सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 1:01 am

डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.

तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 1:08 pm | संजय क्षीरसागर

आपल्या पेशंटला हा त्रास का झाला याविषयी दुसरी एक धक्कादायक माहिती डॉक्टर जाधव यांनी सांगितली.
"ह्या पेशंटला शीघ्र वीर्य पतनाची व्याधी होती.....

हा वैद्यकीय प्रॉब्लम आहे. आणि लेख नॉर्मल पुरुषांच्या कामजीवनाविषयी आहे.

तसंच मी वर म्हटल्याप्रमाणे :

जितक्या सहजतेनं कंडोम वापरला जातो तितक्याच सहजतेनं रिंग वापरली जाते. थोडक्यात, कंडोममुळे Priapism ची शक्यता जितकी दूरान्वये आहे तीतकीच रिंगच्या बाबतीत आहे.

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 2:55 pm | चित्रगुप्त

धागा वाचल्यावर हेच वाटले होते, की कृत्रिम रीत्या रक्तप्रवाह थांबवण्याचे नक्कीच दुष्परिणाम होत असणार. याविषयी डॉक्टरांच्या स्पष्टीकरणाची वाट बघत होतो. प्रस्तुत दुवा वाचून उलगडा झाला, त्याबद्दल आभार बापूसाहेब.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 6:24 pm | बोका-ए-आझम

अाणि त्याचा एकच संदेश आहे - लैंगिक प्रेरणा ही नैसर्गिक आहे आणि निसर्गाशी खेळू नये. परिणाम भयंकर होऊ शकतात.

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 2:13 pm | संदीप डांगे

संक्षी, इथे व्यक्तिगत अनुभवच शेअर करायचे व त्यालाच सार्वत्रिक अनुभव म्हणायचं तर मला यापुढे चर्चेत भाग घेता येणे शक्य नाही, कारण टाईम लॅग हा प्रकार व्यक्तिपरत्वे बदलतो व त्यावरचे उपाय, महत्त्वही.

इथे सर्वसाधारण अनुभवानुसार व त्यास आधार असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या हवाल्याने चर्चा संयुक्तिक ठरेल असे वाटते. अन्यथा ही एकांगी चर्चा फक्त "रिंग ची उपयुक्तता व गैरसमज" ह्या एकाच विषयाभोवती फिरत राहील. मला माझा मूळ प्रश्न त्याचेच उत्तर अजून मिळाले असे वाटले नाही. तसेच रिंग विषयक कोणताही अनुभव नाही, तशी गरज भासेल असं वाटत नाही, तस्मात माझ्या तर्फे चर्चेला पूर्णविराम.

काही रोचक मुद्दा आल्यास प्रतिसाद देईल.

धन्यवाद! दिवाली मुबारक!!

टाईम लॅग हा व्यक्तिगत अनुभव नसून सार्वत्रिक आहे.

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 2:25 pm | संदीप डांगे

साखर गोड आहे हा सार्वत्रिक अनुभव पण कोणाला किती गोड लागतं हे व्यक्तिगत ...

अत्रुप्त आत्मा's picture

30 Oct 2016 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

कळ्ळं ना? ? ? ? ? .. हां Ssss!!!

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 2:47 pm | चित्रगुप्त

टाईम लॅग हा व्यक्तिगत अनुभव नसून सार्वत्रिक आहे.

आम्ही तर ब्वॉ "अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे".... असे इथे वाचले होते.

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 2:40 pm | चित्रगुप्त

रिंगेचा महिमा अगाध आहे महाराज.
.
.

रिंग-लिंग नावाची चक्क सर्कस:
.
.

सॉल्विंग द कॉस्मिक रिंग जिगसॉ:
.
.

या मनुष्यप्राण्याच्या जन्मात असफल राहणाय्रांना रानडुक्कर अथवा गेंडा म्हणून जन्म घ्यावा लागेल.

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 3:03 pm | चित्रगुप्त

इथे जो विषय - अर्थात स्तंभनकाळ लांबविणे - चर्चिला जाता आहे, त्यावर रिंगादि बाह्य साधनांपेक्षा 'जप' हा मानसिक उपाय अत्यंत परिणामकारक आहे, हे खात्रीने, अनुभवसिद्धतेने सांगू शकतो. ही चेष्टा वा विनोद नसून खराखुरा अनुभव आहे.
तस्मात "स्टॉप द रिंग अँड स्टार्ट जप" असे सरजींच्याच भाषेत सांगतो. एक बार ये नुस्खा अजमा के देखियेगा जनाब.
हे मी जपाच्या धाग्यातही लिहीणार होतो, परंतु तिथे औचित्यभंग झाला असता.

खटपट्या's picture

30 Oct 2016 - 3:05 pm | खटपट्या

ओके, कसला जप करायचा? काही मंत्र आहे का?

चौकटराजा's picture

30 Oct 2016 - 3:59 pm | चौकटराजा

एकोनतीस ,सत्तावीस, तेवीस चा पाढा आठवण्याचा प्रयत्न करावा रिंगेच्या एक शतांश ही खर्च नाही.

म्हणजे आठवण्याचा पण त्रास नाही !

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 3:18 pm | चित्रगुप्त

कोणताही विशिष्ट मंत्र नाही राव. कोणताही शब्द.. अगदी निरर्थक सुद्धा चालेल... घ्या आणि त्या प्रसंगी चित्त सगळे त्या शब्दाच्या जपावर केंद्रित करा. हाय काय अन नाय काय. नाही जमले तरी धोका काहीच नाही.

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 3:19 pm | संदीप डांगे

सहिये!! ;)

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 3:43 pm | संजय क्षीरसागर

त्या प्रसंगी चित्त सगळे त्या शब्दाच्या जपावर केंद्रित करा.

याला जप सुद्धा लागत नाही पॉज पुरेसा आहे.

पण हा पॉज किती असावा हे कौशल्याचं काम आहे शिवाय त्यात पार्टनरची साथ तितकीच महत्त्वाची असते. दरम्यानच्या काळात पॉज जास्त झाला तर पार्टनरचा इंटरेस्ट संपू शकतो आणि कमी झाला तर पॉज निकामी ठरतो.

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 3:25 pm | संजय क्षीरसागर

अनुभवा अंती चर्चा झाली असती तर बरं असं वाटतंय.

