पुण्यातील CBSE शाळांतील मुलांच्या पालकांसाठी

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
30 Sep 2009 - 2:00 pm

http://punecbseschools.proboards.com/

या व्यासपीठाचा CBSE संबंधित पालकांनी अवश्य फायदा घ्यावा...

शिक्षणप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

30 Sep 2009 - 2:41 pm | पाषाणभेद

कसले व्यासपिठ? तिकडची लिंक पाहण्याआधी काही खुलासा कराल का? का उगाच आंतरजाळावरची ट्राफिक जाम करायची

बघा बघा येथेही मराठी बोर्ड नाही. चालायचेच. काळ बदलतोय, महाराष्ट्रही बदलतोय.

-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सखाराम_गटणे™'s picture

30 Sep 2009 - 2:44 pm | सखाराम_गटणे™

काही दिसले नाही.

सखाराम_गटणे™'s picture

30 Sep 2009 - 2:44 pm | सखाराम_गटणे™

काही दिसले नाही.

सखाराम_गटणे™'s picture

30 Sep 2009 - 2:44 pm | सखाराम_गटणे™

काही दिसले नाही.

सखाराम_गटणे™'s picture

30 Sep 2009 - 2:45 pm | सखाराम_गटणे™

काही दिसले नाही.

तुम्हाला हा दुवा का द्यावासा वाटला? त्यात काय विशेष आहे?
तुम्ही बातमी वाचली असेल तर त्रोटक का होईना टिप्पणी द्या ना मग लोक ठरवू शकतात की दुवा कशाबद्दल आहे, वाचायचा की नाही इ.

( ~X( )चतुरंग

अवलिया's picture

30 Sep 2009 - 11:03 pm | अवलिया

असले एका ओळीचे धागे उडवायला काय विशेष अनुज्ञा लागते का ?
नाही, आमचे धागे १००० ओळीचे असले तरी त्यावर अशी संपादकीय टिपण्णी कधी आली नव्हती... डायरेक्ट खचाक करुन उडवले गेले होते. मग अशाच धाग्यांना विशेष मेहरबानी का? की काही सदस्यांचेच धागे उडवण्याची परवानगी संपादकांना मिळाली आहे?

कृपया वैयक्तीक घेवु नये.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सखाराम_गटणे™'s picture

30 Sep 2009 - 11:18 pm | सखाराम_गटणे™

सभासद नवीन असल्याने अशी सुचना दिली गेली असावी.

कृपया वैयक्तीक घेवु नये.

अवलिया's picture

30 Sep 2009 - 11:20 pm | अवलिया

श्री. आदरणीय माननीय सखाराम गटणे,

लहान तोंडी मोठा घास घेवु नये.
धन्यवाद.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

30 Sep 2009 - 11:33 pm | टारझन

अंमळ ह्याची आठवण झाली !!

-(आठवणींत रमलेला) टारझन

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 11:22 pm | चतुरंग

सांगून समजत नाही म्हणून कधी खचाक करुन उडवून, कधी वरीलप्रमाणे प्रतिसाद देऊन दाखवावे लागते! हे तरी समजले असेल अशी आशा आहे.

चतुरंग

अवलिया's picture

30 Sep 2009 - 11:25 pm | अवलिया

खूंटी हलवुन बळकट केली. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

30 Sep 2009 - 11:27 pm | प्रभो

>>खूंटी हलवुन बळकट केली.

कुणाची????

-प्रभो

अवलिया's picture

30 Sep 2009 - 11:30 pm | अवलिया

प्रश्न चुकला. कोणती असे विचारायला हवे होते. सबब उत्तर मिळणार नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टुकुल's picture

1 Oct 2009 - 2:21 am | टुकुल

नाना, तु लई घाण !! =)) =))