अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी... 13 Apr 2016 - 9:08 pm रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते भरती ओहोटी तर येतच असते माझी , तर कधी तुझी यात मती फसते - अभिषेक पांचाळ कविता