(झुल्यावरची छावी)

सुनील's picture
सुनील in कलादालन
18 Mar 2009 - 2:50 pm

आमची प्रेरणा - विसुनाना यांचा पुलावरचा न्हावी.

कलारेखाटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Mar 2009 - 2:52 pm | अवलिया

फोटो झुला मागे जातांनाच्या ऐवजी पुढे येतांना घेतला असता, तर अजुन डिटेलिंग झाले असते. (वैयक्तिक मत)

संपादक कात्री चालवु शकतात. :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

18 Mar 2009 - 4:00 pm | विनायक प्रभू

बा़की झुला पुढे येतो आहे का मागे ह्या निर्णयाला कसे आलात हे कळाले तर बरे होईल.

chipatakhdumdum's picture

18 Mar 2009 - 9:31 pm | chipatakhdumdum

त्यान्च माहीत नाही, पण जरा चित्र नीट बघितल तर कळत की मुलीचे केस पाठून पुढे असे फुललेले आहेत. म्हणजे झुला पाठी जातो आहे.........................

chipatakhdumdum's picture

18 Mar 2009 - 9:36 pm | chipatakhdumdum

झगा सुद्धा बघा. पाठूनच फुललेला आहे..

नरेश_'s picture

19 Mar 2009 - 1:17 pm | नरेश_

काय अफाट निरीक्षणशक्ती आहे ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

आनंदयात्री's picture

18 Mar 2009 - 2:56 pm | आनंदयात्री

एक नंबर लॉजिकल !!
मस्त !!

(आता तुमची कॉपी करुन अजुन ५-१० बोळा तुंबलेली विडंबने नाही पडली म्हणजे मिळवले)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Mar 2009 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
  • अय्या, तिच्या केसांतल्या निळ्या बटा किती छान दिसत आहेत ना?
  • मुलगी घाबरल्यासारखी वाटते याचा अर्थ:
  1. झुला खूप जोरात झुलत असणार, पण तो वेग त्या झुल्याच्या रेखाटनात दिसत नाही आहे, तेव्हा ही शक्यता बाद.
  2. कोणी हिंस्त्र प्राणी (उदा. झुरळ, पाल, उंदीर इ.) जर जमीनीवर उभा असेल तर मात्र मुलगी घाबरू शकते.
  • मुलीचा ड्रेस सगळ्या बाजूंना उडत आहे पण केस फक्त एकाच बाजूला हे काही पटत नाही.
  • शिवाय ड्रेसची रंगसंगती आवडली नाही. आणि काळं लिप्स्टीकही भावलं नाही.
  • मुलीच्या डाव्या हातावर जिथे तीळ आहे, तिथे मलाही आहे! पण हे माझं चित्रं नाही. (कुंभमेळ्यात एखादी जुळी बहिण हरवली का काय?)
  • अदिती
    माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

    श्रावण मोडक's picture

    18 Mar 2009 - 3:04 pm | श्रावण मोडक

    अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुराचा अपवाद करून उर्वरित मजकुराशी सहमत.

    आनंदयात्री's picture

    18 Mar 2009 - 3:07 pm | आनंदयात्री

    >>अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुराचा अपवाद करून उर्वरित मजकुराशी सहमत.

    हे वाक्य

    अय्या हा पहिल्या मुद्यातील शब्द, शेवटचा मुद्दा आणि 'अदिती' या सहीच्या खालील मजकुर असा अदितीचा प्रतिसाद वाचला.

    असे वाचले :D

    सुनील's picture

    18 Mar 2009 - 3:09 pm | सुनील

    अय्या, तिच्या केसांतल्या निळ्या बटा किती छान दिसत आहेत ना?
    लॉरिएलची कमाल!!
    मुलगी घाबरल्यासारखी वाटते याचा अर्थ:
    झुला खूप जोरात झुलत असणार, पण तो वेग त्या झुल्याच्या रेखाटनात दिसत नाही आहे, तेव्हा ही शक्यता बाद.
    सहमत.
    कोणी हिंस्त्र प्राणी (उदा. झुरळ, पाल, उंदीर इ.) जर जमीनीवर उभा असेल तर मात्र मुलगी घाबरू शकते.
    शक्य आहे.
    मुलीचा ड्रेस सगळ्या बाजूंना उडत आहे पण केस फक्त एकाच बाजूला हे काही पटत नाही.
    मुलीने गंगावन लावले आहे हे गृहित धरलेत की प्रमेय झटकन सुटते!
    शिवाय ड्रेसची रंगसंगती आवडली नाही. आणि काळं लिप्स्टीकही भावलं नाही.
    ड्रेस - पसंद अपनी अपनी. लिपस्टिक - खरे म्हणजे ओठ भितीमुळे काळे-निळे पडले आहेत.
    मुलीच्या डाव्या हातावर जिथे तीळ आहे, तिथे मलाही आहे! पण हे माझं चित्रं नाही. (कुंभमेळ्यात एखादी जुळी बहिण हरवली का काय?)
    नो कमेन्ट्स

    Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

    विंजिनेर's picture

    18 Mar 2009 - 3:38 pm | विंजिनेर

    ही ताई जपानी मांगा कॉमिक्स मधल्या (जास्त चावट) तायांसारखी दिसते.
    त्यांच्यात काळे लिपस्टिक, मोठे डोळे इ. खूप कॉमन आहे.

    हे बघा उदाहरणः

    ------------
    कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

    प्राजु's picture

    18 Mar 2009 - 9:19 pm | प्राजु

    ___________/\____________
    कोपरापासून दंडवत गं बाई तुला...
    जाम मजा आली तुझा प्रतिसाद वाचून.
    - (सर्वव्यापी)प्राजु
    http://praaju.blogspot.com/

    सहज's picture

    18 Mar 2009 - 3:08 pm | सहज

    सुनीलभौंचा विकांत आताच सुरु झाला की काय?

    ह्या छावीने एकदा "कोणाची तरी" चांगली भादरली असणार म्हणून न्हावी म्हणल्याबरोबर लगेच ....... :-)

    सुनील's picture

    18 Mar 2009 - 3:12 pm | सुनील

    सुनीलभौंचा विकांत आताच सुरु झाला की काय?
    अगदी वीकांत नसला तरी बुधवार आहे!!

    ह्या छावीने एकदा "कोणाची तरी" चांगली भादरली असणार म्हणून न्हावी म्हणल्याबरोबर लगेच .......

    =)) =)) =))

    Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

    कवटी's picture

    18 Mar 2009 - 3:11 pm | कवटी

    मागे दिसणारी फांदी आणि खास करून फाटा फारच सुचक आहे.
    पुचिसु
    कवटी

    http://www.misalpav.com/user/765

    विनायक प्रभू's picture

    18 Mar 2009 - 3:11 pm | विनायक प्रभू

    म्हणजे काय?

    नरेश_'s picture

    19 Mar 2009 - 1:22 pm | नरेश_

    ...म्हणजे 'छावा'चे स्त्रीलिंगी रुप :-|

    सही /-

    आगरी बोली - आगरी बाना.

    सँडी's picture

    18 Mar 2009 - 3:33 pm | सँडी

    व्वा रे छाव्या! अगदी बोलकं चित्र!

    केस, निळ्या बटा, झुल्याचा वेग, मुलीचा ड्रेस, लिप्स्टीक, डाव्या हातावरचा तीळ, कमरेचा पट्टा सगळं आवडलं. (नकोसे रंग मनाप्रमाणे बदलुन घेतले.)

    • मुलगी घाबरल्यासारखी वाटते याची कारणं:
    1. झुल्याचा वेग
    2. सगळ्या बाजूंना उडणारा(चुकीचा?)ड्रेस
    3. समोर जमीनीवर उभा/भे असलेला/ले (आम्च्यासारखे, अहिंस्त्र) वात्रट प्राणि!

    अवलिवांनी आमच्या मनातलं लिवल्याबद्दल मंडळातर्फे आभार व्यक्त करतो!

    - झुलेलाल.

    ३_१४ विक्षिप्त अदिती's picture

    18 Mar 2009 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

    अरे हो, पण मेरलिन मन्रोच्या त्या सुप्रसिद्ध (या चित्राप्रमाणे) झग्याप्रमाणे तिचा ड्रेस जरी उडत असला तरीही दोन पोशाखात मूळ फरक आहेच ना? ;-)

    समोर जमीनीवर उभा/भे असलेला/ले (आम्च्यासारखे, अहिंस्त्र) वात्रट प्राणि!
    सॉरी, एस डब्बल ओ आर ई! असल्या प्राण्यांमुळे मुलींना भीती वाटत नाही.

    बाकी सुनीलभौ, या ताई कोणत्या जिममधे जातात हो? ;-)

    (धीट) अदिती
    माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

    स्मिता श्रीपाद's picture

    18 Mar 2009 - 4:14 pm | स्मिता श्रीपाद

    बाकी सुनीलभौ, या ताई कोणत्या जिममधे जातात हो?