टाईमलॅग बद्दल अनुभव होताच आणि केवळ उत्सुकता म्हणून रिंग मागवली. ती केवळ ऐंशी रुपयाची प्लस डिलीवरी शंभर रुपये. शिवाय आपली जाणीव हा कोणत्याही वैद्यकीय चिकित्सेपेक्षा निकटतम आणि त्वरित उपलब्ध असलेला मार्गदर्शक आहे. त्यामुळे जरा सुद्धा त्रास वाटला तर प्रयोग सोडता येईल ही खात्री होती. या सर्व बॅकग्राऊंडवर मला तरी एकूण प्रयोगात कोणताही धोका वाटला नाही. इतौप्पर सदस्यांची मर्जी.

मार्मिक गोडसे's picture

30 Oct 2016 - 5:24 pm | मार्मिक गोडसे

इथेही ह्या रिंग पुरवठ्यात चीनच आघाडीवर आहे. सरकारने ताठर भुमिका घेवून ह्या आयातीवर बंदी आणली पाहीजे व आपले परकीय चलन वाचवले पाहीजे.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2016 - 5:26 pm | टवाळ कार्टा

अरेच्चा, मिपाबायका अज्जून आल्या नाहीत? खफवर तर चर्चा सुरु होती सर येण्याची

पिलीयन रायडर's picture

31 Oct 2016 - 3:05 am | पिलीयन रायडर

तशा लायकीच्या चर्चा झाल्या असत्या तर आल्याही असत्या मिपा बायका. पुर्वी चर्चेचा प्रयत्न केलेलाही आहे. ह्याच आयडीसोबत. पण आपल्यालाच काय ते सर्व समजतं हा अट्टाहास आणि आपल्या वैयक्तिक अनुभवाला एक्स्ट्रापोलेट करुन समस्त स्त्री वर्गाला लागु करण्याचा हास्यास्पद प्रयत्न.. ह्याखेरीज दुसरे काहीही दिसले नाही.

चर्चा ह्या नुसत्या सर्वसाधारण मुद्द्यांवर झाल्या तर कराव्या वाटतात. पण कुणी आपल्या बेडरुममधले डिटेल्स इथे आणत असेल तर स्वतःच्या पार्टनरच्या खाजगी आयुष्याचाही आदर न करणार्‍या माणसाशी काहीही बोलण्याची इच्छा उरत नाही. आपण जनरल लोकांविषयी बोलत रहातो आणि समोरचा मात्र मी कसला भारी हेच खरंतर सांगण्यासाठी ह्या चर्चा उकरत रहातो.

सभ्यपणे चर्चा होणार असतील ते बोलणार्‍या अनेक जणी इथे आहेत. पण अशा चर्चांमधुन अनेक जण/जणी अत्यंत खालच्या लेव्हलला जाऊन अर्थ काढतात हा ही एक दुर्दैवी पण ठसठशीत अनुभव आहे.

चित्रगुप्त's picture

31 Oct 2016 - 5:31 am | चित्रगुप्त

पिराताईंना सणसणीत अनुमोदन. एक लुहारकी दस सुनारकी.

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2016 - 9:15 pm | बोका-ए-आझम

इग्नोरास्त्र वापरणे हा बेस्ट उपाय!

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 7:21 pm | चित्रगुप्त

अरेच्चा, मिपाबायका अज्जून आल्या नाहीत?

होय ना. तमाम (म्हणजे ८० टक्के बरे) स्त्रियांच्या अतृप्तीचे खरे कारण बरोब्बर ओळखून, सरजींनी त्या तृप्त आणि दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू कश्या शकतात हे सांगण्यासाठी स्वतः विडा उचलला, एवढे शिवधनुष्य एकट्याने पेलले, तरी त्याचे मिपाबाला आणि मिपाबायकांना काहीच कवतीक नाही? आता प्रतिसादांची सेंचुरी गाठू गाठू पुरषं थकलीत इथली. रिंगेवर करून करून कोट्या तरी किती करणार ??
आत्तापर्यंत कुणाकडे कोणत्या रंगाची पैठणी आहे, यंदा चकल्या घरी कोणकोण करते आहे आणि बाजारतून कोण मागवते आहे, अगबाई फराळाचे पार्सल पोचले नाही अजून इंडियातून, आता काय ब्रे करावे ? .... यात त्या बिझी असतील. पण आता दिवाळी आटोपली, आता "एक नजर इधरभी...."

सतिश गावडे's picture

30 Oct 2016 - 9:34 pm | सतिश गावडे

Ring-a-ring o' roses,
A pocket full of poses,
A-tishoo! A-tishoo!
We all fall down.

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2016 - 10:56 am | संजय क्षीरसागर

एकतर टाईम लॅग कुणाचा पर्सनल इश्यू नाही, तो युनिवर्सल फिनॉमिना आहे. पण सदस्यांना बहुदा ते मंजूर नाही त्यामुळे विषयच संपला.

प्युबिस रिंगबद्दल योग्य उत्तरं वेळोवेळी दिलीत पण साध्याश्या प्रयोगाची सुद्धा भीती असू शकते. त्यामुळे तोही विषय संपला.

सो एनी वेज, हा लेख व्यक्तिगत प्रश्नाचं ग्लोबलायझेशन नाही आणि सदस्यांचं वैवाहिक जीवन जास्त सुखाचं व्हावं यासाठी पोस्ट होती, कुणी काय अर्थ काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे इतकं सांगून चर्चा संपन्न करतो.

गामा पैलवान's picture

31 Oct 2016 - 12:40 pm | गामा पैलवान

मी हा विषय अनामिकत्वाच्या बुरख्याखाली मांडला असता. बाकी काही म्हणा, पण हा विषय खुलेआम मांडायचं संक्षींचं धाडस आहे हे खरं.

-गा.पै.

