शिवसेना भवितव्य ?

Primary tabs

वाल्मिकी's picture
वाल्मिकी in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 8:01 pm

तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत

१) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ?
२) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ?
३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ?
४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ?
५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

राजकारण

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Jul 2017 - 8:46 pm | माम्लेदारचा पन्खा

किती धुळवड खेळायची ?

बादवे कितीचं टारगेट आहे तुमचं ??

वाल्मिकी's picture

16 Jul 2017 - 9:53 pm | वाल्मिकी

माझे प्रश्न वेगळे आहे व शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले नाहीये