धनेश्वर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:24 am

धनेश्वर भीतीवर खिळा ठोकत असतात
मुलगा विचारतो -बाबा आमच्या कॉलेजची २ दिवस महाबळेश्वरला ट्रिप जाणार आहे -मित्र मैत्रिणी आहेत मी जाऊ का?
धनेश्वर स्टूलावरून खाली उतरतात व खुर्चीवर बसतात
व अचानक हातातली हातोडी कपाळावर मारतात
त्यांच्या या विचित्र वागण्याने मुलगा घाबरतो व विचारतो अहो बाबा काय झाले असे का केले ?
त्यावर बाबा म्हणतात -अरे विशेष काही नाही -जुना प्रसंग आठवला -तुझ्या वयाचा असताना आमची पण सहल महाबळेश्वरला गेली होती -छान थंडगार वातावरण होते -रात्रीची वेळ होती -मला झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांड्यातल्या खुर्चीवर वाचत बसलो होतो -
अन तेव्हढ्यात शेजारच्या रूम मधून मधु साने आली अन म्हणाली
खूप थन्डी आहे ना .--मला थन्डी फार वाजत आहे
मी म्हणालो काळजी करू नको -माझेकडे एक्स्ट्रॉ ब्लॅंकेट आहे
ती काहीच बोलली नाही
जरावेळा ने परत आली अन म्हणाली -मला थन्डी फार वाजत आहे
हिटर चालू कार ना ?ती काहीच बोलली नाही
परत जरावेळा ने परत आली अन म्हणाली -मला थन्डी फार वाजत आहे
माझ्या कडे ब्रँडी आहे घेतेस का थोडी?ती काहीच बोलली नाही
व नंतर आलीच नाही
आज मला उमगले तिला थन्डी का वाजत होती अन कशाची उब हवी होती

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

खिलजि's picture

12 Mar 2020 - 12:35 pm | खिलजि

येक नंबर झाला असता

पण हीच ती वेळ आहे गृदेव

गाडी हळहळू रुळावर येतेय

लास्ट गियर पण चालला असता

चुम्बन वर्षाव राहिला गुरुजी

विजुभाऊ's picture

13 Mar 2020 - 7:48 am | विजुभाऊ

कसे शक्य आहे . या वेळेस ते भीतीवर खिळा ठोकताहेत