संजय जी नविन इनिंगसाठी आणि दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !
लेख आणि सर्व प्रतिसाद वाचले. पिडीएफ वाचली नाही वाचणारही नाही "रींग" मध्ये अजिबात रस नाही.
मात्र या रींग व्यतिरीक्त एकुण वैवाहीक जीवनासंदर्भात जे विचेचन त्या अनुषंगाने तुमच्या कडुन येत आहे. त्याविषयी जरूर कुतुहल आहे.
म्हणजे काही प्रश्न वैवाहिक जीवनासंदर्भात विचार करतांना नेहमीच पडतात उदा. काही असे की
१- दोन जणांचे वैवाहीक जीवन जर घेतले तर तुमच्या मते ते आदर्श वैवाहीक जीवन आहे असे केव्हा म्हणता येइल ?
किंवा काय भुमिका सर्वसाधारण काय भुमिका दोघांची असल्यास ते वैवाहीक जीवन हे एक आदर्श सुंदर यशस्वी वैवाहीक जीवन आहे असे म्हणता येते ? हा एक
आता हे कदाचित तुम्हाला भलतेच अवांतर प्रश्न वाटतील पण मला ते महत्वाचे वाटतात
२- दुसर अस की समजा अगोदर स्टीरीओटाइप एक स्त्री व एक पुरुष या टीपीकल मॅरेज कॉम्बिनेशन मध्ये जर ते आदर्श वैवाहीक जीवन आहे सर्व शारीरीक मानसिक पातळीवर. आणि त्यानंतर त्या दोघांपैकी कुणीही एकाने विवाहाच्या "बाहेर" जाउन नात जोडण्याचा " प्रयत्न" एकेकट्याने केला तर त्याकडे तुम्ही कसे बघता ? आणी दुसर म्हणजे जर असा "प्रयत्न"
दोघांनी मिळुन परस्पर सहमतीने केला तर ? म्हणजे दोन्ही एकमेकांशी प्रामाणिक पुर्णपणे जोडलेले आहेत पण दोघांची "गरज" तिसर्‍या व्यक्तीची आहे समजा तर दोघांचा " मिळुन" प्रयत्न योग्य आहे का ?
म्हणजे "एकेकटा" प्रयत्न व्हर्सेस "मिळुन" प्रयत्न याची तुलना तुम्ही कशी करता काय योग्य काय अयोग्य हे कसे ठरवाल ?
अजुन एक तक्रार आहे तुमच्याविषयी
हे बघा तुम्ही आता पुर्वीसारख अजिबात वागत नाही आहात हे मी अजिबात सहन करणार नाही. मी बघतोय की तुम्ही अतिशय अशोभनीय असह्य वाटावा असा "पेशन्स" प्रतिसाद देतांना ठेवत आहात हे अत्यंत चुकीचे आहे. मी असा स्पष्ट आरोप करतो की तुम्ही "सॅडिस्ट" आहात. कारण असे की तुम्ही माझ्यासाठी एक माणुस नसुन आयडी आहात. तुम्ही माझ्या "मनोरंजना" चे साधन आहात. त्यामुळे तुमच अस "शांत राहण" मुख्य म्हणजे " न उसळण" हे अजिबात खपवुन घेतले जाणार नाही. हे बघा आम्ही इतके सर्व जण मिळुन तुम्हाला " उचकवण्याचा" आटोकाट प्रयत्न करत आहोत. इतके कोट चित्रे प्रतिसाद कोट्या टाकल्या पण तुम्ही गेंड्याची कातडी घातलीय जणु ढिम्म प्रतिसाद देत नाही आह्त तुम्ही. असे कसे चालेल बरे ? आमच्या भावनांची कृपया कदर करावी हे बघा तुमचा आय डी इतक्या दिवसानंतर बघितल्या बरोबर अनेक दिवसांचा उपाशी असल्याने माझी लाळ टपकु लागली... टाळ्या वाजवण्यासाठी मी दोन्ही हात उचलुन पोज ही घेतलीय कधीचीच... मी वाट बघतोय तुम्ही आता उचकाल नंतर उचकाल पण तुम्ही आहे की काहीच नाही.. तुम्हाला माहीत आहे ना बॅन्ड विडथ मिपाची किती अमुल्य आहे ती... मग ?
आता तुम्ही सुड उगवत आहात तुम्ही सॅडिस्ट मनोवृत्तीचे आहात मला "मनोरंजना" पासुन वंचित ठेवत आहात. पुर्वी तुम्ही असे नव्हता. पुर्वी अगदी साधी काडी टाकली तरी तुम्ही मोठाली शेकोटी पेटवुन उबदारपणा बहाल करत होतात. आता तुम्ही कृर मौन बाळगलेले आहे. त्याहुन कुटील असा "पेशन्स" तुम्ही बाळगलेला आहे. ठिक आहे काही फालतु कारणांनी तुम्ही तुमच्यात हा अशोभनीय बदल केला असेल ठिक आहे तुम्ही बदलला असाल म्हणून तुम्हाला मला मनोरंजनापासुन वंचित करण्याचा अधिकार दिलाच कोणी. थोडीतरी माणुसकी बाळगा माणुसकीच्या नात्याने तरी एकदा का होइना खोट खोट का होइना एकदा तरी उसळुन रागावुन भडकुन प्रतिसाद द्या ना प्लीज.
संपादक मंडळाला विनंती आहे हा आय डी जर माझे मनोरंजन करणार नसेल उसळणार चिडणार नसेल तर या आय डी ला बॅन केलेलेच बरे. आफ्टर ऑल संजय क्षीरसागर हा माणुस नाहीच हा जोकर आहे आमचा टाइमपास आहे तुम्ही आम्हास दिवाळी भेट दिलेली आहे की नाही ? मग जर हा असे " बदलत" असेल . तर त्यात आमचा काय दोष ?
माणसाने का बदलावे मुळात ? आणि त्यांच्यात झालाच असेल बदल काही तर आम्ही का बरे करावा आमच्यात बदल ?
आम्हाला काय देणे घेणे त्याच्याशी
संपादक मंडळ पुढच्या दोन तीन प्रतिसादांत संक्षी भडकुन उठले नाहीत उचकले नाहीत असेच शांत राहीलेत असाच संयम ठेवला तर आता मात्र माझा बांध तुटतोय. मी बेभान झालोय......
मला वाचवा. संक्षी ना कसेही करुन उचकवा त्यासाठी काय वाट्टेल ते करायला मी तयार आहे.
संक्षीनी रागावण ही काळाची गरज आहे. असा सॅडिस्ट माणुस समाजाठी धोकादायक आहे. इतक्या मोठ्या समुहाच्या
मागणीला नाकारणारा हा माणुस माणुस म्हणवण्याच्या लायक नाहीच.
टाळ्या वाजवण्यास हात उंचावुन थबकलेला...... आशाळभुत पणे संक्षीचे प्रतिसाद पुन्हापुन्हा न्याहाळणारा आशाळभुत उपाशी
असहाय्य मारवा

सोत्रि's picture

31 Oct 2016 - 2:36 pm | सोत्रि

_/\_

सलाम!!

