मुखपृष्ठ : दिवाळी अंक २०१७

अभ्या..'s picture
अभ्या.. in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 6:16 pm

cover

प्रतिक्रिया

जुइ's picture

22 Oct 2017 - 2:08 am | जुइ

नेहमीच्या दिवाळी अंकापेक्षा वेगळे असे हे मुखपृष्ठ भावले!

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:35 pm | पैसा

छान! मला गेल्या वर्षीचे जास्त आवडले होते.

अनन्त्_यात्री's picture

23 Oct 2017 - 11:16 am | अनन्त्_यात्री

सर्वच व्यक्ती पुरुष म्हणून मुखपृष्ठही पुरुषाचे असे तर नाही ना?
मुळात एकाही स्त्रीचा अंतर्भाव व्यक्तिचित्रात झाला नाही ही गोष्ट खटकली.

अभ्या..'s picture

23 Oct 2017 - 11:27 am | अभ्या..

=)) =))
अहो, नीट बघा, आत्याबाई आहे ती. तिला मिशा असत्या तर असे व्हिज्युअलाईज करून तर केलेय कव्हरपेज. ;)

अनन्त्_यात्री's picture

23 Oct 2017 - 12:03 pm | अनन्त्_यात्री

काका :)

चिनार's picture

26 Oct 2017 - 12:35 pm | चिनार

जबरदस्त रे अभ्या !!

चांदणे संदीप's picture

26 Oct 2017 - 1:05 pm | चांदणे संदीप

आजिबातच आवडले नाही...
.... असे म्हणणाऱ्याला सलग तीन दिवस नेवाळेची मिसळ नाष्ट्याला मिळो!

चित्र अतिउत्तम! :)

Sandy