काही ग्राफिटीज् - 'पण अंतिम नाही.'

राज-निती's picture
राज-निती in जनातलं, मनातलं
26 Feb 2009 - 8:16 pm

सरकार गरीबांना डोक्यावर 'छप्पर' देणार,
जर मतदारांनी 'कौल' दिला तर.

'चोर-पोलिस' हा आता खेळ राहिला नाही ,
ही एक 'वास्तवता' आहे.

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Feb 2009 - 8:17 pm | ब्रिटिश टिंग्या

१ली!

नाना बेरके's picture

28 Feb 2009 - 5:33 pm | नाना बेरके

हि माझी 'थाप' समज.