आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा

सुमीत भातखंडे's picture
सुमीत भातखंडे in जनातलं, मनातलं
9 Oct 2009 - 5:02 am

आचार्य अत्र्यांच्या वक्त्रुत्व कलेबद्दल आजवर ऐकत आलो होतो - वाचत आलो होतो. एखादं भाषण खरंच ऐकायला मिळावं असं खूप वाटायचं. आणि आज हा दुवा सापडला:

http://www.youtube.com/watch?v=19WXh6YP02g

मी स्वतः अजून सगळे भाग ऐकलेले नाहीत. पण राहावलं नाही म्हणून आधीच इथे दुवा देत आहे.
पण जे काही ऐकलय त्यावरून तरी, इट्स अमेझींग. त्यांनी सांगीतलेल्या पूण्याच्या, राम गणेश गडकर्यांच्या आठवणी नुसत्या ऐकत रहाव्या.

सगळ्या भागांचा दुवा: http://www.youtube.com/results?search_query=acharya+atre&search_type=&aq=f

सगळ्यांनी नक्की ऐका.

सुमीत

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

9 Oct 2009 - 7:42 am | ज्ञानेश...

पहिला भाग ऐकला.
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

"Great Power Comes With Great Responsibilities"

घाटावरचे भट's picture

9 Oct 2009 - 3:58 pm | घाटावरचे भट

मी पण पहिलं भाषण पूर्ण ऐकलं. बोलण्याची शैली अफाटच आहे. इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिळाले. धन्यवाद सुमीतराव.

गणपा's picture

9 Oct 2009 - 4:06 pm | गणपा

इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिलतील.
अगदी असच म्हणतो.
(ऑफीस मध्ये तुनळी वर बंदी आहे. घरी जाई पर्यंत वाट पहावी लागणार) :W

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2009 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

दोन्ही भाषणं ऐकली. प्रथमच ऐकली आहेत अत्र्यांची भाषणं. उतरवून घेतली आहेत. अफाट व्यक्तिमत्व.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

9 Oct 2009 - 4:03 pm | नंदन

दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सुमीतराव.

(आगाऊपणाने एक सूचना करतो :), शीर्षकात आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा असा बदल केल्यास अधिक लोक हा धागा वाचतील, असं वाटतं.)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुमीत भातखंडे's picture

9 Oct 2009 - 6:46 pm | सुमीत भातखंडे

बदल केलेला आहे.

दिपक's picture

9 Oct 2009 - 4:04 pm | दिपक

धन्यवाद सुमित :)
डाउनलोडींगला लावली आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2009 - 4:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद सुमित, नवीन खजिना दाखवल्याबद्दल. अत्रे महान माणूस, मी पामर काय बोलणार त्यांच्याबद्दल?

अदिती

स्वाती२'s picture

9 Oct 2009 - 5:38 pm | स्वाती२

धन्यवाद सुमित. शाळेत असताना 'मी अत्रे बोलतोय' पाहून दुधाची तहान ताकावर भागवली. आता तुमच्यामुळे अत्रे ऐकायला मिळाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2009 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!

-दिलीप बिरुटे

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Oct 2009 - 5:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी

असेच म्हणते.

सहज's picture

9 Oct 2009 - 5:55 pm | सहज

हेच म्हणतो. दुव्याबद्दल धन्यु.

विनायक प्रभू's picture

9 Oct 2009 - 5:57 pm | विनायक प्रभू

ये भाई को अपुनने लाइव सुना है.