-(संजय यांचा फॅन) सोकाजी

तुमच्या सगळ्या प्रतिसादाला उत्तर देत नाही, फक्त विषयाला अनुसरुन एका महत्त्वाच्या विषयावर मत व्यक्त करतो.

१- दोन जणांचे वैवाहीक जीवन जर घेतले तर तुमच्या मते ते आदर्श वैवाहीक जीवन आहे असे केव्हा म्हणता येइल ?
किंवा काय भुमिका सर्वसाधारण काय भुमिका दोघांची असल्यास ते वैवाहीक जीवन हे एक आदर्श सुंदर यशस्वी वैवाहीक जीवन आहे असे म्हणता येते ?

मूळात विवाह कल्पना आहे. त्यामुळे विवाहाला एका दृष्टीनं काहीही अर्थ नाही. पण दुसर्‍या दृष्टीनं (जी मला अत्यंत प्रिय आहे) तो एक सॉलीड जुगाड आहे. एकाच मुलीशी तुम्ही एका वेळी अनेक नात्यातून जगता. ज्या वेळी ती रागावते, अतर्क्य हट्ट धरते तेंव्हा ती तुमची मुलगी होते. कधी तुम्ही शारीरिक दृष्ट्या असहाय्य असाल, साधा आवडीचा पदार्थ तुम्हाला हवा असेल तर ती तुमची आई होते. आणि कडाडून भांडतांना, आपला उत्कट आनंद शेअर करतांना, आणि अर्थात शय्येत ती तुमची सखी होते. मनाच्या अत्यंत खोलात शिरुन सुद्धा हे दोघातलं अगम्य आकर्षण कशामुळे निर्माण होतं याचा अजून पत्ता लागत नाही. माझ्या लग्नाला तीस वर्ष होऊन गेलीत पण ते आकर्षण अजून फिटत नाही.

विवाहाची यशस्वीता बहुदा सखीशी सायकॉलॉजिकली कंप्लीटली न्यूड होण्यात असावी. महावीराच्या सार्‍या शिकवणीचा मथितार्थ या एका वाक्यात आहे : `एन्लायटनमंट इज दि कंप्लीट अनफोल्डमंट ऑफ सेल्फ'. सखी ही तुम्हाला अनफोल्ड व्हायला लाभलेली निकटतम संधी आहे.

कदाचित तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तरही याच उत्तरात असावं. माझ्या मते यशस्वी विवाहाचा एकमेव निकष म्हणजे त्या व्यक्तीची कंपनी एंजॉय होणं. कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण गेल्याच आठवड्यात आम्ही (कितव्यांदा माहिती नाही) पुन्हा स्प्लेंडर कंट्रीला गेलो होतो. सोमवार ते बुधवार रिसॉर्ट बंद असतं पण ओळखीमुळे रूम अ‍ॅवलेबल करुन दिली. इतक्या विस्तीर्ण रिसॉर्टमधे दोन दिवस फक्त आम्ही दोघं. बोअर होण्याच्या प्रश्नच नाही इट वॉज जस्ट हेवन. किती वेळा आणि कायकाय कारणांनी भांडणं झाली असतील पण पुढ्यच्या क्षणी पुन्हा नवा काही तरी प्लान कुणी तरी काढायचा की परत मजा सुरु. लोकांना स्टिरिओटाईपनेस ट्रान्सपरंसी नसल्यामुळे येत असावा. एखाद्या व्यक्तीशी तुम्ही इतके पारदर्शी होता की ती व्यक्ती तुमच्यासाठी दुसरी म्हणून उरतच नाही. खरं तर बुद्ध म्हणतो तसं कुणीच कुणामधे उरत नाही. इट इज जस्ट अ कंपनी. आणि असा महौल प्रत्येकीशी जमवायची तर तो एक उमरका हिसाब हो जाएगा. त्यामुळे तीनं काय किंवा मी काय, विवाहाबाहेर जाऊन नवं काही करण्याचा प्रयत्न केला तर तितकी मजा बहुदा येणार नाही.

अभ्या..'s picture

31 Oct 2016 - 6:54 pm | अभ्या..

आह्ह्ह, अप्रतिम प्रतिसाद मारवाजी.
ह्या प्रतिसादातील भावनेसाठी हे घ्या गोंद्याकाकाचे अप्रतिम गाणे.

बाकी संजयजी अव्वल चेसपटू आहेत ह्यात शंका नाही.

संदीप डांगे's picture

31 Oct 2016 - 7:22 pm | संदीप डांगे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला..!

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

31 Oct 2016 - 2:54 pm | सोत्रि

लेखकाच्या नावामुळे, प्रतिसादांची गाडी जे रूळ पकडणार असं वाटलं होतं तसंच झालं! (मिपाकर निराश करत नाहीत ;) )

सगळे प्रतिसाद वाचून परत लेख वाचला, पिडीएफ सोडा, लेखही न वाचता प्रतिसाद पडले आहेत असं वाटलं. पिलीयन रायडरयांचा अपवाद वगळता बाकी कोणाचे प्रतिसाद न येणं हे असले विषय हाताळायला मिपा अजुनही प्रगल्भ नाही असं वाटलं.

संजय, लेखामागची संकल्पना सशक्त फक्त तो मांडण्याचा तुमचा प्लॅटफाॅर्म चुकला! 'आल इज वेल' ह्या संकल्पनेवर दृढ विश्वास ठेवून 'दारं बंद' असलेल्या शेजारात (नेबरहुड) तुम्ही शेजारधर्म पाळू पाहतायल:)

-(जिगसाॅ पझल उलगड्यातली मजा अनुभवणारा) सोकाजी

पिलीयन रायडर's picture

31 Oct 2016 - 6:47 pm | पिलीयन रायडर

काही आयडी मुर्ख आहेत त्यात वाद नाही, पण मिपा प्रगलभ नाहीच असंही म्हणवत नाही. तुम्ही ती पीडीएफ वाचली का? वाचुनही तुम्हाला ती खात्रीलायक वाटते का? त्यात जे जे काही लिहीलं आहे ते नक्की खरे आहेच हे कशावरुन? मला कुठेही संदर्भग्रंथ किंवा प्रसिद्ध केलेले पेपर / थेसिस ह्यांचा उल्लेख दिसला नाही. मलाही व्यक्तिशः रस्त्याच्या बाजुने उभी असलेली "हर मर्ज की दवा" गाडी टाईप जाहिरात वाटली.

