असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in जनातलं, मनातलं
6 Jul 2025 - 10:32 am

नोंद
जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे

मित्रानो
दुसरे पूर्ण गाणे
mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही
https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share
साधी लिंक
https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share

आता काही दिवस विश्रांती

पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही

ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही

खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही
छतावर मोरे नाचवता नाही आला
चोकलेट चे कारंजे नाही जमले
पोपटाचा पिंजरा नाही जमलं

ज्यात माझा काही कंट्रोल नाही

तुमच्या प्रतीक्रिया नक्की कळवा

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

स्वरुपसुमित's picture

8 Jul 2025 - 2:28 pm | स्वरुपसुमित

प्रतिसाद ?

प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का?

कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच.

निर्मिती करत रहा. सफाई येईलच.

स्वरुपसुमित's picture

9 Jul 2025 - 6:49 pm | स्वरुपसुमित

३ Copyright strike आले के बंद होते
मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड
हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे

श्वेता व्यास's picture

10 Jul 2025 - 8:56 am | श्वेता व्यास

छान झालं आहे हे सुद्धा, शेवट जास्त चांगला वाटला.