    =)) =))

    भारिच ग अदिती...:-)

    आता माझा पण एक प्रश्न (अदिती पासुन प्रेरणा घेउन) :-) :

    या ताईंनी कुठल्या ब्युटी पार्लर मद्धे हेअरकट केलाय हो?
    नाही म्हणजे आवडला म्हणुन नाही विचारत..."त्या" ब्युटी पार्लर मधे कोणी कोणी चुकुनही कधी जाउ नये म्हणुन मी सावध करेन...म्हणुन विचारते..

    -स्मिता :-)

    सँडी's picture

    18 Mar 2009 - 7:46 pm | सँडी

    सॉरी, एस डब्बल ओ आर ई! असल्या प्राण्यांमुळे मुलींना भीती वाटत नाही.

    हो क्का! गुड! जी डबल ओ डी! अश्श्याच मुली आवडतात तसल्या प्राण्यांना!

    कश्शालाच न भिणार्‍या!

    सँडी's picture

    18 Mar 2009 - 3:36 pm | सँडी

    छावी म्हणजे काय?
    घ्या! प्रभु धन्य झालो! ___/\___
    विकांताला या! क्लास क्लास खेळु! ;)

    विनायक प्रभू's picture

    18 Mar 2009 - 3:41 pm | विनायक प्रभू

    आमची लिंगो जरा जुन्या जमान्याची म्ह्णुन कल्ला नाय.
    क्लास क्लास खेळायला गुर्जी ला बोलवताय?
    बरे आहे बरे आहे.

    अवलिया's picture

    18 Mar 2009 - 3:43 pm | अवलिया

    हं... आता डायलाक मारु नका... माझ्या पोराचे नाव अभिषेक आहे असा... !!!

    --अवलिया

    विनायक प्रभू's picture

    18 Mar 2009 - 3:45 pm | विनायक प्रभू

    आता खरां तां सागितला.
    आता हाय त्याचा काय करुचा.

    सुनील's picture

    18 Mar 2009 - 4:00 pm | सुनील

    मास्तर, आता कळ्ळां वै तुकां "छावी" मळ्ळ्यार काय तां?

    Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

    लिखाळ's picture

    18 Mar 2009 - 4:29 pm | लिखाळ

    वा ! जलरंगातील चित्राचे विडंबन या नावाखाली कल्पक शीर्षक देऊन चित्र देण्याचा प्रकार अंमळ गंमतशीर वाटला. वास्तविक विडंबन कशाला म्हणावे हे आम्हांस माहित नाही पण शीर्षकाचे विडंबन झाले तरी पुष्कळ ! धागा नक्कीच उघडला जातो आणि त्यात काही मजेदार असेल तर कशाचे विडंबन आहे असे न पाहता प्रतिसाद दिले जातात असे आमचे निरिक्षण आहे.

    चित्रामधील ललना पाश्चिमात्य पोषाखात असली तरी ती नागपंचमी वगैरेच्या वेळचा खेळ खेळत असावी असे वाटते. तीचे मुक्त सोडलेले केस हे खुल्या समाजव्यस्थेतेचे आणि ग्रामिण मोकळ्या ढाकळ्या जीवनव्यवहाराचे प्रतिक वाटते. ती पाश्चात्यदेशांतच झुल्यावर खेळत असेल तरी माझे मत योग्यच आहे हे दिसते. आता ती भारतात असावी असे माझे मत झाले ते तिच्या नजरेतल्या भीतिकडे पाहून. तिचे डोळे रोखलेले आणी घाबरलेले दिसतात यावरुन एकतर नागपंचमीच्या खेळात दंग असताना नुकत्याच्य पुजलेल्या वारुळातून नागराज बाहेर आलेले असावेत नाहितर दुध, पाणी, हळद-कुंकू या प्रकाराने त्रस्त झालेल्या मुंग्यांनी आसपासच्या सख्यांवर हल्ला केला असावा.
    चित्रकार ज्या कोनात आहे त्याच कोनात छाविची नजर आहे. याचा अर्थ चित्रकाराने आपली उपस्थिती दाखवल्याने छावी बावरली असावी असेही झाले असावे. यावर खुद्द चित्रकारच काही प्रकाश टाकू शकेल.

    (ह घ्या हे सां न लगे :) )
    -- लिखाळ.