जर सेक्स लाईफ सुरळीत असेल तर त्या जोडप्यात अधिक चांगला समन्वय असेल हा काही शोध नाहीये. कॉमन सेन्स आहे. म्हणजे राहता राहिला प्रश्न त्या रिंगचाच. त्याचे दुष्परिणाम दाखवणारे अनेक मुद्दे लोकांनी इथे मांडले आहेत. "रिंग" ह्य शब्दावर पुष्कळ दंगा झालाय हे खरंय, पण धाग्यावर इतरही विरोधी मुद्दे आलेत की.

तेव्हा मुळात ज्या पीडीएफ आणि रिंगचा विषय घेऊन चर्चाप्रस्ताव मांडला आहे, तोच तकलादु असल्यावर गंभीर चर्चा कशा व्हाव्यात? पण म्हणुन मिपावर त्या होऊच शकत नाही असं म्हणणं अन्यायकारक आहे सोत्रि.. इथे मेजोरिटी जनता उत्तम लिहु शकणारी आहे. हे ही विषय नीट हाताळु शकतीलच.

(अवांतर :- आमच्या कॉलेजमध्ये बायोलॉजीच्या वर्गात सर इतके मर्यादा ठेवुन शिकवायचे की मेल फिमेल ऑर्गन्स बद्दलही अकरावीच्या मुलांनी शांतपणे चर्चा केली होती. अगदी गर्भनिरोधनावरही. पण हेच क्लास मधले सर मात्र स्वतःच काही तरी "तसलं" शिकवतोय असा भाव घेऊन शिकवायचे. तिथे आम्ही मुली पहिला बेसिक चॅप्टरसुद्धा लाज न वाटता शिकु शकलो नाही. पुन्हा कुणी पाय ठेवला नाही तिथे... तेव्हा हे नक्की समजलंय की वैज्ञानिक दृष्टीकोनातुन चर्चा होणार असेल तर ती कुणाही सोबत होऊ शकते. तिथे बायकांनाही अवघडायला होत नाही.)

संदीप डांगे's picture

31 Oct 2016 - 7:22 pm | संदीप डांगे

प्रतिसाद आवडला!
सोत्रीजी, चर्चा करायला कुणाचीच ना नाही, उद्देश व प्रस्ताव नीट हवेत एवढी साधी अपेक्षा आहे. रोमँटिसीजम आणि मेडीसीनल बाबी ह्यांचा गोंधळ मलातरी झेपत नाही, 'या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो' वैद्यकीय बाबतीत सार्वत्रिक सिद्ध झालेले अहवालरुपी पुरावे लागतात, रोमँटिसीजममध्ये सर्वच फार वैयक्तिक होतं, असं एकाच वेळी दोन डगमगत्या दगडांवर पाय ठेऊन चर्चा अपने बस कि बात नही, सो आय क्विट! ;)

सोत्रि's picture

1 Nov 2016 - 3:34 pm | सोत्रि

धन्यवाद!

कोणी मूर्ख किंवा कसे हे मला म्हणयचं नव्हतं! प्रगल्भ हे मिपा ह्या फोरमबद्दल होतं एकंदरीत आयडींबद्दल नव्हे. त्यामुळे तुमच्या त्याविधानाबद्दल काही बोलणं योग्य नाही.

पीडीएफ हा जस्ट एक ट्रीगर होता 'टाईम लॅग' ह्या मुद्दावर विचार करण्यास. त्यावर सुरूवातीला संदीप डांगे यांनी छान चर्चा सुरू केली होती, त्यांचे वेयक्तिक मत नोंदवून. पण पुढे धागा काय लिहीलंय ह्याची चिकीत्सा करण्याएवजी कोणी लिहीलंय त्यावर घसरला आणि जेव्हायचं ते झालं.

रींगचे दुष्परिणाम - ह्यावर वैद्यकशास्त्रात पारंगत असणार्यांकडून चर्चा घडून डिटेल्स मिळणं हा धाग्याचा उद्देश करता येऊ शकला असता, पण....

पिडीएफ आणि रींग ह्याचा वापर करू टाईम लॅग ह्यावर भाष्य करणे हे तो विषय तकलादू आहे हे चर्चा केल्याशिवाय कसे ठरेल? तशी चर्चा व्हायला हवी होती. किॅवा तो विषय तकलादू आहे हे सिद्ध करण्यासाठी तरी चर्चा घडायला हवी होती.

असो, तुमचा गैरसमज नको म्हणून हा प्रतिसादप्रपंच. :)

-(पझल्ड) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> मिपा अजुनही प्रगल्भ नाही असं वाटलं.

मिपा प्रगल्भ आहेच, नव नवीन सदस्य मिपावर येणे गरजेचे आहे. सध्या एक साचलेपण आलं आहे. नवीन सदस्य खुप यावेत. खुल्या विचारांचे असावेत आणि त्यांच्यावर मिपाच्या कोणत्याही पूर्वग्रहांचा परिणाम होऊ नये. मग संस्थाळावरील चर्चा अधिक खुल्या होतील. म्हणजे वाचणारे वाचतील, लिहिणारे लिहतील, इग्नोर करणारे इग्नोर करतील...किमान पूर्वग्रहाच्या पिंका तरी पडणार नाहीत.

-दिलीप बिरुटे
(आशावादी)

चित्रगुप्त's picture

1 Nov 2016 - 1:57 am | चित्रगुप्त

नवीन सदस्य खुप यावेत. खुल्या विचारांचे असावेत ....
मग संस्थाळावरील चर्चा अधिक खुल्या होतील....वाचणारे वाचतील, लिहिणारे लिहतील, इग्नोर करणारे इग्नोर करतील ....पूर्वग्रहाच्या पिंका तरी पडणार नाहीत.

