणा आवडला. मिपा साहित्यनिवड मंडळाने या मोठ्या सिद्धहस्त लेखक मंडळीच्या दिवाळी उत्सवात तिच्याही लेखनाचा विचार केला. तिचं कौतुक केलं. जशाच तसं चित्र लेखनासहित लेखन डकवलं हे, खूप भावलं. बेटा असेच छान लिहिते राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मित्रहो's picture

19 Nov 2020 - 9:50 pm | मित्रहो

सुंदर अक्षरांत उत्तम विचार

किरण कुमार's picture

24 Nov 2020 - 2:20 pm | किरण कुमार

आवडली