    अवलिया's picture

    18 Mar 2009 - 4:31 pm | अवलिया

    वाक्यावाक्याला ठ्ठो !
    =))

    --अवलिया

    सँडी's picture

    18 Mar 2009 - 8:05 pm | सँडी

    =)) जब्राट!
    शब्दांचे विध्वंसक हास्यस्फोट घडवुन लोकांच्या पोटाची राखरांगोळी करणारे 'हाहा शत वादी'च आहात आपण!

    लिखाळ's picture

    18 Mar 2009 - 9:15 pm | लिखाळ

    जब्राट!
    शब्दांचे विध्वंसक हास्यस्फोट घडवुन लोकांच्या पोटाची राखरांगोळी करणारे 'हाहा शत वादी'च आहात आपण!

    आपण केलेले कौतूक आमच्या समिक्षकलेखणीला नवचैतन्य देणारे आहे. अश्याच तर्‍हेच्या कौतूकाची आम्ही प्रतिसाद लिहिल्यापासून सारखी वाट पाहत असतो हे एव्हाना चाणाक्ष प्रतिसाद-वाचकांनी ओळखलेच असेल ;)
    'हाहा शत वादी' सारख्या शब्दबिरुदांनी गौरवल्याबद्दल आपले आभार मानतो.
    (स्वगत : 'हाहा शत वादी' नक्की काय कौतूकपरच आहे ना? .. नाहितर काहितरी क्रिप्टिक गुगली असायची :? )
    -- लिखाळ.

    सँडी's picture

    19 Mar 2009 - 6:48 am | सँडी

    'हाहा शत वादी' नक्की काय कौतूकपरच आहे ना?
    अगदी अगदी!

    तुमच्या लिखाणाचा फ्यान! (हे रहिलं होतं लिहयचं ;))

    अशाप्रकारची समीक्षा देऊन लिखाळांनी कहर केलेला आहे!
    ललनेचे डोळे चित्रकारावर रोखलेले असल्याने ती भयकंपित झालेली असावी असा लिखाळांचा कयास असला तरी त्या घाबरण्यामागचे खरे कारण हे चित्रकार नसून प्रत्यक्ष लिखाळ त्या ठिकाणी हजर होते, आणि आता ते आपल्या तैलबुद्धीचा वापर करुन चिकित्सक समीक्षा लिहिणार हे ओळखून ललना घाबरली, हेच असणार ह्याबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही!
    आपल्या समीक्षेचा वारु असा चौखूर (इथे चित्रकलेबद्दल लिहिलेले असल्याने चौरंगी असेही चालेल) उधळलेला सोडून जालावरच्या यच्चयावत विडंबकांना त्यांनी गर्भित इशारा दिलेला आहे असे आम्ही समजतो.
    मागे एकदा त्यांच्या समीक्षेत भडकमकर मास्तरांची शिकवणी चाहूल देऊन जाते असे मी म्हणालेलो वाचकांना स्मरत असेलच, परंतु इथे मात्र त्यांनी यशस्वीपणे 'लिखाळशैली' विकसित केलेली आहे त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन!!! :)

    चतुरंग

    ता.क. वरती 'हाहा शत वादी' अशी पदवी त्यांना देण्यात आलेली निदर्शनास आली. काही काळाने 'लिखाळांच्या समीक्षेची शतपत्रे' असा ग्रंथ प्रसिद्ध होईल असे भाकित आम्ही करतो आहोत! :)

    लिखाळ's picture

    18 Mar 2009 - 9:40 pm | लिखाळ

    पटाच्या चार कोपर्‍यात स्वतःचेच चार हत्ती उभे राहिले तर राजाला जो चातुरंगिक (चतुरंग=बुद्धीबळ असे गृहितक) आनंद होईल तितका आनंद आज आम्हाला विडंबनकार चतुरंग यांच्या साक्षेपी कौतूकाने झाला.
    (स्वगत : लिखाळा, 'साक्षेपी कौतूक' वगैरे म्हणजे आता शब्दांचा नळ सोडल्यासारखे होत आहे. आवर स्वतःला !
    स्वगत २ : तैलबुद्धी असा उल्लेख अंतु बर्व्यातला आहे..लिखाळा, हा शालजोडितला टोला असेल का?)
    -- लिखाळ.

