कोल्हापूर आणि आंबोली..

दिपक's picture
दिपक in कलादालन
8 Sep 2009 - 9:47 am

महालक्ष्मी मंदीर

लोणी डोसा

नवा राजवाडा

पद्मा गेस्ट हाउस इथे मटन थाळी खाल्ली.. चव मात्र जेमतेम होती.

आंबोलीकडे कुच

सावंतवाडीत सुरमई थाळी हादडली. भन्नाट होती.

मोती तलाव

अजुन काही इथे.

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

शाहरुख's picture

8 Sep 2009 - 10:14 am | शाहरुख

पावसाळ्यात आंबोलीचा खरंच नाद खूळा !!
कधी कधी धुकं इतकं दाट असतं की काही फुटांवरचं पण दिसत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोलीला पडतो.

रामपुरी's picture

9 Sep 2009 - 3:09 am | रामपुरी

गगनबावड्याला सर्वात जास्त पाऊस पडतो. माझ्या माहीतीप्रमाणे 'भारतातील' दुसर्‍या क्रमांकाचा पाऊस गगनबावड्याला पडतो. आता कदाचित तिसरा क्रमांक असेल (चेरापुंजीच दुसर्‍या क्रमांकावर आल्याने)

अनिरुध्द's picture

8 Sep 2009 - 10:15 am | अनिरुध्द

दिसत नाहीयेत इथे. :S

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2009 - 10:38 am | प्रभाकर पेठकर

मला फक्त हेच छायाचित्र दिसत आहे. बाकिची दिसत नाहीत.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

दिपक's picture

8 Sep 2009 - 10:43 am | दिपक

पिकासावर उपलोड केली आहेत..

स्मिता श्रीपाद's picture

8 Sep 2009 - 10:48 am | स्मिता श्रीपाद

पिकासावर उपलोड केली आहेत..
अहो पण पिकासाचा दुवा तर द्या ना

दिपक's picture

8 Sep 2009 - 10:57 am | दिपक

वर दुवा दिलेला आहे. हा घ्या. :)

दिपक's picture

8 Sep 2009 - 10:59 am | दिपक

..

स्मिता श्रीपाद's picture

8 Sep 2009 - 11:03 am | स्मिता श्रीपाद

अजुन काही इथे.
हे पाहिलच नव्हतं मी... :P
मस्त आलेत सगळे फोटो..
बेण्णे डोश्याचा फोटो पाहुन जीव कळवळला हो...

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2009 - 12:18 pm | प्रभाकर पेठकर

छायाचित्र गायब झाल्याने प्र. का. टा. आ.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

सूर्य's picture

8 Sep 2009 - 11:17 am | सूर्य

फोटो मस्त आहेत. पिकासा वर सगळे फोटो बघितले. खाद्यपदार्थांचे फोटो बघुन भुक लागली आहे ;)

- शशांक

प्रभो's picture

8 Sep 2009 - 11:39 am | प्रभो

नादलेस आलेत फोटो...

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2009 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

दिपकभाऊ, पेठकर काकांनी दिलाय तो एकच फोटु मलापण दिसतोय रे.

आणी हो पिकासावर जाउन बघितली. एकदम नादखुळा रे भावा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

क्रान्ति's picture

8 Sep 2009 - 9:21 pm | क्रान्ति

इथे काही फोटो दिसत नाहीत, पण पिकासावर पाहिले. सगळेच फोटो सुरेख आहेत, त्यातला हा फॅमिली फोटो सगळ्यात जास्त आवडला. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

फोटो बघून मजा आली.

(लालभडक रस्सा न खाताच जळजळ सुरू झाली आहे.)

आपला अभिजित's picture

8 Sep 2009 - 10:35 pm | आपला अभिजित

मस्त आहे पावसाळलेली आंबोली.
लई भारी.

एकदम आठवणी ताज्या झाल्या.
बाकी, मत्स्याहारात आपल्याला काही गमक नाही. त्यामुळे त्यावर आपली अळी मिळी गूप चिळी.

पाषाणभेद's picture

9 Sep 2009 - 8:43 am | पाषाणभेद

दिपकजी तुमचा फोटो चढवायचा अनूभव दांडगा असतांना असे कसे झाले हो? फक्त एकच फोटो दिसतोय येथे. पिकासाचा बहूतेक पिकासो झालेला दिसतोय.

-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2009 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

आता सर्व छायाचित्रे दिसत आहेत. धन्यवाद.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अमोल केळकर's picture

9 Sep 2009 - 11:09 am | अमोल केळकर

मागच्याच रविवारी पन्हाळ्याला जायचा योग आला. वेगळा धागा न काढता पन्हाळ्याचे काही फोटो.


--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दिपक's picture

9 Sep 2009 - 11:14 am | दिपक

मस्त फोटो अमोलजी. पन्हाळ्याला जायचे होते पण वेळेअभावी रद्द करण्यात आले. तुम्ही दिलेल्या फोटोने कसर भरुन काढली.

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2009 - 11:30 am | प्रभाकर पेठकर

पन्हाळ्याची छायाचित्रे भन्नाट आहेत. त्यातले सर्वात पहिले फारच आकर्षक आहे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

दशानन's picture

9 Sep 2009 - 8:29 pm | दशानन

एकदम हळवं करुन टाकलंस रे भावा.... :(

सुंदर !

नंदन's picture

10 Sep 2009 - 4:41 am | नंदन

मस्त आलेत फोटो सगळेच. आंबोली घाट तर पावसाळ्यात नक्की जावं असा.
लोणी डोसा, पांढरा रस्सा आणि सुरमई ताट - खल्लास!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पर्नल नेने मराठे's picture

16 Sep 2009 - 1:05 pm | पर्नल नेने मराठे

पांढरा रस्सा :o कसे शक्य आहे
रस्सा लालसर असतो ना :-?
चुचु

दशानन's picture

16 Sep 2009 - 9:03 pm | दशानन

तु कधी गेली नाय काय कोल्हापुरला :?

