अनुक्रमणिका

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am


अनुक्रमणिका
| संपादकीय : मोह मोह के ' धागे..' | मुखपृष्ठ : वागबोंद्रे | अंकसजावट : टर्मीनेटर |

संपादकीय

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

14 Nov 2020 - 11:43 am | कुमार१

सुंदर रचना !
आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2020 - 12:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर सेठ, थीम. स्ट्रक्चर लैच भारी, लै आवडलं.

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 11:10 pm | टर्मीनेटर

धन्यवाद प्रा.डॉ.

🙏

महासंग्राम's picture

14 Nov 2020 - 1:05 pm | महासंग्राम

खूपच सुंदर रचना जियो

पियुशा's picture

14 Nov 2020 - 2:42 pm | पियुशा

वाह !!!! एकदम सही झालाय

कंजूस's picture

14 Nov 2020 - 2:47 pm | कंजूस

वा!

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 3:19 pm | सिरुसेरि

सुरेख रचना .

सुखी's picture

14 Nov 2020 - 4:27 pm | सुखी

वाह मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Nov 2020 - 4:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर झालाय अंक

प्रचेतस's picture

14 Nov 2020 - 6:09 pm | प्रचेतस

क्या बात..!
सुरेख झालीय अनुक्रमणिका

शा वि कु's picture

14 Nov 2020 - 7:15 pm | शा वि कु

एक्दम सोपी आणि सुंदर अनुक्रमणिका...

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 11:14 pm | टर्मीनेटर

@प्रचेतस, शा वि कु धन्यवाद 🙏
त्यासाठी रॉ मटेरियल पुरवण्याचे काम पैजारबुवांनी विक्रमी वेळेत करून दिले म्हणून हे शक्य झाले...

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 11:17 am | ज्ञानोबाचे पैजार

हे म्हणजे सेतू बांधायचे श्रेय सागर तटावर बसून दगडांच्या शिळांवर "जय श्रीराम" असे लिहिणार्‍या वानराचे आहे आहे असे म्हणण्यासारखे आहे.

काम करताना इतकी देखणी सुटसुटीत आणि तरीही हटके अनुक्रमणिका होणार आहे याची कल्पनासुध्दा केली नव्हती.

पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

14 Nov 2020 - 7:59 pm | गोरगावलेकर

सुंदर रचना

विजुभाऊ's picture

14 Nov 2020 - 8:57 pm | विजुभाऊ

वाह मजा आ गया

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 5:16 pm | सुधीर कांदळकर

विनाफटाके सजावटीमुळे कोरोनाग्रस्त वाचकांना त्रास होणार नाही.

सुंदर नेत्रदीपक सजावट आणि मांडणी. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 11:19 pm | टर्मीनेटर

टीम दिवाळी अंक च्या वतीने वरील सर्व प्रतिसादकांचे आभार

🙏

अथांग आकाश's picture

16 Nov 2020 - 11:04 am | अथांग आकाश

सुरेख अनुक्रमणिका!
सर्व मिपाकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!!

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 11:12 am | मित्रहो

काय देखण स्ट्रक्चर आहे.
२०१२ साली पिडीएफ मधे प्रकाशित झालेला दिवाळी अंक ते आजचा दिवाळी अंक मिपा तंत्रज्ञान कसा स्वीकारत जातो याचे उत्तम उदाहरण आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन काहीतर सुंदर देखण करण्याच्या प्रवृत्तीमुळे मिपाचा दिवाळी अंक अधिकाधिक देखणा होत जातो. पूर्वी पंधरा वीस धाग्यांचा दिवाळी अंक असायचा आता एका विभागात पंधरा धागे असतात अशा वेळेला हे स्ट्रक्चर फार उपयोगी पडते. धन्यवाद
@टर्मीनेटर तुमच्या कडून CSS शिकायला हवे.

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

व्वा बहारदार झालीय अनुक्रमणिका !
सुंदर रचना ! आवडली.

टर्मीनेटरदादा
🙏
स्सॅल्युट्ट तुम्हाला !

मार्गी's picture

20 Nov 2020 - 1:37 pm | मार्गी

सुंदर आणि आकर्षक अंकासाठी सर्वांचं व अंकाच्या टीमच्या सदस्यांचं अभिनंदन! आणि माझा लेख स्वीकारल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद!

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Nov 2020 - 8:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

अंकाची मांडणी , सजावट सुंदर !

संपादक मंडळींचे कौतुक .

लेखक मंडळींचे अभिनंदन !

छान आहे अंक. वाचकांना दिवाळी मेजवानी .

रुपी's picture

26 Nov 2020 - 10:58 am | रुपी

मागची सजावट सुरेख! आणि अनुक्रमणिकेची मांडणी तर भन्नाटच. थीम खूपच आवडली.

अनिंद्य's picture

28 Nov 2020 - 3:21 pm | अनिंद्य

सुटसुटीत अंकरचना आवडली - वाचकसोय नीट बघितली आहे, ब्रावो.

मुखपृष्ठाचे मोटिफ आणि सुलेखन फार सुंदर आहे.

‘शुभ दिपावली’ की ‘दीपावली’ यावर मात्र मित्रपरिवारात एकमत होऊ शकले नाही :-)