    ता.क. वरती 'हाहा शत वादी' अशी पदवी त्यांना देण्यात आलेली निदर्शनास आली. काही काळाने 'लिखाळांच्या समीक्षेची शतपत्रे' असा ग्रंथ प्रसिद्ध होईल असे भाकित आम्ही करतो आहोत

    आमचेही ता क : अरे वा .. समिक्षेचा वारु उधळल्याने धूळ उडत नसून कौतूक सुमनांचा वर्षाव होतो असे दिसते :)

    ३_१४ विक्षिप्त अदिती's picture

    18 Mar 2009 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

    चतुरंग आणि लिखाळ, तुमचे दोघांचेही प्रतिसाद वाचता आले नाहीत. म्हणजे भाषा मराठी असली तरी अर्थ लागला नाही.
    (चतुरंग आणि लिखाळ हे मुक्तसुनीत यांचेच आय.डी. नाहीत ना अशी पुसटशी शंका नसलेल्या बुद्धीला चाटून गेली.) ;-)

    प्राजु, तुला आशीर्वाद. तुझ्याही कीबोर्डातून (माझ्या प्रतिसादा)एवढे सुंदर प्रतिसाद गळतील असे उदंड आशीर्वाद!

    अदिती
    माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

    मुक्तसुनीत's picture

    18 Mar 2009 - 10:47 pm | मुक्तसुनीत

    लिखाळ अँड रंगा आर आउट टू पुट मी आउट ऑफ बिझनेस , फॉर शुअर ! ;-)

    चतुरंग's picture

    18 Mar 2009 - 10:56 pm | चतुरंग

    इतक्या प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या समीक्षेची आणि त्यावरच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अशी एका वाक्यात वासलात लागेल असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते!
    "मराठी संस्थळावरील वाचकांच्या मराठी भाषेच्या आकलनाची गुणवत्ता घटली आहे का?" असा कौल टाकता येईल का, ह्याचा विचार करतो आहे! :?

    अवांतर - प्रयत्ने की बोर्ड बडवता प्रतिसादही गळे! अशी एक नवीनच म्हण मनात डोकावून गेली. ;)

    चतुरंग

    भाग्यश्री's picture

    18 Mar 2009 - 11:24 pm | भाग्यश्री

    ही वरची जुगलबंदी अशक्य आहे!! =))
    लिखाळला अचानक काय झाले आहे?? सागु खाल्ल्याने असं काही होतं का?? :)

    भडकमकर मास्तर's picture

    18 Mar 2009 - 11:52 pm | भडकमकर मास्तर

    चतुरंग आणि लिखाळ हे मुक्तसुनीत यांचेच आय.डी. नाहीत ना

    हे म्हणजे एकट्याने कोर्टावर टेनिस खेळल्यासारखं झालं की...
    ______________________________
    पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
    ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

    चतुरंग's picture

    19 Mar 2009 - 1:52 am | चतुरंग

    सिंगल विरुद्ध डबल्स!! ;)

    चतुरंग

    पिवळा डांबिस's picture

    19 Mar 2009 - 4:18 am | पिवळा डांबिस

    तीचे मुक्त सोडलेले केस हे खुल्या समाजव्यस्थेतेचे आणि ग्रामिण मोकळ्या ढाकळ्या जीवनव्यवहाराचे प्रतिक वाटते.
    क्या बात है!!!:))
    दाद द्यावी तेव्हढी थोडी!!:))

    दिपक's picture

    18 Mar 2009 - 4:34 pm | दिपक

    छावीचे चित्र आवडले. डोळ्यांचे चित्र काढताना चित्रकार जरा बावरला असावा कारण डावा डॊळा जरा म्हणजे किंचीत म्हणजे थोडासा खाली आला. :)

    प्राजु's picture

    18 Mar 2009 - 9:25 pm | प्राजु

    आपणही धन्य आहात..
    बापरे!! काही खरं नाही आता..
    - (सर्वव्यापी)प्राजु
    http://praaju.blogspot.com/

    जो पर्यन्त टारझन बोलत नाही, तो पर्यन्त हत्ती बोलणार नाही, टारु बोलला नाही, तर मजा नाही,

    प्रभाकर पेठकर's picture

    19 Mar 2009 - 8:46 am | प्रभाकर पेठकर

    कोणी काही म्हणा..... चित्रातील कन्या छान आहे.

    ऋचा's picture

    19 Mar 2009 - 12:58 pm | ऋचा

    आता चित्रांचे ही विडंबन!!!! :O

    मस्त आहे ...... :D
    प्रतिसाद तर लैच भारी :)

    "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

    क्रान्ति's picture

    19 Mar 2009 - 10:28 pm | क्रान्ति

    छावी तर जोरदार आहेच, पण प्रतिसाद जास्त भारी आहेत. अदिती, मला वाटत, हे प्रतिसाद वाचले तर छावीचा घाबरटपणा कमी होईल नक्कीच!
    क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}