राईट्ट सर. म्हणजे पहा, की मिपाच्या लॉर्ड ऑफ द रिंग सरजींनी एवढ्या कळकळीनं सगळं समजावून सांगितलं, वट्ट शंभर रुपये खर्चून आधी स्वतः रिंगेचा अनुभव घेतला, तिच्या सेफत्वाची हमी घेतली, ती कुठे- कितीला मिळणार हे नाव-पत्ता-दूरध्वनी इ. सकट अगदी सांगोपांग सायन्टिफिक वगैरे माहिती देणारी पीडीयफ फुकटात दिली, तरी ढुस्स. एकाही मिपाखोकडाने त्यांचे काही म्हणजे काही ऐकिले नाही. मुळात ती पीडीयफ सुद्धा बघितली नाही.

मिपावरील अडमुठे खोकड आणि पैठण्या, चकल्या यात गुंतलेल्या मिपाबायका यांचेऐवजी एकदम जिगरबाज, बोल्ड नवनवीन मिपामर्द आणि मिपाचमेलीज यायला हव्या असतील, तर --

"मिपा-प्रवेश प्राप्ति के लिए अपनी अर्हता साबित करने हेतु आवेदन के साथ तिलस्मी रिंग का तजुर्बा"

अशी 'अनिवार्य शर्त' टाकावी. हाय काय आन नाय काय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2016 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रिंगाचे फायदे ते सांगत आहेत, ठीक आहे ते भंकस आहे असं समंजू पण कोणी काही अशी माहिती अनुभवादवारे सांगणे हा गुन्हा आहे का ? नाही विचार पटला सोडून दिला. प्रतिवाद, ते अशास्त्रीय असणं ठीक आहे ना, पण अशी माहिती कोणी मिपावर सांगुच नये हे मला वाटतं चुक आहे. त्याचे दुष्परिणाम वगैरे यावर चर्चा जरूर व्हावी. इतकच माझं म्हणनं आहे. किती लोकांना अशा रिंगाची माहिती होती असं विचारलं तर मोजकीच डोकी मोजता आली असती असे वाटते.

बाकी चालु द्या...!

टीप : रिंगाद्वारे मला कुठले कमीशन मिळनार नाही. मला रिंगा वापरायच्याही नाहीत. देवाच्या कृपेने (नामस्मरण, जप, पॉज & पावर ) जे आहे ते उत्तम आहे. ;)
मी संक्षीच्या लेखाचंही समर्थन करीत नाही, मी समर्थन करतो लेखन अभिव्यक्त अविष्काराचा इतकाच तो अर्थ. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

1 Nov 2016 - 12:40 pm | अप्पा जोगळेकर

मी संक्षीच्या लेखाचंही समर्थन करीत नाही, मी समर्थन करतो लेखन अभिव्यक्त अविष्काराचा इतकाच तो अर्थ. धन्यवाद.
सर, अभिव्यक्तीच स्वातंत्र्य मान्य आहे. पण एखादा अनुभव कथन करण्याआधी तो किती खाजगी आहे आणि औचित्यभंग करणारा तर नाही ना याची जाणीव ठेवली जावी. थेट नर-मादी या पातळीवर उतरुन केलेले लिखाण संपादक मंडळाला कसे चालते याची कमाल वाटते.

मराठी कथालेखक's picture

31 Oct 2016 - 8:34 pm | मराठी कथालेखक

बर्‍याच दिवसांनी मिपावरचा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन हा सामना रंगणार असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही :)

सतिश गावडे's picture

31 Oct 2016 - 8:50 pm | सतिश गावडे

लोक नुसत्या जपाने अनुभव येतो म्हणतात आणि कुणी प्रत्यक्ष कृती करुन आलेल्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर ते नाकारतात. कलियुग म्हणतात ते हेच असावे.

अभ्या..'s picture

31 Oct 2016 - 9:29 pm | अभ्या..

जपाने अनुभव

रुस्तुमे हिंद तसे जपाने अनुभव का?

सतिश गावडे's picture

31 Oct 2016 - 9:38 pm | सतिश गावडे

जपाने म्हणजे जप केल्याने =))

ओके ओके, मला वाटले ते जपानी तेलाचा अनुभव...जपान-ई-अनुभव असे काही आहे की काय.

संदीप डांगे's picture

31 Oct 2016 - 9:49 pm | संदीप डांगे

असो!

हे मिपा प्रगल्भ झाल्याचं लक्षण आहे हे माहित नव्हतं. संक्षी मिपावर येण्याआधी मिपा म्हणजे शिळा झालेली अहिल्या होतं आणि ते आल्यामुळे मिपाचा उद्धार झाला की काय?

पैसा's picture

1 Nov 2016 - 10:40 am | पैसा

=)) साचलेपण विसरलास तू बोक्या! =))

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 11:08 am | सतिश गावडे

साचलेपण कुणाचे?

बोका-ए-आझम's picture

1 Nov 2016 - 11:19 am | बोका-ए-आझम

हे जरा ' गाईम्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या! ' असं वाटतंय! ;)

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 11:25 am | सतिश गावडे

=))

काय मग.. मॅन वुमन जिगसॉ सुटले का..?

पैसा's picture

1 Nov 2016 - 11:44 am | पैसा

कोणाला विचारतो आहेस?

निराकार पोकळीत सोडून दिलेला प्रश्न आहे. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुमचे उत्तर काहीही असले तरी माझेच उत्तर बरोबर असणार आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2016 - 12:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ए शेवटचा प्रतिसाद वाली आयड्या नाही वापरायची. मी जिंकलो.

सुबोध खरे's picture

1 Nov 2016 - 12:10 pm | सुबोध खरे

मला हेच म्हणायचे होते. शीर्षकाचा आव असा आहे कि स्त्रीपुरुष यातील संबंध हे एक कोडे आहे आणि याचे एकमेव आणि अखेरचे उत्तर मला सापडले आहे. कारण "जिग सॉ पझल" चे एकमेव उत्तर असते.
स्त्रीपुरुष संबंध हा एक अत्यंत गहन विषय आहे. याचा पार वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना अनादिकालापासून आजतागायत लागलेला नाही. याहून अधिक काय लिहिणे?

वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना "स्व" गवसला होता का..?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2016 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> स्त्रीपुरुष संबंध हा एक अत्यंत गहन विषय आहे. याचा पार वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म आणि कायदा या सर्व विषयांच्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना अनादिकालापासून आजतागायत लागलेला नाही. याहून अधिक काय लिहिणे ?

अच्छा ! म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येकवेळी स्त्री-पुरुष संबंधाच्या बाबतीत काही तरी नवं सांगू इच्छितो (कदाचित ते जुनेही असेल) असेच म्हणावे लागेल नाही का ? ते विवेचन अंतिम नसेल असे नक्की म्हणु या. कोणी रिंग सुचवेल, कोणी उंट किंवा गाढव यांच्या प्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करायचा प्रयत्न करतील. अश्वमेध घोड्याशी यजमान स्त्रीने निजण्याचा प्रकार असेल (पाहा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास) हे सर्व प्रकार सुख आनंदासाठी असतीलच असे नव्हे पण प्रयोग आणि प्रकार इतिहासातही दिसून येतोच. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी. सर्वच बरोबर नसतं, हे मान्य आहे. कदाचित ते जीवघेणेही असू शकेल. अशा वेळी सदसद्विवेक बुद्धी वापरलीच पाहिजे.

ठीक आहे, एखादा म्हणत असेल की मला याचा शोध लागला तर म्हणू देत की आपण आहातच त्यातले बरोबर काय आणि चुक सांगायला. पण, चर्चा व्हायला काय हरकत आहे काय म्हणता ? दारु वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम आहेत हे माहिती आहे, तरीही लोक दारु पितातच. आपण डॊक्टर म्हणुन सांगू शकाल की दारुने लिव्हर खराब होते आणि नंतर माणुस मरुही शकतो. बाकी, गोष्टीच्या बाबतीतही आपला असाच दृष्टीकोन असला पाहिजे असे वाटते. आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे. :)

-दिलीप बिरुटे
(आपलाच)

एकाच पाकात जिलबी घोळवून फक्त तीच जिलबी कशी भारी आहे हे सांगताना जगात पुडिंग, तिरामीसू, कस्टर्ड वगैरे प्रकार कसे भंपक आहेत हे सांगणारा जिलाबीवाला लै डोक्यात जातो.

जिलबीवाल्याने नवीन जिलब्या तळण्यास हरकत नाही पण उगाच "माझीच लाल लाल जिलबी कशी छान छान..!!" ची रेकॉर्ड कशाला? आता जिलबीवाल्याने जबरदस्ती केली नाही हे ही खरे आहे, यावर उत्तर शोधून देतो (आणि तेच उत्तर बरोबर असेल)

;)

आपलाच, मोदक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2016 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणुस म्हटलं उन्नीस बीस चालायचंच मोदकसेठ. माझीच जिलेबी भारी आणि मी म्हणेल तीच जिलेबी भारी अशी "मी मी मिरवणारी" खुप लोक आहेत मिपावर काही दिसतात काही नाही. :)

-दिलीप बिरुटे

चार बोटं स्वतःवर रोखलेली असतात हे लोक्स का विसरतात ते कळत नाही.
(अज्ञ विद्यार्थी) बोका-ए-आझम

आपला आदेश डोक्याडोळ्यांवर प्राडॉ..!!

अप्पा जोगळेकर's picture

1 Nov 2016 - 2:31 pm | अप्पा जोगळेकर

हायला, असल्या धाग्यांना जिलबीची उपमा देऊन'जिलबी' या सुंदर पदार्थाचा आणि ती बनवणार्‍या आचार्‍यांचा कशाला अवमान करता भाऊ ?

सुबोध खरे's picture

1 Nov 2016 - 1:41 pm | सुबोध खरे

प्राध्यापक साहेब
मी कोण हो चूक कि बरोबर सांगणारा? ते प्रत्येकाने स्वतः शोधायचे असते. वैद्यकाची चार बुकं शिकली कि माणूस सर्वज्ञ होत नाही.
संक्षी यांनी दिलेला दुवा ज्या डॉक्टरांचा आहे त्यांच्या (डॉ प्रकाश वेरेकर) दाव्यातील फोलपणा आणि शाब्दिक कोलांट्या मी दाखवल्या एवढेच.

मुळात स्त्रीपुरुष संबंधाचा संभोग हा एक पैलू आहे. यातील संभोग आणि त्याचा स्त्री/पुरुषांवर होणार परिणाम हा एक अत्यंत मोठा आणि गहन विषय आहे
या पूर्ण विषयावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे अर्थात मी जर लिहिलं तर ते फक्त या विषयाचा वैद्यकीय अंगाचा एक पैलू असेल एवढंच.
एखाद्या संगीताच्या अभ्यासकाने एखाद्या रागाबद्दल काही विवेचन केल्यासारखे. त्याला तो राग गाता येईल असेही नाही.

माझं म्हणणं एवढंच आहे कि अंतिम सत्य फक्त मलाच गवसलं आहे असे कुणी म्हणून नये किंवा मला गवसलं तेच अंतिम सत्य आहे असंही म्हणू नये.

एवढ्या जबरदस्त आध्यात्मिक अनुभवाबद्दल असं लिहवतं कसं तुम्हाला म्हणतो मी! प्रस्तुत धागाकर्ते बोलले म्हणजे साक्षात कामदेव बोलला हे माहित आहे ना तुम्हाला?

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 12:10 pm | सतिश गावडे

निराकार पोकळीवरुन आठवले, निराकार गाढव नाही आले अजून या धाग्यावर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2016 - 12:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गाढवाला गुळाची.....आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र रिंगेची गरज काय? =))

टवाळ कार्टा's picture

1 Nov 2016 - 12:53 pm | टवाळ कार्टा

गाढवाला गुळाची.....आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र रिंगेची गरज काय? =))

या अर्थाने वरचे वाक्य बरोबरच आहे ;)

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 2:47 pm | मराठी कथालेखक

बाकी माझा <सॉफिस्टिकेटेड> हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी... इतकाही वाह्यात नव्हता हो..

संदीप डांगे's picture

1 Nov 2016 - 2:53 pm | संदीप डांगे

नक्की नक्की, अनुमोदन!

