एक घटना

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 8:17 am

एक घटना
.................
दुपारची वेळ होती -मी पेपर वाचत होतो
ते व्हढ्यात तिने माझी खोडी काढली
एका सेन्सेटिव्ह विषया वर माझी खिल्ली उडवली
मला संताप आला
मी तिचा प्रिय फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला
माझ्या अनपेक्षित कृतीने ती चक्रावली
व तरातरा आली अन माझ्या पाठीत चार पाच गुद्दे घातले
मी काही बोललो नाही
बराच वेळ आम्ही आतून धुमसत होतो
मग मी शांत झालो
व चपला घालून बाहेर पडलो
कुठे निघालास ??
गप्प बस तुला काय करायचा ???
खर तर मला खूप वाईट वाटत होते खूप खुश असायची ती
तो फ्लॉवर पॉट तिचा जीव कि प्राण होता
ती त्या मध्ये आकर्षक फुले भरत असे
असे करताना ती त्यात रंगून जात असे
मी दुकानात आलो तसाच एक फ्लॉवर पॉट होता
खूप महाग होता
तो घेतला
बाजूच्या दुकानातून फुले विकत घेतली व घरी आलो
फ्लॉवर पॉट व फुले पहाताच ती आनंदित झाली
मला प्रेमाने मिठी मारत खुश झाली
मी पाहात होतो -फुले सजवण्यात ती गुंगून गेली होती
खूप आनंदित दिसत होती
कशी झाली सजावट ???
मस्त अफलातून
जवळ आली अन बिलगून म्हणाली आय एम सोर्री -तू हर्ट होशील अशी चेष्टाच पुन्हा करणार नाही
चेश्टा मस्करी मला पण आवडते पण काही इश्यू सेन्सेटिव्ह असतात ते सांभाळावे लागतात
आयुष्यात अश्या घटना घडतात

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 1:35 pm | मुक्त विहारि

मस्त

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2019 - 3:04 pm | चौथा कोनाडा

छान आहे.
पण, फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला असा काय सेन्सेटिव्ह विषय असेल बरे ?

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2019 - 4:19 pm | टवाळ कार्टा

Size does matter
=))

वकील साहेब's picture

22 Nov 2019 - 4:03 pm | वकील साहेब

छान लेखन

खिलजि's picture

25 Nov 2019 - 4:59 pm | खिलजि

गृदेव हि काल्पनिक है का ? ष्टोरी आणि फुले आणि ती आणि तो ? कोण कुणाचं तेच काळात नाही ओ