वणवा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Jun 2016 - 9:53 am

सुखाचा संसार फुलवु नये कुणी
एखाद्याच आयुष्य माती मोल करुन
.
.
नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा?
जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

29 Jun 2016 - 10:05 am | चाणक्य

या काव्यप्रकाराला 'कायकू' असे नाव द्यावे काय ? (ह.घे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2016 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है, शेवटच्या दोन ओळी खासच.

-दिलीप बिरुटे
(जंगलातलं रानफूल)