मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

काय आहे तुझ्या ...माझ्यात ???

Primary tabs

प्रज्ञादीप's picture
प्रज्ञादीप in जे न देखे रवी...
19 Jan 2021 - 5:07 pm

काय आहे तुझ्या ....माझ्यात
मैत्री,आपुलकी की अजुन काही?

माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं..
तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून
झळकतं..

काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं
आपल्यात ..
नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे ....

तुला माझी अन् मला तुझी ...
खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ??
सखी,सोबतीण की अजुन कोणी??

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jan 2021 - 5:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

बहुदा ती टांग्याची घोडी असेल आणि हा बसंती आणि धन्नो मधला संवाद असावा
पैजारबुवा,

प्रज्ञादीप's picture

19 Jan 2021 - 5:25 pm | प्रज्ञादीप

बापरे ....असेल ....असेल .तुमचा आयक्यु

भारी दिसतोय