पांढरा रस्सा माहीत नाहि म्हणजे कसे शक्य आहे यार...

चतुरंग's picture

10 Sep 2009 - 5:05 am | चतुरंग

तांबडा रस्सा काय, पांढरा रस्सा काय, आंबोली घाट काय आयला तुम्ही लोक्स मज्जा करताय राव! वा वा ज ह ब ह र्‍या हा!! :)

(असूयाग्रस्त)चतुरंग

कोल्हापुरी राजा's picture

14 Sep 2009 - 12:29 am | कोल्हापुरी राजा

केवल अतिसुन्दर चित्रे घेतलि आहेत.

सहज's picture

14 Sep 2009 - 8:56 am | सहज

आवडले.

विसोबा खेचर's picture

14 Sep 2009 - 9:42 am | विसोबा खेचर

दिपकशेठ,

चित्र जबराच बरं का!

लोणी डोसा आणि सुरमई ताट तर भन्नाटच!

तात्या.

खादाड's picture

15 Sep 2009 - 6:04 pm | खादाड

व्वा फारच छान फोटोज!

सूहास's picture

15 Sep 2009 - 7:42 pm | सूहास (not verified)

सू हा स...

लवंगी's picture

15 Sep 2009 - 8:07 pm | लवंगी

महालक्ष्मीला दंडवत

एकलव्य's picture

16 Sep 2009 - 5:49 am | एकलव्य

वा वा वा!!!

चित्रा's picture

16 Sep 2009 - 8:14 am | चित्रा

फोटो आणि लेख आधीच वाचला होता. उशीर झाला तरी मुद्दाम लिहावेसे वाटले -मस्त फोटो आलेत. आणि सुरमईचे ताटही झकास दिसते आहे :(

श्रीराजे's picture

15 Jun 2010 - 1:37 pm | श्रीराजे

लोणी डोसा..
नवा राजवाडा
मटन थाळी
हिरवी गार शाल पांखरलेले डोंगरे
धबधबा..
त्यात पुन्हा सुरमई थाळी......

सर्वच फोटो एक नंबर...

यशोधरा's picture

15 Jun 2010 - 1:49 pm | यशोधरा

मस्त आहेत फोटो!

धमाल मुलगा's picture

15 Jun 2010 - 5:32 pm | धमाल मुलगा

ह्यो धागा बघायचा राहिलाच कसा म्हंतो मी! :)

खल्लास खल्लास खल्लास!

>>पद्मा गेस्ट हाउस इथे मटन थाळी खाल्ली.. चव मात्र जेमतेम होती.
काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच?
आता ओपलचंच उदाहरण घ्या ना..कोल्हापूरी खायचंय, तांबडा-पांढरा खास कोल्हापूरी चवीचाच हवा म्हणुन पुण्याफिण्याचं पब्लिक येतं कोल्हापूरात आणि जाऊन जेवतं कुठे? ओपलला.. आयला, तिथं असेल लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असेल भारी...पण कोल्हापूरात जाऊन ओपलला जेवलं की त्या जीवाची दयाच येते राव! तिथं जाऊन कसलं रे तूप-साखर मटण खायचं? :)

मटन थाळी हाणायची तर कसं, एखादी अंमळ कळकट खानावळ पहायची आणि शिरायचं आत! जेवणाची ग्यारेंटेड मजा येणार. :) आणि तिखट खाण्याची हौस (आणि पचवण्याची कुवत असेल ) तर पन्हाळ्याच्या आसपासच्या ढाब्यात्/हाटिलात खुळा रस्सा मागवावा...पहिल्या भुरक्यालाच पंचेंद्रियं जागी होऊन तांडव करायला लागतात...जेवण संपेपर्यंत सालं कुंडलीनीची ७च्या ७ चक्रं जागी होऊन गरागरा फिरायला लागतात :D

बाकी, आंबोलीबद्दल काय बोलावं? आठवणी मोठ्या गुलाबी आहेत. ;)

उल्हास's picture

16 Jun 2010 - 9:56 am | उल्हास

रंगीला मधील आमिर खान ची आठवण आली
...... क्या सिर्फ टेबल, कुर्सी पर खर्चा किया खाने पे नही.......
नामान्कित हॉटेलात लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असते पण खाण्याला चव नसते

दिपक's picture

16 Jun 2010 - 11:41 am | दिपक

काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच?

एकदमं खरं बोल्ला राव. मटन थाळी खाल्ल्यावर खाली पानवाल्याकडं गेल्यावर त्यानं त्या हाटेलची हकीगत सांगितली. "हाटेलचा एक जुना आचारी सोडुन गेल्यापासुन त्या हाटेलाच्या जेवणाला चव नाही राह्यली. पहिलं खुप फेमस होत ’पद्मा गेस्ट हाऊस’." जावुद्या पण सांवतवाडीच्या सुरमई ताटानं जे काही सुख दिलयं त्याला शब्दच नाय आमच्यापाशी. :-)

chintamani1969's picture

15 Jun 2010 - 6:10 pm | chintamani1969

सावंतवाडीत १ जून ला होतो पण त्यावेळेस पाऊस नव्हता .बाळकृष्ण मध्ये जाऊन एक गडबड (आईस्क्रीम) चापले

chintamani1969's picture

15 Jun 2010 - 6:10 pm | chintamani1969

सावंतवाडीत १ जून ला होतो पण त्यावेळेस पाऊस नव्हता .बाळकृष्ण मध्ये जाऊन एक गडबड (आईस्क्रीम) चापले