तू सांगितलंस म्हणून मी लिहलं
"त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!!
शब्दांची तोडफोड केली पण
काळजाची तडफड झाली
भावनांचं झाड झडलं
थोडक्यात लिहिण्याच्या नादात
मन पार कोरडं पडलं
मी लिहलं माझ्या परीने
माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे
कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने
याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!!
==>> विशुमीत
प्रतिक्रिया
26 Aug 2016 - 3:51 pm | विशुमित
,
1 Sep 2016 - 12:44 pm | टवाळ कार्टा
हेच लिहायला आलेलो
1 Sep 2016 - 1:07 pm | विशुमित
टका जी,
तुम्ही माझ्या धाग्यावर लिहायला आलात हेच माझ्यासाठी परम भाग्य.
धन्यवाद..!!
1 Sep 2016 - 11:27 am | ज्योति अळवणी
काहीही म्हंटलत तरी चालेल... तशीहि कविता समजण्या पलीकडची आहे