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 3:00 pm | मराठी कथालेखक

अन्य मिपाकरांना अनुमोदनाकरिता विनंती ,आवाहन.
कृपया भरभरून पाठिंबा द्यावा :)

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2016 - 3:03 pm | मराठी कथालेखक

बाकी माझा "(सॉफिस्टिकेटेड)" हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी

असे वाचावे

किती भरकटवलं गेलं.

एकतर हा धागा रिलेशनशीपच्या फिजिकल परिमाणावर आहे. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. आणि बेडरुम टू बोर्ड (पोस्ट व्यक्तिगत प्रश्नाचं सार्वत्रिकरण आहे) असा स्टँड घेतला तर मग बोलणंच संपलं.

प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल. ज्याप्रमाणे खेळतांना प्लेअर्स रिस्ट बँड बांधतात तसा रिंगाचा सपोर्ट आहे. पण एखादी एक्स्ट्रीम केस किंवा priapism शी रिंगचा संबंध जोडून धसका निर्माण केला तर टाईम लॅग सोडवायला दुसरा उपाय काय तर मंत्र ! पॉज हा सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा केलेला प्रयोग असेल पण तो किती तकलादू आहे याचा अनुभव नसेल असं नाही. मग तो मुद्दा लढवण्यात काय हशील आहे?

विवाहसंबंधातल्या मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर या पोस्टमधे विवेचन व्हावं अशी अपेक्षा केली आहे. मारवांना दिलेल्या प्रतिसादात, विषयाला अनुसरुन जमेल तितका मानसिक पैलूचा उलगडा केला आहे.

अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2016 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल.

संक्षिसेठ, आता तुम्ही रिंग बद्दल माहिती सांगितली. अनुभव सांगितला. आता वापरायचा हट्ट नका धरु राव.
रिंग बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आता नवीन गझल वगैरे विषय घ्या...!

बाकी, कोनाशी वैचारिक भांडन वगैरे फार लांबवू नका.

मै तो चला !

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2016 - 3:43 pm | संजय क्षीरसागर

कुणी हट्ट धरावा आणि इतरांनी तो अनुसरावा अशी परिस्थिती इंटरनेटवर तरी नाही.

बाकी तुमच्या सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.

नवी गज़ल नक्कीच घेईन पण ही पोस्टसुद्धा त्याच रोमँटिसिझमचा गद्य अविष्कार आहे.

चित्रगुप्त's picture

2 Nov 2016 - 4:00 am | चित्रगुप्त

अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.

नसेना का तेवढी लायकी मिपाकरांची, पण एवढ्या तळमळीनं नारीजातीच्या कल्याणाचा विडा उचललाय, तर इथेच सांगा ना रिंगेचे अध्यात्मिक परिणाम. शंभरातल्या एका तरी कळेल ना काहीतरी, की तेवढीही लायकी नाही तुमच्या मते मिपाकरांची ?

सुबोध खरे's picture

1 Nov 2016 - 3:14 pm | सुबोध खरे

. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला?

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2016 - 3:34 pm | संजय क्षीरसागर

एकही प्रतिसाद इथे दिसला नाही. आणि तसं झालं असतं तर चर्चेनं वेगळं वळण घेतलं असतं.

कदाचित तुम्ही आता मान्य करत असाल तर तदनुषंगिक मुद्दे असे येतील :

> टाईम गॅप आहे > टाईम गॅप हा स्त्रीच्या प्रणय तृप्तीतला (किमान फिजिकल लेवलवर तरी) मुख्य घटक आहे > सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो (सातीजींचा प्रतिसाद) > टाईम गॅप मॅच करायचा उपाय (आणि तोच तर या धाग्याचा विषय आहे).

मी सुरुवातीच्या प्रतिसादात म्हटलंय की वेरेकरांना वगळून टाईम गॅप आणि स्त्रीची (फिजिकल लेवलवर) अतृप्ती यावर चर्चा झाली असती तर बरं.

श्रीगुरुजी's picture

1 Nov 2016 - 3:39 pm | श्रीगुरुजी

प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक तत्वज्ञ व 'काम'सू दिसतात. अध्यात्म व कामशास्त्र या दोन्ही क्षेत्रात एक्सपर्ट असलेले एक महान अवतारी युगपुरूष २० व्या शतकात भारतात होऊन गेले होते. त्यांनी मिपावर पुनर्जन्म घेतलेला दिसतो.

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2016 - 3:53 pm | संजय क्षीरसागर

त्यांच्याशी जोडलं जाणं हे माझ्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण समजतो .

श्रीगुरुजी's picture

1 Nov 2016 - 5:46 pm | श्रीगुरुजी

ओशो सुद्धा रिंग वापरायचे का?

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 3:49 pm | सतिश गावडे

टाईम लॅग म्हणजे काय? जेट लॅग सारखे काही असत का?

मला पण टाइम लॅग म्हणजे काही माहीती नाही. पण संक्षींसरांच्या मते जर संभोग लांबवणे म्हणजे स्त्रीला त्रुप्त करणे असेल. तर संभोग लांबवण्यासाठी काही योग्याभ्यास आहेत. बाकीचेही उपाय आहेत. लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही. संक्षीसरांना याबाबत खाजगीत सांगायला आवडेल.

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 8:27 pm | सतिश गावडे

लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही.

याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रगल्भ नाही.

आपण रिंग वापरतो हे सांगायला एखादी एवढा द्राविडी प्राणायाम करु शकते तर!!

आपण रिंग वापरतो हे सांगायला एखादी व्यक्ती* एवढा द्राविडी प्राणायाम करु शकते तर!!

पैसा's picture

1 Nov 2016 - 5:33 pm | पैसा

त्यांचा प्रामाणिकपणा बघ. जल्लां मेलां तुमान्ला काय कवतुकच नाय!

मिसेस संक्षि बद्दल मनात कमालीची करुणा दाटून आली. आपले खाजगीपण असे जाहीर उधळलेले त्या माउलीला नक्कीच माहीत नसणार किंवा सहन करावे लागत असणार !

कविता१९७८'s picture

1 Nov 2016 - 8:55 pm | कविता१९७८

असा नवरा सहन करावा लागण्याइतकी काय मजबुरी असु शकेल??